तुकाराम मुंढेसारख्या अधिकऱ्यांना नायक सिनेमामधला अनिल कपूर बनण्याची इच्छा आहे. प्रसिद्धीची चटक लागली आहे. जशी आधी अण्णा हजारेंना लागलेली. नायक सिनेमाने राजकारणाबद्दल खोटं चित्र निर्माण करून तरुण पिढीच फार नुकसान केलं आहे.केजरीवालचं अक्ख करिअर त्या सिनेमामुळे आहे.
काही लोकांना पैशाची चटक असते, तर काही लोकांना मी किती साधा, सरळ, इमानदार आहे हे दाखवून फेमस होण्याची. मुंढे त्यातले एक. ह्यांच्यात एक वेगळाचं अहंकार असतो. मी सरकारी अधिकारी आहे. मला एखादी चुकीची गोष्ट दिसली की मी कारवाई करणार. तत्वतः हे बरोबर आहे. लोकांना देखील असली....
... स्टंटबाजी आवडते. परंतु तुमच्या इमानदार असल्याचा समाजाला फायदा होत आहे की नुकसान हे ओळ्खण्यासाठी विवेकबुद्धी देखील असावी लागते. एक उदाहरण देतो. एक बिल्डिंग पुनर्बांधणी साठी गेली. तिथले सगळे रहिवासी दुसरीकडे तात्पुरते भाड्याने राहायला गेले आणि तो बिल्डर त्या राहिवाश्यांना..
... मासिक भाडं देत असे. जुनी इमारत पाडून झाली आणि नवीन इमारतीच बांधकाम चालू केलेलं. तेवढ्यात त्या बिल्डरने जुना एखादा केलेला गुन्हा शोधून काढून एका सरकारी अधिकाऱ्याने त्याच्यावर कारवाई केली. वरवर यात काही चुकीचं नाही. पण तो बिल्डर बाराच्या भावात गेल्याने त्या पुनर्बांधणीच काम..
... रखडलं. आणि त्या रहिवाशांना मासिक भाडं देखील मिळायचं थांबलं. त्यांनी कुठे राहावं? जुनी इमारत पाडून झालेली. आणि भाडं देखील थांबलं. मग त्या बिल्डरवर कारवाई करून त्या अधिकाऱ्यांच कौतुक झालं. त्यांच्या मुलाखती झाल्या. ते तरुण पिढीमध्ये फेमस झाले. पण यातून समाजाचं काय भलं झालं?
उलटं नुकसानच नाही का झालं? म्हणून इमानदारीला विवेकबुद्धीची जोड असावी लागते. त्याजागी जर एखादा भ्रष्ट अधिकारी असता तर त्याने त्या बिल्डरकडून काही पैसे घेतले असते आणि केस बंद करून टाकली असती. पण त्याने आर्थिक चक्र थांबवलं नसतं. आपली इमानदारी तोपर्यतच योग्य जोपर्यंत समाजाला....
.... त्या इमानदारीचा फायदा होत आहे किंवा किमान काही नुकसान होत नाही. प्रसिद्धीची चटक लागलेले लोक आम्ही किती इमानदार आहोत हे दाखवायच्या नादात समाजाचं नुकसान करत असतील, तर त्याचा काय उपयोग? ज्यांनी कोणी Suits ही इंग्रजी वेबसिरीस पहिली असेल, त्यांनी एक गोष्ट पाहिली असेल की...
.... त्या मालिकेत Harvey आणि त्याचे इतर वकील सहकारी हजारवेळा चुकीचा कारभार करणाऱ्या लोकांना साथ देतात व त्यांची केस लढवून/सेटल करून त्यांना वाचवतात. जेव्हा ते अशा चुकीच काम करणार्यांना पाठीशी घालण्यासाठी दुसऱ्या कोणाची मदत मागतात, तेव्हा ती दुसरी व्यक्ती म्हणते की...
.... त्या व्यक्तीने नियम मोडले आहेत. अशा व्यक्तीला तू का वाचवत आहेस. तेव्हा Harvey किंवा Mike म्हणतो की "तो मनुष्य जर बुडाला, तर त्याच्यासोबत त्याच्याकडे काम करणारे हजारो लोक आणि इतर अनेक अप्रत्यक्षरीत्या त्याच्यावर अवलंबुन असलेले लोकं बेरोजगार होतील. आणि त्याने नियम काही..
...हंस म्हणून मोडलेले नाहीत. सरकारी नियम इतके किचकट असतात आणि त्यात प्रत्येकाला चोर म्हणून बघितलं जातं, त्याचमुळे काही लोकांना नियम मोडण्यावाचून पर्याय राहत नाही."
हे आपल्या बाबतीत देखील खरं नाही का?
हा एक भाग झाला.

मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांच दुसरं वैशिष्ठय म्हणजे ते कसे...
१०
... प्रवाहाविरोधी जाऊन काम करतो आणि सरकारला विरोध करतो. मुळात लोकनियुक्त सरकारला विरोध करायचा अधिकार यांना दिला कोणी? एखादं सरकार योग्य कि अयोग्य हे जनता ठरवेल. त्यांची धोरणं चुकीची असतील तर जनता त्यांना धडा शिकवेल. ते अधिकाऱ्यांना ठरवण्याचा अधिकार दिला कोणी?
११
मविआ सरकार मला अजिबात आवडत नाही. पण म्हणून अधिकाऱ्यानी त्यांचं ऐकू नये किंवा प्रवाहाविरोधात जाऊन लोकप्रियतेच्या मार्गाने काम करावं अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. मविआ सरकार आणि त्यांची धोरणं कशी वाईट आहे हे मी लोकांना समजाऊन सांगेन. पण अधिकाऱ्यांना हे ठरवण्याचा अधिकार नाही.
१२
त्यांना लोकनियुक्त सरकारने ठरवलेली धोरणं राबवलीच पाहिजेत. जर नसतील पटत, तर शासकीय सेवा सोडा. एवढीच हंस असेल, तर राजकारणात या, निवडणूक लढावं आणि मग जिंकून राबवा तुमची धोरणं. केजरीवालचा मी खूप द्वेष करतो. पण किमान त्याने शासकीय सेवा सोडून, स्वतः राजकारणात येऊन आपली धोरणं राबवली.
१३
काही वेळा चुकीची धोरणं ही राजकीय अपरिहार्यता म्हणून किंवा दुसऱ्या Larger Interest मध्ये आणावी लागतात. सरकारी अधिकारी फक्त एकमार्गी विचार करून योग्य की अयोग्य ठरवतात. राजकारण्यांना सारासार आणि दूरचा विचार करावा लागतो. त्यामुळेच असल्या लोकप्रियतेसाठी स्टंटबाजी करणार्यांना जनतेने
१४
... डोक्यावर घेऊ नये. लोकशाहीत लोकनियुक्त सारकारनेचं धोरणं ठरवावी. नाहीतर it becomes Tyranny of the unelected. सरकरी अधिकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरंण म्हणजे अश्विनी भिडे मॅडम. सरकारी अधिकाऱ्यांना प्रसिद्धीची चटक लागता कामा नये.
समाप्त.
१५

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Mumbaikar VK

Mumbaikar VK Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @accountantvarun

17 Jan
My guts tell me that something will happen in MH soon.
Few days back, MH BJP team met Nadda. Then Gadkari suddenly visits MH. Today Gadkari & DF had closed door meeting in Nagpur for hours. Sena & Congress fighting over Aurangabad issue. NCP & Cong fighting over Munde issue.
There can be split within Congress. 2/3rd MLAs can join BJP.
Reasons I feel this -
1. Congress hasn't appointed WHIP in MH assembly.
2. That fool UT gave away speaker post to Congress in return for less ministries. Generally, those who want to remain in power, ensure speaker..
.. of their own party. In Bihar, BJP has speaker. In UP when BJP-Mayawati formed govt, BJP had their own speaker. It helps during political crisis. Currently in MH, speaker is of Congress. And he is ex BJP man. Nana Patole. He resigned from BJP & joined Congress in 2018.
Read 4 tweets
17 Dec 20
भाऊ तोरसेकर एकदा म्हणलेले की पवार हे काही ब्राम्हणद्वेषी नाहीत. मतांच्या राजकारणासाठी ते काही विधान करत असतील, परंतु देवेंद्रजी ब्राम्हण आहेत म्हणून पवार त्यांचा द्वेष करत नाहीत. तर त्यामागचं खरं कारण असं आहे की पवारांना फडणवीसांमध्ये तरुणपणीचा शरद पवार दिसतो.
(१/४)
तशीच अभ्यासू वृत्ती, धडाडी, अफाट मेहनत, बोलण्यावर ताबा, शांतपणे संयम ढळू न देता राजकारण करणं हीच तर पवार यांची देखील वृत्ती होती. त्यात फडणविसांना पक्ष नेतृत्वाचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे आपल्या हयातीत एक माणूस पुढे येऊन आपल्या पद्धतीचं राजकारण करून, आपण केलेल्या चुका..
(२/४)
...टाळून अपल्यापेक्षा पुढे जातोय हे पवारांना खटकत आणि त्यामुळे ते फडनविसांचा द्वेष करतात असं भाऊ म्हणलेले. त्यावेळी काही मला ते पटलं नव्हतं. परंतु पवारांच्या आणि फडणवीसांच्या काही उत्कृष्ट मुलाखती ऐकून हे पूर्णपणे पटलं. त्या मुलाखती शेअर करतो आहे. इच्छुकांनी ऐकाव्यात.
(३/४)
Read 4 tweets
16 Dec 20
आदरणीय राहुलजी @RahulGandhi , मै महाराष्ट्रसे काँग्रेसका हितचिंतक हॉनेके नाते यहाकी कुछ बाते आपके ध्यानमे लाना चाहता हूं। पिछले साल शिवसेनाके नेतृत्वमे यहा जो सरकार बनी है, उसका हिस्सा होकर काँग्रेसने बहुत बडी गलती की है। हर दिन शिवसेना और राष्ट्रवादी काँग्रेस के लोग...
१/
... काँग्रेसका मझाक उडा रहे है। २ दिन पेहले ही, एनसीपी नेता प्रफुल्ल पटेलने कहा की "काँग्रेस के वरिष्ठ नेताओने शरद पवार को प्रधानमंत्री बनने नाही दिया"। उसके बाद उद्धव ठाकरेके नौकर संजय राऊतने भी कहा की "काँग्रेसको बडे दिलसे शरद पवारका नेतृत्व मान लेना चाहिये"।
२/
इस सबके कूछ दिन पेहले शरद पवारने खुद कहा की "राहुल गांधी के नेतृत्वमे Consistency नही है"। हमारी आदरणीय नेता @AdvYashomatiINC जी ने उनको कडी भाषामे जवाब दिया। लेकिन उसके बाद भी संजय राऊतने कहा की "काँग्रेसको अब यह बात मान लेनी चाहिये कि अब वह कमजोर हो चुकी है"।
३/
Read 12 tweets
13 Dec 20
Bengal Elections

In WB assembly elections, BJP will either win 180+ seats or less than 50. There is not way in between. BJP can't win 100 or 125. Bengalis will either give full majority to BJP or TMC. They will never give fractured mandate.
1/n
To know the reason behind this, we need to understand how Dictatorial regimes like those of TMC & CPM work. These parties ensure that all the benefit of govt schemes goes only to those who vote for Party. They never let voters of other party reap the benefits of govt schemes.
2/n
Not just that, these parties maintain boothwise record of voting. If on any booth, people vote against that party, then after coming to Power, they Harass those people with Power cuts, Water Cuts, unnecessary raids of govt officials, non-coperation from govt agencies....
3/n
Read 16 tweets
6 Oct 20
GST Compensation

We are seeing a lot of outrage over GST Compensation issue these days. Let us analyze whats this GST Compensation issue actually is. As we all know, India replaced almost all Indirect Taxes with GST in 2017. Except the tax on Fuel, Alcohol & Customs,..
(1/n)
... all other Indirect Taxes were replaced with GST. There is uniform rate of GST across India on a particular product or service. As we all know, GST is divided into CGST, SGST/UTGST & IGST. IGST is levied on Interstate trade of goods or provision of services.
(2/n)
Whereas CGST & SGST/UTGST combined are levied on Intrastate trade of goods or provision of services.
Let us take example of a product/service which charged at 18% GST. If seller and buyer are from different states/UTs, then 18% IGST will be levied which will then be....
(3/n)
Read 25 tweets
21 Sep 20
I don't know why People (incl RWs) blame #NirmalaSitharaman so much for Economic slowdown & mock her continuously.
IMO, it's the policy failures in the first term of Modi Govt which is responsible for slowdown & not #NirmalaSitharaman .
I will explain why.
(1/n)
Contrary to general perception of layman that #DeMonetisation & #GST are responsible for slowdown, I feel there are other policy failures more responsible -
1. Delayed Payments to Industry by Govt Depts & PSUs. When govt itself never follows payment discipline, how....
(2/n)
.. how can we expect Payment discipline in Private Sector? According to one estimate, Govt owed more than 5 lac cr to MSMEs alone. Nirmala had nudged Govt Depts for faster clearances last year. I don't know it's current status tbh.
(3/n)
financialexpress.com/industry/sme/d…
Read 21 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!