रेल्वे पोलिस प्रशासनाच्या अतिशय स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे व रेल्वे मिनीस्टर पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏻

दिनांक 30/12/2020 रोजी संध्याकाळच्या राजधानी एक्सप्रेसने माझी मुलगी मुंबई ते नाशिक प्रवास करत होती. मुंबई व्हीटी स्थानकावर ती जेंव्हा पोचली तेंव्हा गाडी सुटायची वेळ
झाली होती. स्टेशनवर काही पोलिस ऊभे होते त्यांनी तिला जवळच्याच डब्यात चढायचा सल्ला दिला व तिच्या पाठोपाठ एक सुरक्षा रक्षक गाडीत चढला. गाडीत चढल्यावर तो माझ्या मुलीजवळ आला व अतिशय अदबीने त्याने तिला नाव विचारले व सांगितले, “ मॅडम तुमचं रिजर्वेशन पुढच्या डब्यात आहे, तुमचं सामान कोच
अटेंडंटकडे द्या व आमच्या मागून या.

मुलीला सामानासह तिच्या जागेवर बसवून तो तिला म्हणाला की तुम्ही या डब्यातील एकमेव लेडी पॅसेंजर असल्याने मला तुमच्या डब्यातून नाशिकपर्यंत येण्याची ड्यूटी लागली आहे. असे म्हणून तो सुरक्षा रक्षक थोडं पुढे जाऊन दरवाजाजवळच्या सीटवर बसला.
मोदी सरकारच्या कार्यकालात रेल्वेमधे स्वच्छतेच्या दृष्टीने झालेले बदल आपल्याला पदोपदी जाणवत राहतात परंतु आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला देखील इतके प्राधान्य दिले जात असेल हे माहीत नव्हते. ज्याअर्थी माझी मुलगी त्या डब्यातील एकमेव लेडी पॅसेंजर आहे हे सुरक्षकांना माहीत
त्याअर्थी त्यांनी गाडीतील सर्व पॅसेंजर्सची लीस्ट नक्कीच तपासली असणार. आणि या माहितीच्या ॲनलिसीसचा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरताही ते उपयोग करून घेत असतील. आता एखादा पुरोगामी टाईप माणूस याला पाळत ठेवणे किंवा व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वगैर म्हणू शकेल.
पण अशा गोष्टी आपल्या वैयक्तीक आयुष्यात घडताना पाहिल्या की तुमच्या आमच्या सारख्या सामान्य भारतीयाला मात्र भाजपाला दिलेले आपले मत सत्कारणी लागल्याच्या भावनेने उचंबळूनच येतं.
🙏🏻
विराज गडकरी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Jayant Rokade

Jayant Rokade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jayant_rokade

4 Jan
Read it properly.

You may be surprised to know what a Finance Officer of Govt. Pension Office replied, when asked, how do u give pension to 4 wives of a muslim if he dies?

Here is what he replied.

We see nomination first.
If it has defined some ratio then we share it among
4 wives.
Means 25% of total family pension to each.
If first wife dies then 33.3% to remaing three.
If 2nd also dies then 50% to each.
If 3rd also dies then 100% to the 4th one.

Now imagine the first wife is of 60 yrs age, 2nd 50 yrs, 3rd 40 yrs and 4th 30 yr & each survives for
70 yrs then the last one will enjoy pension till 40 yrs as compared to a single wife of hindu just for 10 yrs.

Means they are getting more benefits even after deaths and Foolish hindus keep paying taxes.

I came across a person, 90 years old from same religion, got married
Read 4 tweets
23 Oct 20
भारत में टैक्स देनेवालों और फ्री में खाने वालों के बीच संबंधों को आसान तरीके से समझिए।

एक बार 10 मित्र ढाबे पे खाना खाने गए ।

बिल आया 100 रु । 10 रु की थाली थी ।
मालिक ने तय किया कि बिल की वसूली देश की कर प्रणाली के अनुरूप ही होगी

पहले 4 (गरीब बेचारे ) उनका बिल माफ़
5वाँ ................1रु
6ठा ................3रु
7वाँ ................7रु
8वाँ ................12रु
9वाँ ................18 रु
10वाँ .............. 59 रु देने लगा ।

साल भर बाद मालिक बोला । आप लोग मेरे इतने अच्छे ग्राहक हैं सो मैं आप लोगों को बिल में 20 रु की
छूट दे रहा हूँ । अब समस्या ये कि इस छूट का लाभ कैसे दिया जाए सबको । पहले चार तो यूँ भी मुफ़्त में ही खा पी रहे थे । एक तरीका ये था की 20 रु बाकी 6 में बराबर बाँट दें । ऐसी स्थिति में 4 के साथ 5 वां और छठा भी फ्री खाने लगा ।
इतना ही नहीं 2.33रु और .33रु घर भी ले जाने लगे ।
Read 8 tweets
2 Oct 20
कुणी वंदा, कुणी निंदा…
पण एका "महात्म्यानेच" करून ठेवलाय या देशाचा वांदा.

तोच म्हणाला होता की "हिंदू - मुस्लिम" भाऊ भाऊ….
असेच जर होते तर त्यांनी मुस्लिमांना का केले पाकिस्तान देऊ???

एका "पंडितलाच" जर करायचे होते पंतप्रधान तर अखंड भारताचाच केला असता…
काश्मीर मधलाही
हिंदू पंडित मग भारतात असा निर्वासित झाला नसता.

खेळली असती कि दोन्ही "भावंडे"(?) खेळीमेळीने - गुण्या गोविंदाने…
गेले नसते घडवले मग बॉम्बस्फोट देशात गुरु अफजल, सालेम अन दाऊद ने.

ओवैसी बंधुनीही मग श्रीराम धून अन वन्दे मातरम मनापासून गायलं असतं….
घेऊन हातात भगवं निशाण
यांनीही गगनी उंच फडकावलं असतं.

"महात्म्या" अरे तू छत्रपती अन महाराणाना जर पथभ्रष्ट म्हटलं नसतं….,
भगतसिंहाच्या फाशीच्या वेळेस इंग्रजांना धारेवर धरलं असतं…,
खिलाफत चळवळीचं स्तोम भारतात माजवलं नसतं…,
अब्दुल रशीद प्रमाणेच श्रद्धानंदनाही तु "भाऊ" म्हटलं असतं…,
मोपल्यांनी
Read 5 tweets
23 Sep 20
नरेंद्र मोदी सरकार ने आणलेला नवीन कायदा आणि त्यामुळे होणारा परिणाम

या कायद्याला समजून घेण्याच्या पूर्वी आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊया.

१) उसाचे पिक नगद मानले जाते. महाराष्ट्रात उसाला दर जास्तीत जास्त ३४०० मिळतो. रिलायंस उत्तर प्रदेशात पाच हजार आणि साडे पाच हजार मिळतो.
आपल्याकडे बाजूच्या कारखान्याला शेतकरी उस टाकू शकत नाही कारण झोनबंदी आहे. ( हे नाटक नवीन कायद्याने कायमचे बंद होईल. म्हणून सगळे उससम्राट पिसाळले आहेत. )

२) कापसाच्या बाबतीत कापूस एकाधिकार योजना आहे अर्थात शेतकरी फेडरेशन ला कापूस टाकण्यास बाध्य आहे. आज या योजनेचा फास बराच मोकळा
झाला आहे परंतु १९८० पासून आजवर या योजनेने शेतकरी अक्षरशः भिकेला लावला आहे. विदर्भातील आत्महत्यांचे एक मुख्य कारण कापूस एकाधिकार आहे. सरकारी फेडरेशन कापूस विकत घेणार. कापसाची ग्रेड , ग्रेडर ठरवणार. ग्रेडर कोण राजकीय हितसंबंध बघून लावलेले कार्यकर्ते जे दहावी पास होते. जे फक्त
Read 15 tweets
11 Sep 20
फसलेल्या CM ची कहाणी :*
(दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला)

कोमेजून गेले राज्य, वाढले आकडे,

पंढरीला जाऊन मी घातले साकडे,

पक्षामध्ये माझ्या कशी भरली माकडे,

राजकारण माझे हे करती वाकडे,

मुलाखती देऊन मारतो मी बाता,

तरी जनतेकडून पडतात लाथा!

सांगायची आहे रे संज्या, माझ्या
झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

आटपाट नगरात रुग्ण झाले भारी,

बेड न मिळता लोकं फिरे दारोदारी,

रोज दुपारी हा राजा जनतेला बोले,

काम करायचे आज राहुनिया गेले,

जमल्यास राज्य चालवतो माझ्या परी,

तुम्ही पडा बाहेर मी बसतो रे घरी,

तंत्रज्ञानाने मारेन राज्याची मी फेरी,
शब्द हे ऐकून जरी तुम्हा येई घेरी!

राज्याचा माझ्या झाला खुळखुळा,

सांगायची आहे रे संज्या, माझ्या झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

असा गेलो आहे तिघाडीत अडकून,

देवेंद्रच करी दौरे राज्यभर फिरून,

जमत म्हणते असा कसा CM देव राज्याला देतो,

जनता मरे बाहेर ,हा घरी बसतो
Read 5 tweets
6 Sep 20
@Shruti_express, @Thenagvekar

रत्नागिरीत राहण्यासारखे दुसरे-तिसरे सुख नाही!!
उशिरा उठायचं स्वत:ची गाडी काढायची कामावर जायचं आणि वेळेत घरी यायचं. ना लाईनमध्ये उभे राहणे, ना बसची वाट पाहण्याची गरज. सुट्टीच्या दिवशी आस्वाद ची किंवा मंदारची मिसळ आणि सलगर च्या चहा ची चव घ्यायची,
स्टँड समोरच्या गणेश हॉटेल ची कुर्मापुरी खायची, दुपारी मांडवीत मसाला किचन हॉटेल मध्ये पापलेटवर ताव मारायचा.
संध्याकाळी छाया हॉटेलच्या पॅटीसची व टॉकीजवरील शिवलकर यांच्या वडापाव ची चवच न्यारी.
पावसामुळे उशीर होईल का? घरी परत कधी पोहचू? याची चिंता सोडाच...
प्रत्येक सणाला प्रत्येक
छोटया मोठया कार्यक्रमांना हजेरी तसेच गावातल्या घराघरांत भेट देणे.

कधी गणपतीपूळे बीच
कधी भाट्ये बीच
तर कधी आरे वारे बीच
कधी मिऱ्या बंदर
तर कधी पावस चे स्वरूपानंद मंदिर
कधी मार्लेश्वर चे प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर व निसर्गरम्य धबधबा तर हातीस चे पीर बाबरशेख मंदिर
कधी देवी
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!