विषय: @TinExile म्हणजे 'ट्रू इंडॉलॉजि' हे अत्यंत बुद्धिमान ज्ञानी हँडल सस्पेंड होणे बाबत

१. प्रत्येक ठिकाणी मोदी लक्ष नाही घालत
२. ही बाब गृहमंत्र्यांच्या श्री @AmitShah यांच्या अखत्यारीत येते कारण 'ती' IPS अधिकारी आहे +👇🏻
असतात.
एका विशिष्ट विचारप्रणालीत हिंदुद्वेषी व त्या अनुषंगाने भारतद्वेषात घडलेले अधिकारी भारतीय शासनव्यवस्थेत सामान्य देशप्रेमी प्रामाणिक भारतीयांचे दमन करण्याचे काम योजनाबद्ध आणि अथकपणे करत असतात

आणि त्या विचारप्रणालीची सरकारे असल्यावर आपल्याला नुकतीच घडलेली
@SunainaHoley
+
@thakkar_sameet आणि
अर्णब गोस्वामी सारखी उदाहरणे आवर्जून दहशत बसण्यासाठी घडवली जातात

@TinExile या सगळ्या हँडल पेक्षा निराळे हँडल असून त्याचा अभ्यास,विषयात खोल बुडी मारून शास्त्रशुद्ध पुरावे सादर करून कम्युनिस्ट व इतर भारतद्वेषी मंडळीतील नेतृत्व सर्वांसमोर अक्षरशः नागवे करण्याचे
काम लिलया पार पाडले जाते

यामुळे त्याचा तिरस्कार,बदनामीचे सर्व प्रयत्न,चारित्र्य हनन,व्यक्तिगत छळ आणि ट्विट,अकाउंट,थ्रेड परस्पर डिलीट करण्याची कुकर्मे याच टोळीने @Twitter च्या साथीने सतत चालू ठेवली आहेत
हे सर्व पुराव्यांसकट पाहिले हँडल असेच अचानक डिलीट केले गेल्यावर @YouTube च्या
माध्यमातून ट्रु इंडोलॉजि ने समोर आणले होते
ट्रु इंडोलॉजि ने
गोहत्या
शनिमंदीर(शिंगणापूर)
वेद/उपनिषद/देवता/भारतीय अर्थशास्त्र
शबरीमला
लव्ह जिहाद,तीन तलाक हे विषय लावून धरले

हे सगळे विशद करण्याचा उद्देश हा की हे हिंदुनिष्ठ हँडल आजवर या सगळ्यांना पुरून उरले,इतकेच नाही,जेव्हा राखून +
ठेवलेले दुसरे हँडल घेऊन परत आले तेव्हा आधीपेक्षा दणदणीत प्रतिसाद त्याला मिळाला

ट्रु इंडोलॉजि 'कन्नडिग' आहे
ही बाब सामान्य नाही व श्री येडीयुरप्पा @BSYBJP यांच्या प्रदेशातील अधिकारक्षेत्रात येते,तरी त्यांनी यात योग्य लक्ष घालून @TinExile सस्पेंशन तर काढावेच व त्या IPS +
हिंदुद्वेषी बयेवरही कडक कारवाई करावी ही नम्र विनंती
#BringBackTrueIndology

शेवटचं:
हा थ्रेड लिहितानाही ट्विटर ने तिसरे ट्विट चालू असताना अचानक ऍप्लिकेश माझ्या मोबाईलमधून बंद केले आणि थ्रेड draft मध्येही दिसणार नाही याची +
काळजी घेतली

माझ्यासारख्या लहान हँडललाही परावृत्त करण्यासाठी हा या द्वेष्ट्यांचा आटापिटा पहा
आणि
@TinExile म्हणजेच true Indology ला परत आल्यावर ऐतिहासिक ठरेल असे मोठ्या संख्येने follow करा

धन्यवाद 🙏🏻

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with विमुक्त

विमुक्त Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @migratorscave

16 Nov
बाळासाहेबांचे सत्य लिहायची कोणात हिंमत नव्हती,
पण हिने लिहिले

मी पूर्ण सहमत आहे

मी बाळासाहेबांचे भाषण त्या काळात ऐकून प्रभावित झालेल्यांपैकी आहे

शिवाजी एकच होतो हे थोतांड आहे
कारण
संभाजी होतो आणि अखिल अहिंदू भारतवर्ष हादरवून टाकतो
त्यानंतरचा प्रत्येक छत्रपती
आणि त्या छत्रपतींचा सेवक या भूमीला शुद्ध आणि पवित्र करत गेला...

पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत हिंदू तरुणांना अमराठी हिंदूंपासून वेगळे करण्याचा खेळ खेळला गेला यांच्या कारकिर्दीत !

लोकशाहीला शिव्या घालत
निवडणुका लढली शिवसेना !

तेव्हा इंदिराचे आणि आज अँटोनियाचे पाळीव असलेले शिवसेनाप्रमुख नेमक्या कसल्या प्रकारचे हिंदूनेते होते हे कोणीच सांगू शकले नाही

संजय दत्त ला सोडवणे असो
पाकिस्तानी क्रिकेटपटूला भेटणे असो
किंवा
आज नवाजुद्दीनलाच तथाकथित हिंदुहृदयसम्राटांची भूमिका करणे,
Read 6 tweets
22 Sep
#TheMovieJihad
by Salim-Javed
13 tweet Thread

With reference to a Whatsapp post

Javed Akhtar wrote scripts of 24 Bollywood films
teaming up with writer Salim from 1970 to 1982
95% of These films were crime-based stories
During this period, there were 4 callous criminals in Mumbai:
Haji Mastan
Yousuf Patel
Karim Lala &
Dawood Ibrahim
These were Muslims.
Police records show that 80%of the criminals in Mumbai were Muslims(this is on record,reality is grave)

Now you will be surprised to
know,during the same time in Mumbai,Salim Javed wrote the story scripts of the 24 films, the villain of their scripts were never a Muslim !

This shows they were unmistakable bias to influence the thinking of the masses through the powerful medium of films
Read 13 tweets
15 Sep
मी पुन्हा गाडी विषयावर आणतो
मुंबई महाराष्ट्राला पोसते,या विषयाचा महाराष्ट्रात मराठी भाषाच प्राधान्य क्रमाने सर्व शासकीय,सरकारी आणि खाजगी कार्यालयांत असावी,याच्याशी संबंध आपण लावू नये

मुंबईतील कामकरी वर्ग(कार्यालयांतील व्यवस्थापक,मुकादम ते चपराशी)जर +

मराठी घेऊन मग इतर भाषिकांना संधी दिली तर गोष्टी बदलतील

तसेच या सर्व वर नमूद केलेल्या कार्यालयांत मराठी भाषा सगळ्या कामांसाठी बंधनकारक केली की मराठी भाषिक सुशिक्षितांचे दिवस पालटतील यात कोणाला शंका वाटते का?

मुंबईचा विषय मला काढायचा नव्हता,पण हीच गोष्ट तितक्याच परिणामकारकतेने +
इतर महाराष्ट्रीय उद्योगी शहरांत लागू केली तर मराठी उद्योगपतींचा मोठ्या प्रमाणत उदय होईल याबद्दल खात्री बाळगा

मातृभाषा सत्ताधाऱ्यांनी भूमीपुत्रांसाठी नियम करून प्रवाही न केल्याने मराठी भाषिकांचे मोठे नुकसान झाले आहे

मुंबई अमराठी लोकांच्या हाती,ती बनल्यापासून असल्याने तो विषय +
Read 4 tweets
16 Aug
'Connecting Bharat' वर धागा(Thread)
१.
अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप सह पूर्ण भारत फक्त तीन वर्षांत(१००० दिवस) ऑप्टिकल फायबर ने जोडण्याची घोषणा #मोदी यांनी या १५ ऑगस्ट ला केली आहे. यामुळे दोन वेगळ्या आघाड्यांवर काम करणाऱ्या एकाच विचारधारेच्या समुदायांची दुखणी Image
२.
वाढणार आहेत.'भारत' देश म्हणून जगात मान्यताप्राप्त जो भूभाग आणि सामुद्रिक क्षेत्र आहे तिथे राहणाऱ्या आणि भेट देणाऱ्या सर्व भारतीयांना संपर्कात आणण्याचे एक मोठे काम यामुळे सुरू झाले आहे. तर दुखणी वाढणाऱ्यांच्या एका आघाडीचे लोक ते Image
३.
आहेत जे आजपर्यंत हर प्रकारे देशाच्या कोणत्याही प्रगतीवर प्रश्न उपस्थित करणारे आहेत.

मोदींनी अशी घोषणा केली की त्यांना फेकू म्हणणाऱ्या लोकांचा हा गट तर आहेच पण अशी घोषणा केल्यावर विदेशी कंपन्या त्यात का? किंवा भारतीय कंपन्यांना त्यात स्थान काय,किती याची Image
Read 10 tweets
14 Aug
सत्य घटना
शनिवार पेठ
अप्पा बळवंत चौकाच्या अगदी जवळचा पडका वाडा,
किमान 200 ते 250 वर्षे जुना
पण अजूनही मालक,भाडेकरू राहतात
चिवटपणे

@patil_speaks23 @meerawords @MugdhaDate @TheDarkLorrd @ChinmayVijayVa1 @KaduAmol @PadmakarTillu
...तर वाडा माझ्या सख्ख्या काकाचा,माझ्या...
चांगला परिचयाचा!
वाड्याचा लालभडक लाकडी दरवाजातून आत शिरले की सहा फूट रुंद 25 मीटर लांब दगडी वाटेने सरळ चालत गेले की उजव्या हाताला पहिल्या मजल्यावर काकाचे राहते घर.ही वाट दिवसाही थोडी कमी प्रकाशाचीच असते

दारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला लग्न कार्यालय आणि डाव्या हाताला
मीटर रूम आणि पहिल्या मजल्यावरील गाजमहालात म्हणजे एका सभागृहात पोचण्यासाठी अगदी अरुंद आणि उंच पायऱ्यांचा अंधारा जिना.त्या जिन्याच्या सुरुवातीलाच मीटर रूमला लागून दोघा तिघांना बसायला छोटासा कट्टा होता.

मिरा आत्या नाशिकची, ती सर्वच भावा-बहिणींना हौसेने भेटायला जायची

हा वाडा...
Read 12 tweets
10 Aug
Cognitive Dissonance

आपल्याला जन्मापासून आजपर्यंत जे जे समाजाने,
कुटुंबाने,
शिक्षण व्यवस्थेने आणि
शासन-राजव्यवस्थेने विशिष्ट प्रणालीनुसार
समजवले आणि रुजवलेले असते त्यामुळे एक मनाची समजूत आणि तयारी झाली असते

या समजुतींना जे पोषक,त्याला बळ देणारे समोर येते तेच आपण स्वीकारतो,पण Image
त्यापेक्षा वेगळे,
त्या संपूर्ण महितीपेक्षा निराळे,
कधीकधी त्या सगळ्या गोष्टींना तडा देणारे,
जर आपल्या समोर आले किंवा
कोणी मांडले की आपण त्याला विरोध करण्यासाठी किंवा ते अस्वीकृत करण्यासाठी आजवरच्या आपल्या वैचारिक सरावाने,माहितीत असलेल्या गोष्टींच्या आधारे समोर आलेल्या Image
नव्या बाबी पडताळून बघायचा प्रयत्न करतो,

पण त्याचा पडताळा न झाल्याने आपण त्याला ठोकर मारून आहे तेच खरे आणि त्यावर उभारलेल्या व्यवस्थेला परत स्वीकारून नव्या येणाऱ्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष किंवा झिडकारून टाकतो

This is Cognitive Dissonance

हे मी आज सांगण्याचे कारण...👇🏼 Image
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!