देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
©विलासभाई महाडिक

कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
हळू हळू सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.1
कोरोना महामारीने तर जगाचे कंबरडेच मोडले आहे. लॉक डाऊन चा तर कालावधी पुढे पुढे वाढतच चालला आहे, आपण घरी आहात प्रत्येकाने किमान २ तरी झाडे लावा, संवर्धन करा व ह्या बदलेल्या पर्यावरणाला पूर्वी सारखे दिवस आणा. चला तर खालील झाडांची माहिती करून घ्या.
2
१. अंजनी:-
फळ खाणारे पक्षी - १) हळदी बुलबुल, २) शिपाई बुलबुल किंवा नारद बुलबुल, ३) कुरटुक, ४) कुटुगा.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सुरेल सातभाई, २) काळा बुलबुल, ३) रानकस्तूर, ४)रानभाई, ५) काळटोप कस्तूर.

२. आंबा :-
फळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) कोकीळ, 3
३) टोई किंवा तुईया, ४) कुटुक, ५) कुटुर्गा, ६) टकाचोर, ७) शिपाई बुलबुल, ८) लालबुड्या बुलबुल, ९) तांबट.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) हळद्या, २) शिक्रा, ३) सुभग, ४) तुरुमति ससाणा, ५) कोतवाल, ६) सातभाई, नाचण, ८) पतंगा किंवा स्वर्गीय नर्तक, ९) काळटोप कस्तूर, १० छोटा कुहवा4
गावकावळा, १२) डोमकावळा, १३) भुऱ्या गरूड.
ढोलीसाठी वापर करणारे पक्षी - १) पिंगळा, २) दयाळ, ३) जंगली मैना, ४) भांगपाडी मैना.
लपण्यासाठी डहाळ्यांचा वापर करणारे पक्षी -१) पिंगळा.
दिवसा विश्रांती घेण्यासाठी दाट पानांचे टाळे वापरणारे पक्षी - १) साळुंकी, २) कोकीळ, ३) गावकावळा(5)
४) डोमकावळा, ५) हळद्या, ६) जंगली मैना.
दिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी - १) कबरा वनघुबड किंवा धनगर.

३ . असाणा :-
फळ खाणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) कोकीळ, ४) साळुंकी, ५) राखी धनेश, ६) भोरडी, ७) हळद्या, ८) बुरखा हळद्या, ९) मलबारचा राखी धनेश,(6)
१०) कुर्टूक, ११) कुटुर्गा, १२) जंगली मैना, १३) हरोळी, १४) तुरेवाला वल्गुली, १५) तांबट, १६) पवेई मैना.

४ . अंजीर :-
फळ खाणारे पक्षी - १) राखी धनेश, २) कोकीळ, ३) कीर पोपट, ४) साळुंकी, ५) भांगपाडी मैना, ६) लालबुड्या बुलबुल, ७) शिपाई बुलबुल, ८) हळद्या, ९) तांबट, १०) फूलटोचा(7)
११) रेषाळ फूलटोचा, १२) जंगली मैना, १३) गावकावळा, १४) डोमकावळा.

५ . अडुळसा :-
फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) जांभळा शिंजीर ३) चश्मेवाला, ४) चिमणा शिंजीर.

६.उंबर :-
फळ खाणारे पक्षी - १) तांबट, २) कुर्टक, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) कोकीळ(8)
६) हळद्या, ७) राखी धनेश, ८) काळटोप कस्तूर, ९) टकाचोर, १०) कुटुर्गा, ११) काळा बुलबुल, १२) हरोळी, १३) कवडा धनेश, १४) हळदी बुलबुल, १५) बुरखा हळद्या, १६) सह्याद्री हरोळी किंवा जाकीटवाली हरोळी, १७) फूलटोचा, १८) रेषाळ फूलटोचा, १९) भांगपाडी मैना, २०) साळुंकी, २१) पवेई मैना
(9)
२२) वायेरा किंवा मलबारी धनेश.
पानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १) सुभग २) नाचण ३) नीलांग, ४) तुरेवाला वल्गुली, ५) शिंपी, ६) राखी वल्गुली, ७)राखी वटवट्या.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) गावकावळा, २) डोमकावळा.
दिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी - १) हळद्या, (9)
२) बुरखा हळद्या, ३) कोतवाल, ४) साळुंकी, ५) भांगपाडी मैना, ६) रानखाटीक, ७) डोमकावळा, ८) दयाळ, १) भोरडी, १०) तांबट, ११) कुटुक, १२) कुटुर्गा, १३) भारद्वाज, १४) स्वर्गीय नर्तक, १५) कोकिळ, १६) पावशा, १७) गावकावळा. १८) श्रृंगी घुबड (10)
७. काटेसावर :-
फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) जांभळा शिंजीर, ३) भोरडी, ४) हळद्या, ५) तांबट, ६) गावकावळा, ७) डोमकावळा, ८) लालबुड्या बुलबुल, ९) शिपाई बुलबुल, १०) बुरखा हळद्या, ११) शृंगराज, १२) पांढरपोट्या कोतवाल, १३) रानचिमणी, १४) सातभाई, १५) राखी वल्गुली,(11)
१६) तुरेवाला वल्गुली, १७) कवड्या सुतार, १८) सोनपाठी सुतार, १९) साळुंकी, २०) जंगली मैना, २१) कोतवाल, २२) करडा कोतवाल किंवा हिवाळी कोतवाल २३) टकाचोर, २४) भांगपाडी मैना, २५) कीर पोपट, २६) राखी धनेश, २७) कुटुर्गा, २८) रानभाई अबलख मैना किंवा कवडी मैना, ३०) लोटनचा सूर्यपक्षी, (12)
३१) चिमणा शिंजीर, ३२) मिलिंद, ३३) रान वटवट्या, ३४) काळा बुलबुल, ३५) पहाडी पोपट किंवा शिकंदर पोपट, ३६) काळटोप कस्तूर, ३७) टोई किंवा तुईया, ३८) नीलपंखी पोपट, ३९) रेषाळ फूलटोचा, ४०) चीय किंवा पिचू पोपट, ४१) कंठेरी वटवट्या, ४२) हरेवा किंवा पत्रगुप्त, ४३) पवेई मैना, ४४) सारिका(12)
४५) हरोळी, ४६) केशराज, ४७) छोटा भुंगराज, ४८) श्वेतकंठी सातभाई किंवा पिंगट पोटाचा सातभाई.
पानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)वेडा राघू .
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) गावकावळा, २) डोमकावळा, ३) कवड्या सुतार, ४) तांबट, ५) सोनपाठी सुतार, ६) चिमणा सुतार,(13)
७) काळा शराटी, ८) कांडेसर, ९) शेंडीपाकोळी.
{टीप : या झाडावर सुमारे ५० पेक्षा अधिक जातीच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे. वृक्षारोपणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा पुष्पवृक्ष म्हणजे 'ओपन-एअर-ज्यूस - बार', पक्ष्यांसाठी जणू पक्षिनिरीक्षकांसाठी जणू काही मेजवानी असते.(14)
८.कोरांटी :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी-१) शिंपी २) राखी वटवट्या .

९ .कदंब :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा .

१०.कळम :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी १) डोमकावळा, २) तुरेवाला सर्पगरुड, ३) बंगाली गिधाड, ४) गावकावळा(15)
फळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) शिकंदर किंवा पहाडी पोपट ३) तुईया.

११.कडुनिंब :-
फळ खाणारे पक्षी - १) साळुंकी, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) कोकीळ, ५) फूलटोचा, ६) पपया मैना किंवा भांगपाडी मैना, ७)जंगली मैना.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) गावकावळा२डोमकावळा(16)
३. तीसा ४. होला ५. शिक्रा

१२ .करंज :-
दिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी -१) साळुंकी २) राखी वटवट्या, ३) होला, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) सातभाई, ७) रानभाई, ८) भांगपाडी मैना.

१३ . कपोक :-
फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर २) राखी वटवट्या, ३) शिंपी, ४) लालबुड्या(17)
बुलबुल, ५) शिपाई बुलबुल, ६) भांगपाडी मैना, ७) साळुकी, ८) जांभळा शिंजीर.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) होला, २) डोमकावळा, ३) गावकावळा.

१४ . करवंद :-
फळ खाणारे पक्षी - १)काळटोप कस्तूर, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) माळढोक, ५) तांबट, ६) कोकीळ, ७) फूलटोचा,(17)
८) रेषाळ फूलटोचा.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल, ४) रानभाई, ५) नकल्या खाटीक, ६) गांधारी, ३) सातभाई, ७) काळटोप कस्तूर.

१५ . कारवी :-
फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) मिलिंद, ४) सुरेल सातभाई(18)
५) शिंजीर, ६) काळा बुलबुल, ७) लोटनचा सूर्यपक्षी, ८) चिमणा शिंजीर
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल, ३) सुरेल सातभाई.
बिया खाणारे पक्षी - १) राखी रानकोंबडा, २) साकोत्री (चकोत्रा)

१६ . करू :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी
(19)
-१)क्षत्रबलाक.
घरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -१) कीर पोपट, २) टोई, ३) साळुंकी, ४) जंगली मैना, ५) चाप किंवा टटास.

१७ . कुसूंब :-
दिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी -१) चश्मेवाला, २) घुलेखाऊ कोकीळा, ३) पल्लवपुच्छ कोतवाल, ४) नीलमणी, ५) नीलांग, ६) बुरखा हळद्या, ७) हळद्या,(20)
) स्वर्गीय नर्तक, ९) हरेवा, १०) नीलपंखी किंवा जेरडॉनचा हरेवा, ११) करडा कोतवाल, १२) पावशा, १३) कोकीळ, १४) साळुंकी, १५) कवडा होला, १६) जंगली मैना

१८ खैर :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गांधारी, २) होला, ३) माळकवडी, ४) पिठा होला, ५) राखी खाटीक
पानांवर आणि फळांवर(21)
येणारे कीटक खाणारे पक्षी- १) फुटकी २) शिंजीर, ३) जांभळा शिंजीर, ४) पांढरपोट्या निखार किंवा सुंदर निखार.

१९ . खडशेरणी :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सागरी घार, २) घार, ३) डोमकावळा, ४) राखी धनेश, ५) शेषारी
संदर्भ स्त्रोत:- विलासभाई महाडीक यांचा लेख
पक्षी फोटो स्त्रोत:- N.W.P. Group

यापुढील वनस्पतींनवर निवारा करणारे पक्षी व झाडांची माहिती पूढील धाग्यात यईल.
@threadreaderapp @Unrollme
@yadavtartepatil @TSYIngle @fx_format

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with shivsamb ghodke

shivsamb ghodke Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShivsambhG

12 Dec
मधमाशा नष्ट झाल्यावर केवळ चार वर्षांत मानवसृष्टीच नष्ट होईल

---थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन

जैवविविधता ठिकवन्यात मधमाश्यांना वरचे स्थान मिळते मधमाश्या ह्या विविध प्रकारच्या वनस्पतीचे परागीभवन करतात फुलझाडे,फळझाडे,भाजीपाला, पिके यांचे परागीभवन मधमाश्याच करत असतात
(1) ImageImageImageImage
मधमाश्याच नष्ट झाल्या तर मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या विविध अन्नपदार्थातील आवश्यक असणारी वनस्पतीच्या कित्येक प्रजाती नष्ट होऊन,अन्नधान्याचा दूष्काळ होईल व भूकबळीने प्रचंड लोक अन्नावाचुन मरतील हे शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी संशोधनांती नमुद केले आहे.
मधमाश्या केवळ
(2) ImageImage
मधासाठीच पाळतात हा विचार खोडून, मधमाश्यांचाच वापर परागीभवनाच्या माध्यमातून शेतीउत्पादन वाढवण्यासाठी करता येतो.परागीभवनासाठी पोळ्यात दोन प्रकारच्या माशा आसाव्या लागतात एक राणी माशी व दूसरी कामकरी माशी.कामकरी माशीचे आणखी ४ उपप्रकार पडतात. ते म्हणजे दाई माशी, संरक्षक माशी

(3) ImageImage
Read 14 tweets
12 Dec
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-4

वड :-
फळ खाणारे पक्षी - १)साळुंकी, २) तांबट, ३) हरोळी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकीळ

(1)
, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) बुरखा हळद्या, ११) राखी धनेश, १२) कुटुर्गा, १३) कुरटूक, १४) हरेवा, १५) फूलटोचा, १६) तुईया, १०) पवेई मैना, १८) नीलपंखी हरेवा, १९) सह्याद्री हरोळी.
घरट्यासाठी ढोल्या फांदया वापरणारे पक्षी -१)घार, २) कापशी, ३)कांडेसर,

(2)
१०) टकाचोर, ११) साळुंकी, १२)पेवई मैना .

रामबाण ( पाणवनस्पती ) :-
घरट्यासाठी दाट जाळी वापरणारे पक्षी -१) जांभळी पाणकोंबडी, २) प्लवा बदक किंवा हळदी - कुंकू बदक, ३)कमलपक्षी, ४) पाणकाड्या बगळा, ५) राखी बलाक, ६) नीलकमल.
रातथारा वापर करणारे पक्षी - १)पाकोळ्या

(3)
Read 20 tweets
11 Dec
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-3
(1)
परळ :-
फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)थोरला धोबी, २) लाजरी पाणकोंबडी, ३) तपकिरी पाणकोंबडी.
लपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरणारे पक्षी -१)लाल तापस, २) हिरवा बगळा, ३)वंचक किंवा भुरा बगळा.

पेरू :-
फळ खाणारे पक्षी -१)कीर पोपट
(2)
, २) तांबट, ३) कुटुर्गा, ४) कोकीळ, ५) शिकंदर पोपट, ६) लालबुड्या बुलबुल, ७) शिपाई बुलबुल, ८) टकाचोर, ९) खार बुलबुल, १०) फूलटोचा, ११)रेषाळ फूलटोचा.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)नाचण किंवा नाचरा, २) सुभग.

४८ . पर्जन्यवृक्ष -
विश्रांतीसाठी फांद्या वापरणारे पक्षी -
(3)
Read 14 tweets
10 Dec
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी

कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.

भाग-दोन
(1)
२० . गोरखचिंच :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) मलबारी धनेश ( माडगरूड ), ३) कवडा धनेश, ४) गावकावळा.

२१ गोल किंवा खरळ:-
फळ खाणारे पक्षी - १)चश्मेवाला, २) शिपाई बुलबुल, ३) लालबुड्या बुलबुल, ४) कोकीळ, ५) कुटुक, ६) हरेवा, ७) नीलपंखी हरेवा(2)
, ८) कुटुर्गा, ९) काळा बुलबुल, १०) हळद्या, ११) बुरखा हळद्या, १२) गावकावळा, १३) डोमकावळा १४) हरोळी, १५) जंगली मैना, १६) हळदी बुलबुल, १७) साळुंकी, १८) भांगपाडी मैना, १९) कुटुक, २०) तांबट, २१) टकाचोर.

२२ . चेंडूफूल :-
फळ(शेंगा)खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) शिकंदर पोपट.(3)
Read 16 tweets
20 Nov
#औषधीवनस्पती रूईचे मी यापुर्वीच छायाचित्रे व थोडक्यात माहितीसह पोष्ट केलेली आहे परंतु येथे तज्ञ लेखकाची सविस्तर माहिती आपले माहितीसाठी रूईचे दोन प्रकार
1)calotropis procera
2) calotropis gigantea
टिप-tag व धागा बनवन्याचा प्रयोग व वनस्पतीची सविस्तर माहिती देण्यासाठी Image
भविष्यात संकटकाळामध्ये आयूर्वेदीक औषधांचा प्रचंड तुटवडा असेल. त्यामुळे आताच औषधी वनस्पतींची लागवड करून ठेवायला पाहीजे. औषधी वनस्पतींची लागवड केल्यानंतर वापरण्यासारख्या होईस्तोर भरपूर वेळ लागतो.त्यामुळे #औषधीवनस्पती ची लागवड आताच करावी लागेल(१) Image
१. धागे बनवन्यासाठी उपयोग

‘रुईच्या झाडाच्या सालीचे तंतू काढून त्याचे दोर बनवतात. झाडे कापून आणून त्यांना १ – २ वेळा ऊन द्यावे. असे केल्याने त्यांच्यावरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून स्वच्छ धुवावी. असे केल्याने ती पांढरी होते. नंतर तिचे बारीक बारीक धागे (3)
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!