संसदेचे अधिवेशन १४ सप्टेंबरला चालु होणार आहे. #म #मराठी #रिम #QuestionHour
#प्रश्नोत्तर_तास- सभागृह भरल्यावर सभेचा पहिला तास प्रश्न विचारणे आणि उत्तरे देणे ह्यासाठी उपलब्ध असतो.सकाळी 11 ते 12 मध्ये सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची
प्रश्नोत्तर तासमध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात.अ)तारांकित प्रश्न (ब)अतारांकित प्रश्न (क)अल्प सुचना प्रश्न
(अ)तारांकित प्रश्न:-ज्या प्रश्नांचे उत्तर तोंडी हवे आहे आणि त्याला जोडुनच जर पुरवणी प्रश्न करायचा असेल तर
एका दिवशी एका सदस्याला 4 प्रश्न(जर त्याच्या यादीत तारांकित प्रश्न असेल तर) किंवा 5 प्रश्न(त्याच्या यादीत तारांकित प्रश्न नसेल तर) विचारण्याची मुभा असते.
**शुन्यप्रहर/काळ:-ह्या पद्धतीची सुरूवात 1962 पासुन झाली.प्रश्नोत्तर तास
#खासगी_विधेयक:-मंत्री सोडुन,सभासद जे विधेयक
**प्रश्नोत्तर तास टाळणे म्हणजे लोकशाहीचे नुकसान आहे अस म्हणुन शशी थरूरसारखे नेते सरकारला कोंडीत पकडत आहेत तर दुसरीकडे जास्तीत जास्त वेळ हा महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊन त्यांना संमती देण्यास घालवावा असा भाजपचा पवित्रा आहे. #shashitharoor