गेल्या वर्षी मोठा पाऊस आला, पूर आला, तेव्हापासून सगळे सांगत होते नालेसफाई करा, अतिक्रमणे काढा. महापौर, त्यांचे १०० नगरसेवक आणि प्रशासन ढिम्म. काल भयानक पाऊस आला, पुन्हा तीच परिस्थिती. गेल्या वर्षीच्या पावसानंतर केलेले पूल, रस्ते काल वाहून गेले. एका वर्षात?
२/७
भारताचं राजकारण बदलणारं २०१४ वर्ष येण्याआधी पुण्याचा विकास दादांची राष्ट्रवादी आणि भाईंची काँग्रेस यांच्या कुरघोडीच्या राजकारणात अडकला होता. मग २०१४ आलं. पुणेकरांनी शहरातील सर्व ८ आमदार आणि एक खासदार भाजपच्या पारड्यात टाकले.
३/७
मग २०१७ च्या पुणे मनपाच्या निवडणुकीत राज्याच्या आणि पुण्यातील भाजप नेत्यांची क्षमता न पाहता पुन्हा मोदींकडे पाहून १०० नगरसेवक दिले. त्याला आता ३.५ वर्षं झाली. पुणे महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसला. राज्य आणि केंद्राच्या मदतीने मेट्रो वेगाने पुढे गेली. त्या व्यतिरिक्त काय? ४/७
जवळपास सहा वर्षे पुणे शहर भाजपच्या पूर्णतः ताब्यात आहे, पुणे मनपाने पाणी, रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक, कचरा, गर्दी यापैकी एका तरी मुख्य प्रश्नाला हात घालून काही करायचा प्रयत्न केलेला दिसला का? नाही!
५/७
जेव्हा २०१७ ला भाजपचे १०० नगरसेवक पुणेकरांनी निवडून दिले, त्या वेळी एक माणूस आणि त्याचा पक्ष त्याच्या पुण्यातल्या नगरसेवकांनी केलेल्या कामांचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देत होता, ५ वर्षे हातात असलेल्या नाशिक मनपामध्ये पाणी, अतिक्रमणे, रस्ते, भ्रष्टाचार आणि घनकचरा व्यवस्थापन
६/७
या समस्या कशा सोडवल्या हे सांगत होता. त्याच्याकडे पुणेकरांनी दुर्लक्ष केलं आणि दिल्लीश्वर देश सांभाळायचा सोडून पुणे शहराच्या प्रश्नांकडे लक्ष देतील अशा भोळ्या आशेवर बसले. ज्यांनी काम केलं होतं, करू शकत होते, ज्यांची इच्छा होती त्यांना नाकारलं. आणि हेच पुणेकरांचं चुकलं!
७/७
Punekars used to tease mumbaikars on water clogging. Well, the same thing has happened to Pune for the 2nd year running. So what exactly went wrong?
One liner answer: Voted for PMC, with eyes still on Delhi.
Detailed Answer 👇🏻 1/8
In september 2019, Pune saw floods for the first time in years. Since then, everyone kept on asking the PMC to clean the drainage, get rid of the encroachments but the Mayor, his 100 corporators, Commissioner were unmoved. 2/8
Huge rains yesterday and story from last year almost repeated itself. The roads, bridges constructed last year were washed out yesterday. In a year?
Development of Pune had come to standstill because of the rivalry between Dada's NCP and Bhai's Congress for few years.
3/8