बार ओपन करतोय आपल्या सर्वांची मदत लागेल..?
😃😃😃😃😃😃😃😃
डोक्यात कधी आणि कोणती कल्पना येईल सांगता येणार नाही, बार ओपन करतोय, ज्यूस बार हं, तो पण पक्ष्यांसाठी,

*कशी वाटली संकल्पना...?*
त्याची franchises हवी आहे का?
(१) ImageImageImageImage
तुम्हासर्वांना माहीत असेलच #पळस वृक्ष पक्ष्यांसाठी ज्युस बार समान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यातील मकरंद पिण्यासाठी येतात उन्हाळ्यामध्ये या झाडांना फुले येतात आणि या झाडांच्या फुलापासून पक्ष्याना अन्न मिळते. यातून देशी झाडांचे जतन तर होईलच, ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांना
(२)
अन्नची सोय होईल
त्यामध्ये आपण प्रामुख्याने पक्षांना उपयोगी पडणारी झाडे #काटेसावर, #पांगारा, #पळस या तीन प्रकारचे झाड आपण त्यामध्ये लावू, यातून भरपूर वेगवेळ्या प्रकारचे पक्षी येथे येतील
(३) ImageImageImageImage
ज्यांना ज्यांना पक्ष्यांच्या ज्यूसबारची शाखा हवी आहे त्यांनी त्यांनी आपापल्या घराजवळ, गावाजवळ आसलेल्या जागेवर पळस, काटसावर , व पांगरा या झाडांची लागवड करून व सोबत पुंगळी, गणेशवेल सारख्या वेलींची लागवड करून आपणही पक्ष्यांनसाठी मोफत ज्यसबार तयार करून शाखा घेउ शकता हीच मदत होय.
(४)
#पळस
Butea monosperma : Fabaceae ( Papilionaceae )
मध्यम उंचीचे झाड आहे.दहा बारा मीटर उंच वाढते.कवळ्या सालीवर बारीक लव असतात तर मोठ्या झालेल्या खोडाच्या खपल्या पडतात.खोडावर जखम झाल्यावर डिंक येतो.लांब देट असलेली खडबडीत तीन पत्री पाने.फूले मंजीरीत येतात. त्यावरही लव असतात
(५)
फूले गर्द गूलाबी असुन फेब्रुवारी ते मार्च महिन्यात येतात मात्र काही ठिकाणी यावर्षी लवकरच फूले आल्याचे दिसून आले. त्यावर लांब शेंगा त्यातच चपटे करड्या रंगाचे बी.
त्यास काही भागात पळसपापडी ही म्हनतात.वींचवाच्या डंकावर बी उगाळून लावल्याचे ग्रामीण भागात पाहिलं आहे
(६)
पळस ओसाड रानात,शेताच्या भोवती पानझडी वृक्षांच्या जंगलात असे सर्वत्र आढळतात.मार्च महिन्यात फुले व नंतर शेंगा तयार होतात.बिया लगेच रुजतात.बहुगुणी वृक्ष असूनही बराचसा दुर्लक्षित मोठ्याप्रमाणात लागवड आवश्यक.

तर मग कितीजन लागवड करणार व पक्ष्यांची ज्यूसबार शाखा घेणार?

७/७
महोदय, @swwapniljoshi @SayajiShinde कृपया वेळ मिळाल्यास झाडांनबद्दल व पक्ष्यांच्या बद्दलची ही माहिती वाचा.
Opening the bar, will you all need help ..?
😃😃😃😃😃😃😃😃
Can't tell when and what idea will come to mind, opening the bar, juice bar huh, but also for the birds,

* How did the concept feel ...? *
Does he want franchises?
@mvraoforindia
(1) ImageImage
As you all know, the juice bar is the same for the #palas tree birds, different types of birds come to drink the nectar in it, these trees flower in summer and the birds get food from the flowers of these trees. This will not only save the native trees,

(2)
but also provide food for the birds in the summer
In it we will plant three types of trees which are mainly useful for birds, #Katesawar, #Pangara, #Palas, from which a lot of different types of birds will come here,

(3)
# पळस
Butea monosperma: Fabaceae (Papilionaceae)
It is a medium height tree. It grows ten to twelve meters tall. It has fine lobes on the scalp and the scabs of the grown trunk fall off. There is love on it too. The flowers are dark pink and come from February to March
(4)
but in some places it was seen that flowers have appeared early this year. It has long pods and flat gray seeds
In some areas it is also called Palasapapadi. ​​It has been seen in rural areas that seeds have been sown on the stalks of Palasapavadi. Flowers form in March and
5
then Shema. The seeds germinate immediately. Palas is a multi-faceted tree but has been largely neglected. It needs to be planted in large quantities. In this extremely barren land. Grows well on very low water and by burning the surrounding grass

(6)
Palasvel is a vine type of palasa and in Latin it is called Butea superba Roxb. The properties and uses are the same.

(note:-google translate marathi to english)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with shivsamb ghodke

shivsamb ghodke Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShivsambhG

18 Jan
#अर्जुन
Terminalia arjuna
Combreteceae
रामायण,महाभारतातील अर्जुन
नक्षत्र-स्वाती
वायूदैवत,
तत्व-आग्नी
नक्षत्र दैवत- राहु
तुळा राशीवाले अर्जुन च्या झाडाची लागवड करण्यासाठी शुभ मानतात.

हे कमी पानगळीचा वृक्ष आहे. उन्हाळ्यात सूरवातीस पाने धारण केलेला दिसुन येतो
#औषधीवनस्पती
(१) ImageImageImageImage
.खोडाची साल जाड,गूळगूळीत, पांढरट आसते.हा सुमारे ८० फुटांपर्यंत वाढतो जमिनीकडील बुंधा काहीसा पसरलेला व विशिष्ट उंचीवरन फांद्या पसरलेल्या असतात . पाने साधी , समोरासमोर किंवा एकाआड एक असतात.पानांच्या देठाजवळ एक किंवा दोन ग्रंथी असतात , फुले देठरहित पुष्पगुच्छामध्ये बोटभर
(2)
भागावर एकवटलेली असतात . फळ गर्द बदामी , पाच पाकळया असलेले असते , फुले फेब्रुवारी - मार्चमध्य येतात . त्यानंतर फळे मे पर्यंत परिपक्व होतात ,

नैसर्गीक अधिवास व हवामान हिमालयाच्या पायथ्यापासून ते मध्यदक्षिण भारतातील राज्यामध्ये प्रामुख्याने ही वनस्पती आढळते . समशीतोष्ण
(3)
Read 11 tweets
6 Jan
अत्यंत विशेष आणि नाविन्यपूर्ण माहिती
वाचनाची,ज्ञानाची आवड असलेल्या सुज्ञ मंडळींनी जरूर वाचावेअसा धागा
रानात भटकायला गेल्यावर अमक्याला‘चकवा’ लागला ‘बाहेरची बाधा’ झाली,अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात.वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे
त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात
(2)
. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक
(3)
Read 33 tweets
4 Jan
#करू
#करायागम
#कंडोळ
#पांढरूक
#कढई
Sterculia urens
Sterculiaceae
आज आपण कढई या झाडाची सविस्तर माहिती ह्या धाग्यातुन घेउ.
हा वृक्ष पानझडी प्रकारातील मध्यम आकारचा बाढणारा कदापणी वृक्ष आहे . अनुकूल वातावरणात हा वृक्ष२०मीटर पर्यंत उंच वाढतो.खोड बुंध्याकडे फूगीर
(१)
#औषधीवनस्पती
असुन गोलाकार,सरळ वाढणारे साधारण ६मीटर पर्यंत फांदीविरहीत असते.या झाडाची साल पांढऱ्या रंगाची , गुळगुळीत व पातळ असते . प्रामुख्याने उन्हाळयात ही साल चमकत असल्याने सदरचे झाड सर्व झाडोयात उठून दिसते . ( हयामुळेच भूताचे झाड असे नाव पडलेले आहे . ) पाने या झाडाची पाने पंजाकृती
(२)
, एका आड एक असून २० ते ३० सें.मी. लांबीची असतात व प्रामुख्याने प्रत्येक फांदीच्या टोकाला जास्ती प्रमाणात असतात . हे झाड त्याच्या सालीमुळे व पानाच्या विशिष्ट रचनेमुळे ओळखण्यास सोपे जाते . ही पाने जानेवारी महिन्यात झाडावरून गळण्यास सुरवात होते . या झाडाला फुले डिसेंबर
(३)
Read 16 tweets
25 Dec 20
#पांढराशिरस
Albizzia procera
(leguminoseae mimosaceae)
हे एक उंच वाढणाऱ्या झाडांमधील वनस्पती आहे. साधारणपणे पंधरा वीस मीटर उंचीपर्यंत वाढते.
वृक्षाची ओळख हे झाड पर्णझाडी या सदरात मोडते . झाड उंच आणि सरळ वाढते . झाडाचा बुधा काहीसा चक्रकार असतो . झाडाची साल फिकट
#औषधीवनस्पती
(1)
पिवळ्या रंगाची किंवा हिरवट पांढरी ते फिकट तपकिरी रंगाची असते . काही ठिकाणी हे झाड जवळ जवळ ३६ मी . इतके उंच वाढलेले आढळले आहे . त्यात झाडाचा बुंधा सरळ १२ मीटर पर्यंत वाढलेला होता आणि लपेटी २ ते ३ मीटर होती . परंतु सर्वसाधारपणे हे झाड १८ ते २४ मीटर उंच वाढते . मध्य प्रदेश
(2)
सातपुडा , तामिळनाडू मधिल काही भागात या झाडाची वेढी १.२ मीटर ते १.५ मीटर वाढलेली दिसून आली आहे . झाडाची साल १ ते २ सें मी . जाडीपर्यंत वाढते व पातळ ढिलप्याचे स्वरुपात गळूनही पडते . त्यामुळे बुंध्यावर आडव्या रेषा दिसतात . पाने द्विपीच्छक असतात . या संयुक्त पानाची मधली शीर जवळ
(3)
Read 28 tweets
24 Dec 20
#मुचकुंद
#कनकचंपा
Pterospermum acerifolium
हे एक मध्यम उंचीचे मुळ भारतीय झाड आहे. ह्या वनस्पतीस कर्णिकार असेही म्हनतात.याच्या फांद्या खालच्या दिशेने लटकत्या असतात.याची पाने साधी असुन एकाआड एक पाने असतात.यास पांढऱ्या रंगाची फूले येतात व ती रात्रीच्या वेळी येतात व सुगंधीत असतात1/4
यापासून चांगल्या प्रकारचे लाकुड मिळते तसेच यापासून,खेळणी,घरातील फर्निचर,बनवतात,हे नरम असल्याने कागद बनवन्यासाठी,प्लायवुड,आगकाडी बनवन्यात वापरतात.ग्रामीण भागात याच्या पानांनवरती जेवनासाठी वापर करतात.हे एक चांगल्या प्रकारचे फुटवे देणारे झाड आहे. याच्या फांद्या जमीनीपासुनच फूटुन2/4
ते एक प्रकारचे झुडुपच तयार होते.याची पाने लंबवर्तुळी थोडीशी मोठी असुन वरच्या बाजुने हिरवी व खालच्या बाजुने पांढरट भुरकट व लहान केस असतात.याचे फळ हे कप्प्यात असते व त्यात बी असुन त्यावर कापसा सारखे मउ चलन चिकटलेले असते त्यामुळे ते वार्यावर उडतात.हे आपल्या राज्यात
3/4
Read 4 tweets
22 Dec 20
#लहानघोळ
शास्त्रीय नाव -Portulaca quadrifida (पॉरच्युलिका कॉड्रीफिडा) 
कुळ - Portulaceae (पॉरच्युलिकेसी) 
स्थानिक नावे - रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
संस्कृत नाव - लोनी 
हिंदी नाव - छोटा नोनिया 
इंग्रजी नाव - चिकन वीड
या वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्य1 ImageImageImageImage
पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान-लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला "चिकन वीड' असे इंग्रजीत म्हणतात.
चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण (2)
भारतात वाढते.

ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही वनस्पती अगदी नाजूक असते. खोडांचा, फांद्यांचा व पानांचा आकार लहान असतो.

खोड - नाजूक, मांसल, पसरणारे, पेरांवर बारीक केसांचे वलय, पेरांपासून तंतूमय मुळे फुटतात.

फांद्या - अनेक, जमिनीवर सर्वत्र पसरणाऱ्या, मांसल पण नाजूक (3)
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!