@bbcnewsmarathi@ChakankarSpeaks@NCPspeaks 1/n.रुपाली चाकणकर
माझ्या निर्बुद्ध मेंदूला अनेक वर्षे. समझत नाही आहे; की लोकशाही(?)त लोकाचे भले करायचे आहे.त्यासाठी निरनिराळ्या पक्षांची गरजच काय?
मुंगलांच्या फार फार आधीपासूनच अस्तित्वात असलेली राजेशाही फक्त लोकशाहीनावाचा मुखवटाघालून चालू आहे
राजकारण हे मानवी समाज oriented
नसून
@bbcnewsmarathi@ChakankarSpeaks@NCPspeaks 2/n.सत्ता कारण, सत्ता काबीज करून
ऐशोआरामात जगायचे आणि पुढे येणाऱ्या आपल्या(निजी)अनेक पीढ्यांची
ऐशोआरामात जगण्याची सोय करायची.
मी कुणा राजकारणींना दोष देणार नाही. ना दोष देतो!
जर सर्वजगचं पैसा,प्राँपर्टी,ऐशोआरामात जगण्यासाठी गोळाकरण्यामागेआहेत;तर राजकारणींनी कां मागे रहायचे?
पैसे,
@bbcnewsmarathi@ChakankarSpeaks@NCPspeaks 3/n.एक बुद्धीवान(?)माणसाने सांगितले होते."श्रमाने पैसा संपत्ती निर्माण होत असेल;पण तीAmassकरण्यासाठी जी कल्पकता लागते ती सर्व Billionaires",विविध धंदेवाले,राजकारणी,धर्मकारणी ह्यांच्या कडे आहे;म्हणून ते पैशेवालेआहेत
मी फक्त येवढेचसांगुशकलो!
मग दाऊदइब्राहिम हा सर्वातकल्पक
शून्यातून
@bbcnewsmarathi@ChakankarSpeaks@NCPspeaks 4/n.येवढे मोठे सामराज्य उभे केले की
पुक्षकळशे राजकारणी, Bollywoodवाले त्याला सेवा द्यायला तत्पर.
जगाने Most Wanted Criminal म्हणून Declare केले असताना ही; त्याचा ठावाठिकाणा सर्वांना माहिती असून;त्याच्या केसालाही कोण धक्का लावू शकतनाही.GreatIngenious!
माकडापासुन उत्क्रांत झालेल्या
@bbcnewsmarathi@ChakankarSpeaks@NCPspeaks 5/n.मनुष्य जनावरांनच्या बुद्धीची कींव
करण्यात काय अर्थ !
आगरकर म्हणाले होते ! आधी सामाजिक
सुधारणा;नंतर स्वातंत्र्य !
पण सत्ता काबीज करून राज्य करण्याचे, इरादे,असलेल्यांना,बुध्धांन्ध वा स्वार्थाचा परीपाक म्हणा; ७० वर्षे झाली भारताला
बेगडी स्वातंत्र्य मिळाले.
ब्रिटिशांनी १५० वर्षात
@bbcnewsmarathi@ChakankarSpeaks@NCPspeaks 6/n.जेवढे लूटले त्याच्या अनेक पटीने आमच्या स्वकीय Kings' And Their
Men ह्यांनी आम्हाला लूटले.
कां?
लोकं लोकशाहीला परिपक्व नाहीत
कोण ह्याची जय,तर कोण त्याची जय.
कावळ्याच्या चोचीतुन मासाचा तुकडा केव्हा पडेल ह्या आशेवर असलेले.
राजकारणींनो माणसे बना.!
जोपर्यंत मानवीसमाजात आर्थिक आणि
@bbcnewsmarathi@ChakankarSpeaks@NCPspeaks 7/n.सामाजिक समता येत नाही,किंवा आणण्यासाठी कोणालाही प्रयत्न करायचे नाहीत तो पर्यंत,खऱ्या अर्थाने लोकशाही
येणार नाही !
Implications काय ! Crimes मद्धे वाढ,महागाईला कारणीभूत Manpower Wastage कल्पक धंद्यात
वाढ ! मगBeginning Of CivilWar;
EndOfHumanSpecies
सायंन्स प्रमाणे प्राण,आत्मा
@bbcnewsmarathi@ChakankarSpeaks@NCPspeaks 8/n.असे काही नसते.
पण २९०० वर्षापूर्वी आपले,राजपुत्र।चे, ऐशोआरामात जगणे सोडून वर्णभेद नष्ट करून समता आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या "सिद्धार्थ गौतम बुद्ध"ह्यांचा आत्मा तळमळत असेल !
राज्याच्या सैन्याची ताकद मागे असताना
"मनुस्मृती"त्याने जाळली नाही ! त्याच्या
सारखा तोच दुसरा होणे नाही
@LoksattaLive 1/n.स्पष्ट सांगतो
६० मिलियन वर्षे. झाली. माकडापासुन उत्क्रांत झालेले,mammal म्हणून वर्गीकरण. केलेले मनुष्य(?)नावाचे जनावर;शिंग,शेपुट,तीक्ष्ण सुळेआणिनखं
नसलेले;जनावर अजूनही जनावरच आहे
सर्व जनावरे स्वार्थी असतातSo is मनुष्य
सर्व जनावरेPolygamousअसतात,
सुरुवातीला परिस्थिती अशीच होती
@LoksattaLive 2/n.आणखी पुक्षकळशे गुण?दुर्गुणच पुढे सांगेन
तर ! माणसांत क्वचित माणूस जनमतो
ईतरात माणूस खोलवर दडपलेला असतो
धर्म निर्माण झाले. कदाचित मनुष्य जनावरांना मनुष्य बनविण्यासाठी
पण धर्मात स्वार्थासाठी शिरलेली मनुष्य
जनावरे त्याचा बट्ट्याबोळ करतात
म्हणून हिंदूंमध्ये गौतम बुद्ध।ला Rebell
@LoksattaLive 3/n.ज्युज मद्धे जीजस ख्राईस्ट, मुस्लिम्स
(Originally अब्राहाम चा दासीपुत्र इस्मेल. चा धर्म) महमदपैगंबरांनाRebell
व्हावे लागले. पण नवीन धर्मात तीच पुनरावृत्ती.
तर polygamyमुळे dominant पुरुषांनी
@SaamanaOnline 1/n.पाकिस्तान चा दावा बरोबर आहे.
१९४७पर्यंत पाकिस्तान अस्तित्वात होता?
हाकाळ फार पुर्वीचा.आर्य आले. सिंधु नदीच्या काठी वसले.
पोटाची सोय झाली की पुढे सर्व काही
भरभराट झाली सर्व बाजूंनी
सिंधु !
दूरुनदूरून लोकं यायची
अरबी आणि पर्शियन भाषेत "स" उच्चार
"ह" करतात. त्यांनी सिंधुनदीकाठी
@SaamanaOnline 2?n.वसलेल्या लोकांच्या संस्कृतीला
हिंदू संस्कृती म्हणून सिंधुस्थान चे हिंदुस्थान झाले.
"हिंदु" असा धर्मच नव्हता.
आर्यांनी वैदिक Concept आणला
जगातील एकमेव विचार,जो ईश्वर, परमेश्वर मानीत नाही,नव्हता.
परब्रह्मआणित्याचेब्रम्हचैतन्य(म्हणजे काय?नंतर सांगेन)मानीत होता.
जगभर निसर्गाच्या
@SaamanaOnline 3/n.furriesना घाबरून निसर्गाच्या प्रत्येक शक्तीला Represent करणारे
देव निर्माण झाले. तो जागतिक Ancient
Religion अर्थात सनातन धर्म
तुर्कस्तान मधील उत्खननात मातीच्या पाटीवर(म्हणजे कुठलाही धातू मिळण्यापूर्वी)लिहिलेल्या लेखात,तुर्की भाषेत इंद्र,वरुन असे संदर्भआढळले
भारतातसुद्धा सनातन
@nandu79@IndianExpress 1/n.अरे!ह्या माकडापासुन उत्क्रांत झालेल्या;देवाने १*शिंग,शेपुट,शार्प क्लाँज&कनाइंन्स न दिलेल्या मनुष्य. सद्रुष्यजनावराला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या इतर जनावरांना समझवा
देवाने(जो ते मानतात)ब्राह्मण,क्षत्रिय, वैश,शुद्रअसे कुणालापाठवीले नाही
पाठविलेते नागडे,कुठल्याही
SelfProtection
@nandu79@IndianExpress 2/n.ला वंचित असेMammal म्हणून. Classify केलेले जनावर म्हणून पाठवले
जनाची नाही पण मनाची लाज बाळगून
दीली आहे जीभ आणि टाळा म्हणून
"उचलली जीभ लावली टाळ्याला"
असे करु नये !
दैवावर श्रद्धाअसेलतर
साध्वी, तीचा कंपु मी वर सागितल्या प्रमाणे निशस्त्र नैसर्गिकConditionमद्धे
आपापले देव,धर्म
@nandu79@IndianExpress 3/n.सांभाळण्यासाठी जंगलात,जे देवाने
निर्माण केले तुमच्या बरोबर वन्य प्राण्यांन
सहीत जीवन जगावे
शहरे,खेडी,पाडे,स्वकष्टाने वसविले;त्या शुद्र, कष्टकरी, शेकऱ्यांवर;त्यांची मेहनत. खात;नीचोत्तम जनावरांनसारखे शहरात, खेड्यात, पाड्यात राहू नये !
बरोबर शूद्रांनची मेहनत खाणारे,सचिन, शाहरुख,
भारत बंद : पुण्यात व्यापारीमहासंघाने बदललानिर्णय,हीआहे नवीभूमिका lokmat.news18.com/pune/bharat-ba…
1/n.व्यापारी बंधूनो!अंतर्मुख होउन, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीलास्मरुन सांगा.शेतातील कष्टकरी,शेतकरी ७/१२
वरील दहाएकरात११३कोटींची वांगी
पिकवणारानव्हे!
त्यामुक्याजीवनालाकंटाळलेल्या शेतकऱ्यांबद्दल
2/n.तुम्हाला खरोखरीच काही पडलय कां?त्याचेExploitationतर अनादी काळापासून,जेव्हा हातातल्या शस्त्राची ताकद; ऋषींच्या कुटुंबातील रक्षक "क्षत्रिय"।ला कळली आणि; औरंगजेब काही पहिला नव्हे!
मनुष्यात राजा हाConceptनसताना
माकडापासुन उत्क्रांत झालेल्या मनुष्य
जनावरांच्या समाजात राजा निर्माण
3/n.झाला आणि सिव्हिलाइज्ड झालेल्या मानवीसमाजपद्धतीच्या, र्हासाला(Downfall)सुरुवातझाली ती
अजूनही काहीथांबलीनाही.उलट
७००मिलियन वर्षे झाली.आपणC-H-N
च्याMoleculesमद्धे जे निर्माण झालो.
त्या आपल्याला६४०मिलियनवर्षांनी
InstinctOfSurvival,Uniqueness OfDNA&Genomeमुळे६०मिलियन
वर्षापूर्वी
1/n.
बंदला शिवसेनेचा सपोर्ट,संजयराऊत उवाच व्हिडीओ पहा
शेतकरीकोण?शेतीच्या७/१२वरनावं असलेला?की प्रत्यक्षपावसात,चिखलात उतरून;मजबूरम्हणून,कुठल्याही क्षणी. समोर विषारी सापाच्या दंशाला.बळी. पडावे लागेल ह्याची जाणीव असलेला
धोकादायकदिशेने निघालेल्या दिल्लीतील
2/n.
सार्या घटनाक्रमांकडे जरा बारकाईने बघितलं तर बर्याचगोष्टींचाउलगडाहोऊ शकतो. डोळे उघडे ठेऊन बघितलं, कान उघडे ठेऊन कानोसा घेतला की बराच अंदाजयेऊशकतो.
आंदोलनाची जय्यततयारी फार आधीपासून नियोजनबध्द पध्दतीने करण्यात आलेली आहे.हीतयारी शेतकर्यांनी
3/nकेलेली नाही.कारण शेतात राबणाऱ्या हाडांच्या शेतकऱ्यांकडे
असल्या बिगरशेती कामासाठी एवढा वेळ उपलब्ध नसतो. हा डाव टाकला आहे चीन, पाकिस्तान आणि भारतातील त्यांची हितचिंतक असलेल्या काँगीवामीजिहादीमिशनरी इकोसिस्टिमने! अरविंद केजरीवालांची आप ही या इकोसिस्टिमचीच सभासद आहे,पणया इकोसिस्टम
@TV9Marathi 1/n.गरीब गारठून मेले तरी हरकत नाही.
वाह रे! विठ्ठला अजबच तुझे भक्त, वारकरी.
आता लिहितो आहेच तर तुमच्या माहिती साठी
कालचीच बातमी
पंढरपूरात पांडुरंग।च्या डोळ्यासमोर, on duty ट्रँफिकहवालदार।ला उडवले
दोन वर्षांपूर्वी पंढरपूरला एका अल्पवयीन मुलिच्या मित्रांने फोनकरून तिला ज्या ठिकाणी
@TV9Marathi 2/n.जवळपास सुलभ सौचालय होत
तिथे ती पोहचताच,त्याचे चार मित्र आले
तीला पकडून जबरदस्तीने तिच्या तोंडात दारुचीबाटली रिकामीकेली आणि नंतर सामहिकबलात्कार.आमचे विठ्ठल रखुमाई
फक्त पहात राहिले
२०-२५वर्षांपूर्वीचा सर्व्हे:वारकरी म्हणून
चेनस्नँचर्स,पीकपाँकेटर्सच काय वेश्यांना
घेऊन धंदेवालेही
@TV9Marathi 3/n.पंढरपूरला वारीलाजातात.निरक्षणात
एड्स झालेले अनेक वारकरी आढळले.
Tensionआलेअसेल ना तुमच्यामनावर?
थोडारिलीफ
एककवी
"फिरत्या चक्रावरती देशी,मातीला आकार.विठ्ठला तू वेडा कुंभार."
दुसरा कवी
मातीसांगे कुंभाराला.पायी मजतुडविशी;
तुझाच आहे शेवटी वेड्या माझ्या पायाशी.
संत चोखामेळांचा अभंग