फसलेल्या CM ची कहाणी :*
(दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला)

कोमेजून गेले राज्य, वाढले आकडे,

पंढरीला जाऊन मी घातले साकडे,

पक्षामध्ये माझ्या कशी भरली माकडे,

राजकारण माझे हे करती वाकडे,

मुलाखती देऊन मारतो मी बाता,

तरी जनतेकडून पडतात लाथा!

सांगायची आहे रे संज्या, माझ्या
झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

आटपाट नगरात रुग्ण झाले भारी,

बेड न मिळता लोकं फिरे दारोदारी,

रोज दुपारी हा राजा जनतेला बोले,

काम करायचे आज राहुनिया गेले,

जमल्यास राज्य चालवतो माझ्या परी,

तुम्ही पडा बाहेर मी बसतो रे घरी,

तंत्रज्ञानाने मारेन राज्याची मी फेरी,
शब्द हे ऐकून जरी तुम्हा येई घेरी!

राज्याचा माझ्या झाला खुळखुळा,

सांगायची आहे रे संज्या, माझ्या झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

असा गेलो आहे तिघाडीत अडकून,

देवेंद्रच करी दौरे राज्यभर फिरून,

जमत म्हणते असा कसा CM देव राज्याला देतो,

जनता मरे बाहेर ,हा घरी बसतो
घोटाळे पाहून त्यांच्या मना लागे घोर,

हे नाही सरकार, त्यांना हे तर वाटे चोर,

मुंबई तर गेली हातातून निसटून,

उरलंसुरलं नेतील काका पळवून,

बडबड ऐकून माझी ही जनता हसे,

माझी निष्क्रियता डोळ्यामध्ये तुमच्या दिसे,

तुमच्या मनातून CM उतरेल का रे?

पुढच्या निवडणुकीत तो आठवेल का रे?
मत देण्या जाता जाता मतदानकेंद्रामध्ये,

CM साठी येईल का पाणी डोळ्यामध्ये?

सत्तास्वप्नाचा माझ्या झाला चोळामोळा,

सांगायची आहे रे संज्या, माझ्या झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

कवी ''खरे" दुर्दैवाने अज्ञात!

#WA_साभार

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Jayant Rokade

Jayant Rokade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jayant_rokade

5 Sep
#कंगना राणावत #झाकणझुल्या राऊत....
तुम्हाला कदाचित घटनाक्रम माहीत नसावा तो सांगतो कदाचित त्यावरून तुमचे डोळे उघडावे.

1... देवांग दवे जे की बीजेपी युवा मोर्चा आय टी सेल चे संयोजक आहेत त्यांनी १ तारखेला ट्विट केलं आणि मुंबई पोलीसांना त्यात टॅग केलं, की कोणी तरी अनोळखी व्यक्ती
मुंबई च्या रस्त्यावर पेंटींग काढत आहे ज्यात बोल्ड अक्षरात AZADI लिहीलेलं आहे. आणि दुसऱ्या पेंटींग मधे संडास केलेली आहे, त्यावर माश्या घोघावताना दाखवलेले आहे आणि त्यावर शब्द लिहीले आहेत Shame of the Walk आणि खाली
अर्नब गोस्वामी, सुधीर चौधरी, संबित पात्रा आणि कंगना राणावत यांची
नावे लिहीलेली आहेत,
त्यावर
2. @letsbefrankdude
या अकाऊंट वरून रिप्लाय केला जातो की मी या गोष्टीचा निषेध करतो त्यांच्या नावाच्या ऐवजी त्यांचे चेहरे काढायला पाहीजे होते.

3.यावर मुंबई पोलीस त्यांना रिप्लाय करतात की कमिशनर आॕफ मुंबई पोलीसांचे परम बीर सिंग हे अकाऊंट आहे.
Read 7 tweets
4 Sep
आज ABP Majha वर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात चर्चा होती. त्यावर ज्या पद्धतीने मुद्दे मांडले गेले ते राज्यातल्या सगळ्या लोकांनी वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत आणि पाहिले पाहिजेत. खरंतर सरकारने राज्यातील जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मात्र *उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी
सरकार मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून रोज केवळ खोटं बोलण्यात अन राज्याला लुटण्यात व्यस्त आहे.*
या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे सरांनी पुराव्यासह जे मांडले ते भयाण आणि विदारक वास्तव आहे. Prasanna Joshi हे ऐकल्यावर तोंड पाडून बसले, अन नेहमीप्रमाणे
सरकारची कातडी वाचवण्याचाही तोकडा प्रयत्न करत राहिले. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या Vidya Chavan यांची अक्षरशः बोलती बंद झाली.
आत्तापर्यंत राज्यात 25 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला मात्र मीडिया ही लाचार अन बाटगेपणा करत होती, सरकारची अनास्था मुद्दामहून लपवली जात होती,
Read 20 tweets
6 Aug
Story
I had my clinic on Ferguson collage road a prime location , but unfortunately there was a wine shop and one Bar in the same building . They would give bottles and glass to there costumers who would sit in the staircase and dirty it and we wouldn’t feel safe to work late.
I shifted my clinic from that place in 2009 . My old clinic was not going on rent or being sold off due to the same problem . So last year (2019 )I started a lab there .
The same problem was there due to wine shop and the Bar .
I went to police they said it’s PMC ‘s problem,
PMC said it’s society problem. The society couldn’t do much. I got the place cleaned many times with my own expenses.
One day Frustrated in December 2019 I wrote a letter to PMO office addressing PM Modi regarding the issue.
Today I got a call from the police station that
Read 6 tweets
9 Jun
WW II नंतर जपानची परिस्थिती फारच बिकट होती आणि प्रॉडक्ट क्वालिटीची पार वाट लागली होती. त्यावेळी त्यांच्या क्वालिटी वर खूप जोक होत होते. राज कपूर ने एका गाण्यात सुद्धा त्यांच्या प्रॉडक्ट क्वालिटीची खिल्ली उडवली होती. ( मेरा जूता हैं जापानी ) पण त्याच काळातली जापानी लोकांची
एक देशप्रेमाची गोष्ट माझ्या वाचनात आली.

दोन जपानी युवक उच्चशिक्षणासाठी इंग्लंड ला गेले होते. तिथे लेक्चर च्या वेळी त्यांच्यातला एक जण नोट्स लिहून काढायचा आणि त्यावेळेत दुसरा खराब शिसे असलेल्या जपानी पेन्सिल ला टोक काढत बसायचा जे सारखं तुटत राहायचं.
त्यांची ही कसरत पाहून
त्यांच्याच वर्गातल्या इतर देशीय मित्रांनी त्यांना सल्ला दिला, की "तुम्ही इथं इंग्लंड मध्ये मिळणाऱ्या पेन्सिल का नाही वापरत? त्या सारख्या तुटत पण नाहीत आणि स्वस्त सुद्धा आहेत. "

त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर सर्व भारतीयांनी विचार करण्यासारखं आहे आणि अंगी बाणवण्यासारखं आहे.
Read 5 tweets
9 May
काल रात्री पासून abp वर दोन बातम्या पाहायला मिळाल्या. नागपूर महामार्गाच्या कडेला एके ठिकाणी चपलांचा ढीग लागलेला abp च्या पत्रकाराने पाहिला आणि नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला गाडी थांबवली.
शेजारीच दोघे जण उभे असताना ह्या चपला एवढ्या संख्येने इथे कशा हे विचारले असता उत्तर मिळाले.
महामार्गावरून येणाऱ्या मजूर / कामगारांच्या चपला शेकडो किमी अंतर चालत आल्याने जीर्ण होत असून त्यांना इथे मोफत चपला दिल्या जात आहेत. सोबतच काही अंतरावर वैद्यकीय तपासणी, भोजन व्यवस्था देखील केली असल्याचे समजले. तुम्ही कोण असा प्रश्न विचारला असता आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे स्वयंसेवक असून ह्या पद्धतीने सेवा करत आहोत हे उत्तर दिले.

सुरतहुन उत्तरप्रदेश कडे आपल्या कुटुंबाला घेऊन जाणारा नूर मोहमद हा अधिकच संकटात सापडला जेव्हा त्याच्या गर्भवती पत्नीला रस्त्यातच प्रसावकळा सुरू झाल्या. रस्त्यातच तिने बाळाला जन्म दिला. रस्त्यावर सगळीकडे रक्त,
Read 5 tweets
17 Apr
*हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन च्या निमीत्ताने*

इग्नाईटेड माइन्ड्स मध्ये कलामांनी एक प्रसंग सांगितला आहे. सॅटेलाइट लॉंचिंग व्हेईकल (SLV) बनवण्यासाठी भारताला बेरिलीअम डायफ्राम ची गरज होती. कुठे मिळतात? माहीत झालं- न्युयॉर्कमध्ये! अमेरिकेला भारताने वरील डायफ्राम मागितले.
अमेरिकेकडून उत्तर आलं-"आमच्या देशाच्या बेरिलीअम डायफ्राम संबंधी काही पॉलिसीज आहेत, ज्याअन्वये आम्ही हे डायफ्राम भारताला विकू शकत नाही."
मग जरा शोध घेतला गेला, कसे बनतात हे बेरिलीअम डायफ्राम? उत्तर मिळालं जपान बेरिलीअम शीट बनवतं आणि अमेरिकेला निर्यात करतं.
बरं! हे बेरिलीअम शीट कसे बनतात? तर बेरिलीअम खनिजापासून! आणि बेरिलीअम खनिज कुठे सापडतं???? -भारतात!
भारत काही विशिष्ट भावाने हे बेरिलीअम खनिज जपान ला निर्यात करतो; जपान त्याच्या शिट्स बनवून दहापट भावाने अमेरिकेला विकतो आणि अमेरिका त्याचे डायफ्राम बनवून शंभर पट भावानेही भारताला
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!