📍 हट्टा (हिंगोली).
एकीकडे बँकेचे अधिकारी दिवसातून ४ वेळा कर्जाची वसुली करायला येत आहेत, दुसरीकडे शेती उद्धस्त झाली आहे आणि सरकार मदत करायला तयार नाही. सारेच शेतकरी आता रडकुंडीला आले आहेत. #Maharashtra#ओला_दुष्काळ
आज सकाळी हट्टा (हिंगोली) येथे नसीम शेख यांच्या शेतात पाहणी केली. पंकजाताई मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर आदी सहकारी माझ्यासोबत आहेत. #ओला_दुष्काळ#Maharashtra
नसीम शेख यांना अश्रू अनावर झाले.
असे अनेक शेतकरी आज अश्रू गाळत आहेत.
सारे मंत्री दिवसभर वाहिन्यांवर टीका करीत फिरत असतात.
या अशा अनेक नसीमसाठी निर्णय घेणार तरी कोण? #ओला_दुष्काळ
माझी सरकारला नम्र विनंती आहे, शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्या. लवकर निर्णय घ्या.
शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करतो, धीर सोडू नका. आपण सारे मिळून संघर्ष करू आणि सरकारला मदत देण्यास बाध्य करू! #ओला_दुष्काळ
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे.
बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे.
यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.
नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय्.
पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली, फसवणूक केली.
मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली आहे. @OfficeofUT#MVAbetrayMumbaikars
मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात!
मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय सुद्धा होता. #MVAbetrayMumbaikars
महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या समितीची काही कागदपत्र येथे प्रस्तुत करीत आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्त्वातील समितीने नोंदविलेली ही निरीक्षणे... #MVAbetrayMumbaikars
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢𝐤𝐚𝐫𝐬’ 𝐛𝐞𝐭𝐫𝐚𝐲𝐚𝐥 𝐛𝐲 𝐭𝐡𝐞 𝐌𝐕𝐀 𝐆𝐨𝐯𝐭❗️
The idea of Mumbai Metro 3 CarShed at Kanjurmarg proposed by Hon CM Uddhav Thackerayji by integrating line 3 & line 6 is already rejected by the expert Committee set up by Hon CM himself! #MVAbetrayMumbaikars
Here’s how Aarey land was the only feasible option to complete the Mumbai Metro project in time, at a reasonable cost & how the environmental impact mitigation made it sustainable.
𝐈 𝐚𝐦 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐢𝐧𝐠 𝐌𝐕𝐀 𝐆𝐨𝐯𝐞𝐫𝐧𝐦𝐞𝐧𝐭’𝐬 𝐯𝐞𝐫𝐲 𝐨𝐰𝐧 𝐝𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭𝐬.
Attached is the ToR (Terms of Reference) wise findings of ACS Manoj Saunik led Committee, appointed by the present MVA Government. #MVAbetrayMumbaikars
Unfortunate decision to shift Metro CarShed from Aarey to Kanjurmarg and that too just to satisfy ego❗️
This decision will increase the cost of the project by at least ₹4000 crore and this cost escalation is assessed by the committee appointed by this Government. #Aarey
Why such a huge burden just to satisfy someone’s ego? Whom does government want to suffer and for what? #Aarey #MumbaiMetro
The Kanjurmarg site was earlier considered by the Government. But it was under litigation and stayed by Hon HC.
Some private individuals claimed their rights. The stay was requested to be withdrawn.
But Hon HC wanted the amount to be deposited if the claims got settled in future.
आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून!
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. #Aarey
हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? #Aarey
कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण त्यावर मा. उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले.
A medical team from Kerala visited Mumbai, UP Police came to investigate Vikas Dubey case, a team from Bihar police is already working in Mumbai since 4 days but none of them were quarantined then why only an SP rank officer is treated differently?