देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-3
(1)
परळ :-
फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)थोरला धोबी, २) लाजरी पाणकोंबडी, ३) तपकिरी पाणकोंबडी.
लपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरणारे पक्षी -१)लाल तापस, २) हिरवा बगळा, ३)वंचक किंवा भुरा बगळा.

पेरू :-
फळ खाणारे पक्षी -१)कीर पोपट
(2)
, २) तांबट, ३) कुटुर्गा, ४) कोकीळ, ५) शिकंदर पोपट, ६) लालबुड्या बुलबुल, ७) शिपाई बुलबुल, ८) टकाचोर, ९) खार बुलबुल, १०) फूलटोचा, ११)रेषाळ फूलटोचा.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)नाचण किंवा नाचरा, २) सुभग.

४८ . पर्जन्यवृक्ष -
विश्रांतीसाठी फांद्या वापरणारे पक्षी -
(3)
१) पारवा २. डोमकावळा ३. गावकावळा ४ . साळुंकी
फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)राखी वटवट्या २. शिंपी शिंजीर ३ , जांभळा शिंजीर ४ .शिंपी
रातथारा वापर करणारे पक्षी - १)गायबगळा, २) छोटा बगळा, ३) रातबगळा, ४) वंचक, ५) गावकावळा, ६) साळुंकी, ७) डोमकावळा
घरट्यासाठी फांदया वापरणारे
(4)
पक्षी -१)शिक्रा, २)गावकावळा, ३)डोमकावाळा.

४९. फणसाडा :-
फळ खाणारे पक्षी - १)मलबारचा राखी धनेश, २) कवडा धनेश, ४) काळा बुलबुल, ५) सह्याद्री हरोळी.

५०. फड्या निवडुंग :-
घरट्यासाठी गचपण वापरणारे पक्षी - १) होला, २) पिठा होला, ३) राखी खाटिक, ४) माळकवडी,५) गांधारी
(5)
बेहडा :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) तुरेवाला सर्पगरूड, २) व्याध गरुड, ३) मधुबाज, ४) डोमकावळा, ५) गावकावळा.

बोर :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)नकल्या खाटीक, २) होला, ३) माळकवडी, ४)गांधारी, ५) लाल मुनिया किंवा रक्ती मुनिया
(6)
बाभूळ -
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)सुगरण २)होला, ३) नकल्या खाटीक, ४) राखी खाटीक, ५) गांधारी, ६) कापशी, ७) सापमार गरूड, ८) कोतवाल, ९) सातभाई, १०) गावकावळा, ११) डोमकावळा, १२) पांढरपोट्या निखार, १३) रानखाटीक किंवा वनकसाई, १४) माळकवडी, १५) पिठा होला
(7)
किंवा जूवाला होला, १६) छोटा सातभाई.
फळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) तुईया.
सावलीसाठी वापरणारे पक्षी -१)धाविक, २) माळटिटवी,३) टिटवी, ४) माळढोक.
खोडावर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)फुटकी, २)बोरू वटवट्या, ३) पर्ण वटवट्या, ४) छोटा निखार, ५) पांढरपोटया निखार, ६)चष्मेवाला
(8)
७) सुभग, ८) शिंपी, ९) राखी वटवट्या, १०) राखी वल्गुली, ११)शिंजीर, १२) जांभळा शिंजीर.
रातथारा वापर करणारे पक्षी - १)भोरडी.

बांडगूळ :-
फळ खाणारे पक्षी - १)फूलटोचा, २) रेषाळ फूलटोचा, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल.
फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)शिंजीर
(9)
२) चिमणा शिंजीर, ३) मिलिंद, ४) जांभळा शिंजीर, ५) रानशिंजीर किंवा लोटनचा शिंजीर.

बूच:-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा, ३) शिक्रा.४) घार.
फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)दयाळ ( विणीच्या हंगामात गाणाऱ्या नराची बैठक )
(10)
बांबू :-
घरट्यासाठी जाळी किंवा गचपन वापरणारे पक्षी -१)ठिपक्यांचा मुनिया, २) शिपाई बुलबुल, ३) कवडा होला, ४) तामकवडा, ५)पाचू कवडा (डोंगरकवडा)
रातथारा वापर करणारे पक्षी - १)रानभाई, २) टकाचोर, ३) निलमनी, ४) चिमणी,
बिया खाणारे पक्षी - १)राखी राजकोवडा, २) लाल रानकोवडा
(11)
३)साकोत्रि, ४)रानभाई.
दिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी -१) डूडूळा, २) घट्टेरी पिंगळा.
बिट्टी :-
फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)जांभळा शिंजीर, २) शिंजीर, ३) चष्मेवाला, ४) फुलटोचा,
बकुळ :-
फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल
(12)
३) राखी धनेश, ४) हळद्या, ५) कोकीळ.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा, ३) शिंजीर, ४)चष्मेवाला.

५९. मोई :-
फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) हळद्या, ४)बुरखा हळद्या, ५) तुइया, ६)किर पोपट, ७) शिकंदर, ८)जंगली मैना, ९)पोपई मैना
(13)
संदर्भ स्त्रोत:- विलासभाई महाडीक यांचा लेख
पक्षी फोटो स्त्रोत:- N.W.P. Group

यापुढील वनस्पतींनवर निवारा करणारे पक्षी व झाडांची माहिती पूढील धाग्यात यईल.
(14)
@threadreaderapp @Unrollme
@Coolkiranj @SurekhaRokde14
@rautarchanared1 @Phanase_Patil @HodePratu @fx_format

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with shivsamb ghodke

shivsamb ghodke Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShivsambhG

12 Dec
मधमाशा नष्ट झाल्यावर केवळ चार वर्षांत मानवसृष्टीच नष्ट होईल

---थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन

जैवविविधता ठिकवन्यात मधमाश्यांना वरचे स्थान मिळते मधमाश्या ह्या विविध प्रकारच्या वनस्पतीचे परागीभवन करतात फुलझाडे,फळझाडे,भाजीपाला, पिके यांचे परागीभवन मधमाश्याच करत असतात
(1) ImageImageImageImage
मधमाश्याच नष्ट झाल्या तर मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या विविध अन्नपदार्थातील आवश्यक असणारी वनस्पतीच्या कित्येक प्रजाती नष्ट होऊन,अन्नधान्याचा दूष्काळ होईल व भूकबळीने प्रचंड लोक अन्नावाचुन मरतील हे शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी संशोधनांती नमुद केले आहे.
मधमाश्या केवळ
(2) ImageImage
मधासाठीच पाळतात हा विचार खोडून, मधमाश्यांचाच वापर परागीभवनाच्या माध्यमातून शेतीउत्पादन वाढवण्यासाठी करता येतो.परागीभवनासाठी पोळ्यात दोन प्रकारच्या माशा आसाव्या लागतात एक राणी माशी व दूसरी कामकरी माशी.कामकरी माशीचे आणखी ४ उपप्रकार पडतात. ते म्हणजे दाई माशी, संरक्षक माशी

(3) ImageImage
Read 14 tweets
12 Dec
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-4

वड :-
फळ खाणारे पक्षी - १)साळुंकी, २) तांबट, ३) हरोळी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकीळ

(1)
, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) बुरखा हळद्या, ११) राखी धनेश, १२) कुटुर्गा, १३) कुरटूक, १४) हरेवा, १५) फूलटोचा, १६) तुईया, १०) पवेई मैना, १८) नीलपंखी हरेवा, १९) सह्याद्री हरोळी.
घरट्यासाठी ढोल्या फांदया वापरणारे पक्षी -१)घार, २) कापशी, ३)कांडेसर,

(2)
१०) टकाचोर, ११) साळुंकी, १२)पेवई मैना .

रामबाण ( पाणवनस्पती ) :-
घरट्यासाठी दाट जाळी वापरणारे पक्षी -१) जांभळी पाणकोंबडी, २) प्लवा बदक किंवा हळदी - कुंकू बदक, ३)कमलपक्षी, ४) पाणकाड्या बगळा, ५) राखी बलाक, ६) नीलकमल.
रातथारा वापर करणारे पक्षी - १)पाकोळ्या

(3)
Read 20 tweets
10 Dec
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी

कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.

भाग-दोन
(1)
२० . गोरखचिंच :-
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) मलबारी धनेश ( माडगरूड ), ३) कवडा धनेश, ४) गावकावळा.

२१ गोल किंवा खरळ:-
फळ खाणारे पक्षी - १)चश्मेवाला, २) शिपाई बुलबुल, ३) लालबुड्या बुलबुल, ४) कोकीळ, ५) कुटुक, ६) हरेवा, ७) नीलपंखी हरेवा(2)
, ८) कुटुर्गा, ९) काळा बुलबुल, १०) हळद्या, ११) बुरखा हळद्या, १२) गावकावळा, १३) डोमकावळा १४) हरोळी, १५) जंगली मैना, १६) हळदी बुलबुल, १७) साळुंकी, १८) भांगपाडी मैना, १९) कुटुक, २०) तांबट, २१) टकाचोर.

२२ . चेंडूफूल :-
फळ(शेंगा)खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) शिकंदर पोपट.(3)
Read 16 tweets
9 Dec
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
©विलासभाई महाडिक

कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
हळू हळू सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.1
कोरोना महामारीने तर जगाचे कंबरडेच मोडले आहे. लॉक डाऊन चा तर कालावधी पुढे पुढे वाढतच चालला आहे, आपण घरी आहात प्रत्येकाने किमान २ तरी झाडे लावा, संवर्धन करा व ह्या बदलेल्या पर्यावरणाला पूर्वी सारखे दिवस आणा. चला तर खालील झाडांची माहिती करून घ्या.
2
१. अंजनी:-
फळ खाणारे पक्षी - १) हळदी बुलबुल, २) शिपाई बुलबुल किंवा नारद बुलबुल, ३) कुरटुक, ४) कुटुगा.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सुरेल सातभाई, २) काळा बुलबुल, ३) रानकस्तूर, ४)रानभाई, ५) काळटोप कस्तूर.

२. आंबा :-
फळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) कोकीळ, 3
Read 26 tweets
20 Nov
#औषधीवनस्पती रूईचे मी यापुर्वीच छायाचित्रे व थोडक्यात माहितीसह पोष्ट केलेली आहे परंतु येथे तज्ञ लेखकाची सविस्तर माहिती आपले माहितीसाठी रूईचे दोन प्रकार
1)calotropis procera
2) calotropis gigantea
टिप-tag व धागा बनवन्याचा प्रयोग व वनस्पतीची सविस्तर माहिती देण्यासाठी Image
भविष्यात संकटकाळामध्ये आयूर्वेदीक औषधांचा प्रचंड तुटवडा असेल. त्यामुळे आताच औषधी वनस्पतींची लागवड करून ठेवायला पाहीजे. औषधी वनस्पतींची लागवड केल्यानंतर वापरण्यासारख्या होईस्तोर भरपूर वेळ लागतो.त्यामुळे #औषधीवनस्पती ची लागवड आताच करावी लागेल(१) Image
१. धागे बनवन्यासाठी उपयोग

‘रुईच्या झाडाच्या सालीचे तंतू काढून त्याचे दोर बनवतात. झाडे कापून आणून त्यांना १ – २ वेळा ऊन द्यावे. असे केल्याने त्यांच्यावरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून स्वच्छ धुवावी. असे केल्याने ती पांढरी होते. नंतर तिचे बारीक बारीक धागे (3)
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!