'मुझे मेरे गोत्र "गौतम" से सम्बोधित मत करो I मै अब अरहन्त हूँ, सम्यक सम्बुद्ध हूं I'
- तथागत बुद्ध
सम्बोधि प्राप्ती के पश्चात जब तथागत बुद्ध ने पीडित मानवता के कष्टों का विचार किया, उनका दिल करुणा से ओत प्रोत हो गया I उन्हों ने निश्चय किया कि जिन अनादी सत्तों 1)
का उन्हों ने आविष्कार किया है, वे सभी मानवों तक उन सत्यों को पहुचायंगे I.
इस निश्चय को लेकर तथागत ने वाराणसी की ओर प्रस्थान करने का संकल्प किया I वाराणसी सदियोंसे धार्मिक चिंतन और धार्मिक जीवन बिताने वालों का मिलन-स्थान माना जाता रहा है I रास्ते में उनकी मुलाखत उन के
2)
पुर्व परिचित एक नग्न जैन मुनि 'उपक' से हुई I तथागत की तेजस्विता और शान्त मुद्रा से प्रभावित होकर उपक ने प्रश्न किया- 'वह तुम्हारा कौन सा गुरु है, जिसके कारण तुम ने गृह त्याग किया है?'
तथागत का उत्तर था- 'मेरा कोई गुरु नहीं है I मेरे समान कोई नहीं है I मै सम्यक
3)
सम्बुद्ध हूँ I मुझे शान्ति मिल गई है I मै निर्वाण प्राप्त हूँ I धम्म का साम्राज्य स्थापित करने के लिए वाराणसी जा रहा हूँ I वहा मै उन लोगों के लिये धम्म-प्रज्वलित करूँगा, जो अन्धकार आच्छन्न है I'
उपक बोला - 'तो क्या तुम विश्वविजयी होने का दावा करते हो?'
तथागत ने उत्तर
4)
दिया, 'जो आत्मविजयी होते है, जिन्होने अपनी इंद्रियों को जित लिया होता है, वे ही जिन कहलाते है I मैंने अपने आपको जीत लिया है और निष्पाप हूँ I इसलिये मै जिन हूँ I
बनारस पहुंचने पर मृगदाय वन,इसीपट्टन में उनकी भेट कौण्डिण्य और उनके चार साथियों से हुई I उन्होंने
5)
जब तथागत को उनकी ओर आते देखा तो उन्होंने निश्चय किया कि वे न तो किसी भी तरह तथागत का आदर सत्कार करेंगे, न उन्हे बैठने लिये आसन देंगे और न पावों धोने के लिये पानी तक देंगे I लेकिन जब तथागत समीप आ पहुँचे तो अपने निश्चय के बावजूद वे अपने स्थान से उठ खडे हुए, तथागत का स्वागत
6)
किया, पादोदक दिया,तथा और भी जो करणीय था किया I लेकिन साथ ही उन्होंने तथागत बुद्ध को उनके गोत्र के अनुसार "गौतम" कह कर
सम्बोधित किया I तथागत ने कहा- 'मुझे मेरे गोत्र से सम्बोधित मत करो I मै अब अरहन्त हूँ , सम्यक सम्बुद्ध हूँ I'
7)
(संदर्भ: "बुद्ध धम्म का सार" लेखक पी.
लक्ष्मी नरसू )
Edited by S B. Gawai, Editor,
Dhammapradeep)
8).
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड
आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या 1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.
जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते. 1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.
कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष 2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.
चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.
चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !
मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे. 1)
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !
किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?
सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)
अचंबित झालात.. होणारच ना तुम्ही कारण दगड आहे ना मी, पण तुम्हाला माहीत आहे माझ्यातही जीव आहे, प्राण आहे. माझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्या हातांनी माझ्यामध्ये प्राण ओतलाय. मला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी कीती खस्ता खाल्ल्यात त्यांनी याची 1)
जाणीव होते मला. मला सुद्धा जाणीव होत असते आजकाल माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची. मला दुःखात लोटणार्यांची सुध्दा. पण मी अटळ राहीन बुध्दाप्रमाने. त्याच्या समतेच्या शिकवणीमुळे मी कोणाशीही निष्ठूर वागणार नाही. नेहमी प्रमाणे प्रेम देत राहील.
हो मी बोलतो माझ्यावर प्रेम करणाऱ्यांशी
2)
आणि नाही करणार्यांशी सुध्दा. प्रेम करणाऱ्यांच्या ह्रदयाचे ठोके अनुभवतो मी अनेकवेळा. मला प्रमाने आलिंगन देताना. तेच मला जीवापाड जपण्यासाठी धडपडत असतात. मला पूर्वीच वैभवशाली रुप देण्यासाठी. तशी मला वैभवाची आस कधिच नव्हती. मला फक्त शांततेची आस आहे.
☸तथागत बुद्ध ने 38 प्रकार के "मंगल कर्म" बताये है जो "महा मंगलसुत्त" के नाम से जाना जाता है, जो निम्नलिखित है -
🔹1 मूर्खों की संगति ना करना !
🔹2 बुद्धिमानों की संगति करना ॥
🔹3 शीलवानो की संगति करना ॥
🔹4 अनुकूल स्थानों में निवास करना ॥
🔹5 कुशल कर्मों का संचय करना ॥
1)
🔹6 कुशल कर्मों में लग जाना ॥
🔹7 अधिकतम ज्ञान का संचय करना ॥
🔹8 तकनीकी विद्या अर्थात शिल्प सीखना ॥
🔹9 व्यवहार कुशल एवं विनम्र होना ॥
🔹10 विवेकवान होना ॥
🔹11 सुंदर वक्ता होना ॥
🔹12 माता पिता की सेवा करना ॥
🔹13 पुत्र-पुत्री-स्त्री का पालन पोषण करना
2)
🔹14 अकुशल कर्मों को ना करना ॥
🔹15 बिना किसी अपेक्षाके दान देना ॥
🔹16 धम्म का आचरण करना ॥
🔹17 सगे सम्बंधियों का आदर सत्कार करना
🔹18 कल्याणकारी कार्य करना ॥
🔹19 मन, शरीर तथा वचन से परपीड़क कार्य
ना करना ।।
🔹20 नशीली पदार्थों का सेवन ना करना ॥
3)
*म्यानमारचे 'मंडाले' - एक बौद्ध संस्कृतीचे शहर* Mandalay in Myanmar - City of Buddhist Culture
म्यानमार देशातील एक नंबरचे शहर म्हणजे यंगून (म्हणजेच रंगून) आणि दोन नंबरचे शहर मंडाले असून ते इरावती नदीच्या किनारी वसलेले आहे. इ.स.सन १८५७-५९ मध्ये मिनदोन राज्याच्या 1)
राजवटीत हे शहर स्थापित झाले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची अपरिमित हानी झाली. पण फिनिक्स पक्षा प्रमाणे हे शहर पुन्हा भरभराटीस आले. बर्माचे हे सांस्कृतिक आणि बुद्धीझमचे मोठे धार्मिक केंद्र आहे. येथे बौद्धांचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे असंख्य मॉनेस्ट्रीज आणि 2)
सातशेच्यावर पॅगोडे येथे आहेत. जगातील सर्वात जास्त बौद्ध भिक्खू असलेले हे शहर आहे.
इथे मंडाले डोंगर असून त्यावरून या शहराला मंडाले नाव पडले असावे. या मंडाले टेकडीवरून संपूर्ण शहराचा मोठा नयनरम्य देखावा दिसतो. इथे टेकडीवरच मोठा पॅगोडा आहे. इथली बुद्धमूर्ती अतिशय 3)