@SaamanaOnline 1/n.पाकिस्तान चा दावा बरोबर आहे.
१९४७पर्यंत पाकिस्तान अस्तित्वात होता?
हाकाळ फार पुर्वीचा.आर्य आले. सिंधु नदीच्या काठी वसले.
पोटाची सोय झाली की पुढे सर्व काही
भरभराट झाली सर्व बाजूंनी
सिंधु !
दूरुनदूरून लोकं यायची
अरबी आणि पर्शियन भाषेत "स" उच्चार
"ह" करतात. त्यांनी सिंधुनदीकाठी
@SaamanaOnline 2?n.वसलेल्या लोकांच्या संस्कृतीला
हिंदू संस्कृती म्हणून सिंधुस्थान चे हिंदुस्थान झाले.
"हिंदु" असा धर्मच नव्हता.
आर्यांनी वैदिक Concept आणला
जगातील एकमेव विचार,जो ईश्वर, परमेश्वर मानीत नाही,नव्हता.
परब्रह्मआणित्याचेब्रम्हचैतन्य(म्हणजे काय?नंतर सांगेन)मानीत होता.
जगभर निसर्गाच्या
@SaamanaOnline 3/n.furriesना घाबरून निसर्गाच्या प्रत्येक शक्तीला Represent करणारे
देव निर्माण झाले. तो जागतिक Ancient
Religion अर्थात सनातन धर्म
तुर्कस्तान मधील उत्खननात मातीच्या पाटीवर(म्हणजे कुठलाही धातू मिळण्यापूर्वी)लिहिलेल्या लेखात,तुर्की भाषेत इंद्र,वरुन असे संदर्भआढळले
भारतातसुद्धा सनातन
@SaamanaOnline 4/n.सनातन धर्मच होता
सिंधुस्थानात आल्यावर वैदिक आणि सनातन ह्यांचे.Fusion होउन जो धर्म
निर्माण झाला त्याला,हिंदु धर्म मानून
आद्यशंकराचार्य।नी एकत्रित केलेला
धर्म सिंधु म्हणजेच हिंदुधर्म
मुळ वैदिक विचार आजच्या सायंन्स&
टेक्नॉलॉजीशिकलेल्या(?)अशिक्षित लोकांना कठीणवाटतो,तर त्या काळात?
@SaamanaOnline 5/n.Individualsना त्याकाळात देवाचे अस्तित्व न मानणे कठीण.(आणि आजतर काय?)
त्यातून निर्गुण निराकार देवाची कल्पना साकारली.पुढे सगुण-निर्गुण देव
वैदिकConceptवरआधारित श्लोक
नरेंद्र छिंदंति शस्त्राणि ।
नयेनं दाहती पावकः ।
नचयेनं क्लेदयंति आपः ।
नशोषयति मारुतः ।।
व्यासऋषींनी महाभारतात
@SaamanaOnline 6/n.त्यांनी सांगितलेल्या(श्रीकृष्ण।च्या मुखी)भगवतगीतेत आहे.
डोक्यावर भगवतगीता घेणाऱ्या भारतीयांच्या डोक्यात अर्थ नाही शिरला
पण सिंधुस्थानात येउन गेलेल्या
महमदपैगंबरांना तो कळला.त्यांनी त्यांचा
फोटो व्यक्ती पुजा नको म्हणून कुठेही ठेवला नाही.
गीतेतील कर्मयोग भारतीयांना कळला नाही?
@SaamanaOnline 7/n.महमदपैगंबरांनी कर्मयोग कुराण मद्धे स्पेसिफाय केला
मिस्किन(downtrodden)हो या बादशहा(Kings,Moneyed Person)
हरामका खाना नही.
मनुष्य एकमेव जनावर शरीर जे अंगमेहनत करु शकतं.
आपल्या पोटाला देणारा शेतकरी,घरे, highrise buildingमधील.flats मद्धे
नळाला पाणी, Electricity पुरवणारे
कष्टकरी.
@SaamanaOnline 8/n.मानवी समाजाची "Lifeline;"
अब्जाधीश,राजकारणी,धर्मकारणी,नाचणारे,गाणारे, खेळणारे कुदणारे ह्या. सर्वांचा धंदा करणारे,इतर. बुद्धीजीवी;
Neglect करताहेत. अजाणतेपणी आणि अनेक वर्षांच्या चुकीच्या संस्कारांमुळे
हा एकप्रकारे निसर्गाने; हवंतर देवाने म्हणा;दिलेल्या देणगीचा अनादर करत अहेत
@SaamanaOnline 9/n. आता माहिती देतोय म्हणून!
महमदपैगंबरांनी योगासने, नमाज म्हणून धार्मिक केली.
त्यांनी सांगितले "कुदरतने दी हुयी चीजोंपर. सबका हक.बनला है.
म्हणजे रेगिस्थानवाले भूगर्भातून मिळालेल्याMineralOilवरProfits
करूशकत नाहीत.
ISLAMचा अर्थPeace&Tolerance
ज्या धर्माच्या विरोधात ते झगडले.
@SaamanaOnline 10/n.ज्या अब्राहामच्या दासीपुत्र इस्मेल/
इस्माईल चा धर्मापासून जीव वाचवण्यासाठी त्यांना मक्काहुन मदीनेला
पळावे लागले तोचTerrorismचा
आतंकवादी धर्म महमदपैगंबरांना पुढे करुन चालू ठेवला आहे
आता शेवटचे प्रभोदन म्हणून
OrgansTransplantकरताना; कुठला
धर्म,जात,राष्ट्रीयत्व,गरीब,श्रीमंत असे
@SaamanaOnline 11/n.भेदभाव असतात?मग कुणी?कां?
माणसांच्या मनानी अज्ञानाने निर्माण केलेले हे भेदभाव मिटवून;एकमेकांना पूरक मानवी समाज पद्धती; Artificial Intelligenceचा उपयोग करून; प्रत्येक
Individualचा.Unique DNA आणि
त्याचे.DNA wise placing करून
जगण्याचे सर्व प्राब्लैम्स,Crimes(chain Snatching,
@SaamanaOnline 12/nPickpocketing,Cyber Crimes,MoneyLaundering,
छोटीमोठीभांडण तेWorldWars, TerrorismआणिRapesसुद्धा
मानवीसमाजातून नाहीसेकरण्यासाठी
गेली३५वर्षे माझा
"OneGenomeOnenessConcept" forHumanity
Philosophyनव्हे.अद्ययावत जीवशास्त्राच्याज्ञानावरआधारित
प्रभोदनकरतो
@rautsanjay61
@waglenikhil

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kishor Kochrekar

Kishor Kochrekar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Human_oneness

14 Dec
@LoksattaLive 1/n.स्पष्ट सांगतो
६० मिलियन वर्षे. झाली. माकडापासुन उत्क्रांत झालेले,mammal म्हणून वर्गीकरण. केलेले मनुष्य(?)नावाचे जनावर;शिंग,शेपुट,तीक्ष्ण सुळेआणिनखं
नसलेले;जनावर अजूनही जनावरच आहे
सर्व जनावरे स्वार्थी असतातSo is मनुष्य
सर्व जनावरेPolygamousअसतात,
सुरुवातीला परिस्थिती अशीच होती
@LoksattaLive 2/n.आणखी पुक्षकळशे गुण?दुर्गुणच पुढे सांगेन
तर ! माणसांत क्वचित माणूस जनमतो
ईतरात माणूस खोलवर दडपलेला असतो
धर्म निर्माण झाले. कदाचित मनुष्य जनावरांना मनुष्य बनविण्यासाठी
पण धर्मात स्वार्थासाठी शिरलेली मनुष्य
जनावरे त्याचा बट्ट्याबोळ करतात
म्हणून हिंदूंमध्ये गौतम बुद्ध।ला Rebell
@LoksattaLive 3/n.ज्युज मद्धे जीजस ख्राईस्ट, मुस्लिम्स
(Originally अब्राहाम चा दासीपुत्र इस्मेल. चा धर्म) महमदपैगंबरांनाRebell
व्हावे लागले. पण नवीन धर्मात तीच पुनरावृत्ती.
तर polygamyमुळे dominant पुरुषांनी
Read 10 tweets
14 Dec
@nandu79 @IndianExpress 1/n.अरे!ह्या माकडापासुन उत्क्रांत झालेल्या;देवाने १*शिंग,शेपुट,शार्प क्लाँज&कनाइंन्स न दिलेल्या मनुष्य. सद्रुष्यजनावराला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या इतर जनावरांना समझवा
देवाने(जो ते मानतात)ब्राह्मण,क्षत्रिय, वैश,शुद्रअसे कुणालापाठवीले नाही
पाठविलेते नागडे,कुठल्याही
SelfProtection
@nandu79 @IndianExpress 2/n.ला वंचित असेMammal म्हणून. Classify केलेले जनावर म्हणून पाठवले
जनाची नाही पण मनाची लाज बाळगून
दीली आहे जीभ आणि टाळा म्हणून
"उचलली जीभ लावली टाळ्याला"
असे करु नये !
दैवावर श्रद्धाअसेलतर
साध्वी, तीचा कंपु मी वर सागितल्या प्रमाणे निशस्त्र नैसर्गिकConditionमद्धे
आपापले देव,धर्म
@nandu79 @IndianExpress 3/n.सांभाळण्यासाठी जंगलात,जे देवाने
निर्माण केले तुमच्या बरोबर वन्य प्राण्यांन
सहीत जीवन जगावे
शहरे,खेडी,पाडे,स्वकष्टाने वसविले;त्या शुद्र, कष्टकरी, शेकऱ्यांवर;त्यांची मेहनत. खात;नीचोत्तम जनावरांनसारखे शहरात, खेड्यात, पाड्यात राहू नये !
बरोबर शूद्रांनची मेहनत खाणारे,सचिन, शाहरुख,
Read 5 tweets
14 Dec
@bbcnewsmarathi @ChakankarSpeaks @NCPspeaks 1/n.रुपाली चाकणकर
माझ्या निर्बुद्ध मेंदूला अनेक वर्षे. समझत नाही आहे; की लोकशाही(?)त लोकाचे भले करायचे आहे.त्यासाठी निरनिराळ्या पक्षांची गरजच काय?
मुंगलांच्या फार फार आधीपासूनच अस्तित्वात असलेली राजेशाही फक्त लोकशाहीनावाचा मुखवटाघालून चालू आहे
राजकारण हे मानवी समाज oriented
नसून
@bbcnewsmarathi @ChakankarSpeaks @NCPspeaks 2/n.सत्ता कारण, सत्ता काबीज करून
ऐशोआरामात जगायचे आणि पुढे येणाऱ्या आपल्या(निजी)अनेक पीढ्यांची
ऐशोआरामात जगण्याची सोय करायची.
मी कुणा राजकारणींना दोष देणार नाही. ना दोष देतो!
जर सर्वजगचं पैसा,प्राँपर्टी,ऐशोआरामात जगण्यासाठी गोळाकरण्यामागेआहेत;तर राजकारणींनी कां मागे रहायचे?
पैसे,
@bbcnewsmarathi @ChakankarSpeaks @NCPspeaks 3/n.एक बुद्धीवान(?)माणसाने सांगितले होते."श्रमाने पैसा संपत्ती निर्माण होत असेल;पण तीAmassकरण्यासाठी जी कल्पकता लागते ती सर्व Billionaires",विविध धंदेवाले,राजकारणी,धर्मकारणी ह्यांच्या कडे आहे;म्हणून ते पैशेवालेआहेत
मी फक्त येवढेचसांगुशकलो!
मग दाऊदइब्राहिम हा सर्वातकल्पक
शून्यातून
Read 9 tweets
9 Dec
भारत बंद : पुण्यात व्यापारीमहासंघाने बदललानिर्णय,हीआहे नवीभूमिका lokmat.news18.com/pune/bharat-ba…
1/n.व्यापारी बंधूनो!अंतर्मुख होउन, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीलास्मरुन सांगा.शेतातील कष्टकरी,शेतकरी ७/१२
वरील दहाएकरात११३कोटींची वांगी
पिकवणारानव्हे!
त्यामुक्याजीवनालाकंटाळलेल्या शेतकऱ्यांबद्दल
2/n.तुम्हाला खरोखरीच काही पडलय कां?त्याचेExploitationतर अनादी काळापासून,जेव्हा हातातल्या शस्त्राची ताकद; ऋषींच्या कुटुंबातील रक्षक "क्षत्रिय"।ला कळली आणि; औरंगजेब काही पहिला नव्हे!
मनुष्यात राजा हाConceptनसताना
माकडापासुन उत्क्रांत झालेल्या मनुष्य
जनावरांच्या समाजात राजा निर्माण
3/n.झाला आणि सिव्हिलाइज्ड झालेल्या मानवीसमाजपद्धतीच्या, र्हासाला(Downfall)सुरुवातझाली ती
अजूनही काहीथांबलीनाही.उलट
७००मिलियन वर्षे झाली.आपणC-H-N
च्याMoleculesमद्धे जे निर्माण झालो.
त्या आपल्याला६४०मिलियनवर्षांनी
InstinctOfSurvival,Uniqueness OfDNA&Genomeमुळे६०मिलियन
वर्षापूर्वी
Read 11 tweets
8 Dec
1/n.
बंदला शिवसेनेचा सपोर्ट,संजयराऊत उवाच व्हिडीओ पहा
शेतकरीकोण?शेतीच्या७/१२वरनावं असलेला?की प्रत्यक्षपावसात,चिखलात उतरून;मजबूरम्हणून,कुठल्याही क्षणी. समोर विषारी सापाच्या दंशाला.बळी. पडावे लागेल ह्याची जाणीव असलेला

धोकादायकदिशेने निघालेल्या दिल्लीतील
2/n.
सार्‍या घटनाक्रमांकडे जरा बारकाईने बघितलं तर बर्‍याचगोष्टींचाउलगडाहोऊ शकतो. डोळे उघडे ठेऊन बघितलं, कान उघडे ठेऊन कानोसा घेतला की बराच अंदाजयेऊशकतो.
आंदोलनाची जय्यततयारी फार आधीपासून नियोजनबध्द पध्दतीने करण्यात आलेली आहे.हीतयारी शेतकर्‍यांनी
3/nकेलेली नाही.कारण शेतात राबणाऱ्या हाडांच्या शेतकऱ्यांकडे
असल्या बिगरशेती कामासाठी एवढा वेळ उपलब्ध नसतो. हा डाव टाकला आहे चीन, पाकिस्तान आणि भारतातील त्यांची हितचिंतक असलेल्या काँगीवामीजिहादीमिशनरी इकोसिस्टिमने! अरविंद केजरीवालांची आप ही या इकोसिस्टिमचीच सभासद आहे,पणया इकोसिस्टम
Read 11 tweets
7 Dec
@TV9Marathi 1/n.गरीब गारठून मेले तरी हरकत नाही.
वाह रे! विठ्ठला अजबच तुझे भक्त, वारकरी.
आता लिहितो आहेच तर तुमच्या माहिती साठी
कालचीच बातमी
पंढरपूरात पांडुरंग।च्या डोळ्यासमोर, on duty ट्रँफिकहवालदार।ला उडवले
दोन वर्षांपूर्वी पंढरपूरला एका अल्पवयीन मुलिच्या मित्रांने फोनकरून तिला ज्या ठिकाणी
@TV9Marathi 2/n.जवळपास सुलभ सौचालय होत
तिथे ती पोहचताच,त्याचे चार मित्र आले
तीला पकडून जबरदस्तीने तिच्या तोंडात दारुचीबाटली रिकामीकेली आणि नंतर सामहिकबलात्कार.आमचे विठ्ठल रखुमाई
फक्त पहात राहिले
२०-२५वर्षांपूर्वीचा सर्व्हे:वारकरी म्हणून
चेनस्नँचर्स,पीकपाँकेटर्सच काय वेश्यांना
घेऊन धंदेवालेही
@TV9Marathi 3/n.पंढरपूरला वारीलाजातात.निरक्षणात
एड्स झालेले अनेक वारकरी आढळले.
Tensionआलेअसेल ना तुमच्यामनावर?
थोडारिलीफ
एककवी
"फिरत्या चक्रावरती देशी,मातीला आकार.विठ्ठला तू वेडा कुंभार."
दुसरा कवी
मातीसांगे कुंभाराला.पायी मजतुडविशी;
तुझाच आहे शेवटी वेड्या माझ्या पायाशी.
संत चोखामेळांचा अभंग
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!