दान केल्यानं पुण्य लागतं. जमेल तितका दानधर्म करावा. आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी.
चुक! अतिशय चूक !
स्थळ : कोल्हापूर
वेळ :- दुपारी २
वैशाखातली रणरणती दुपार ! ऊन मी म्हणत होतं.
उन्हाकडे उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हतं. वैतागून गेलेले लोक उगाचच एकमेकांवर खेकसत होते. डांबरी रस्त्यावरून उठणाऱ्या पारदर्शक झळा जीवाची तगमग वाढवत होत्या.
भिकारी !
सिग्नल वर त्यांचा कसा अपवाद असणार ? लंगडे, लुळे, धडधाकट यांच्यासोबत रडणारी लहान मुलं काखोटीला मारून लोकांच्या
लोकांच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणाऱ्या भिकारणी सुद्धा मागे नव्हत्या. अशीच एक भिकारीण एक कळवळून रडणारं मूल घेऊन जमेल तितक्या लोकांना आर्जवं करत होती.
विषय नेहमीचाच. मुलाच्या दुधासाठी पैसे हवेत.
माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या एका कारमधून एक स्त्री उतरली आणि भिकारणीशी बोलायला
लागली. अगदी जवळ असल्यानं मला त्यांचं संभाषण ऐकू येत होतं. तिनं एक शंभरची नोट काढली आणि देऊ केली पण त्या बदल्यात तिनं थोड्या वेळासाठी रडणाऱ्या बाळाची मागणी केली. भिकारणीने आनंदाने तिची मागणी स्वीकारली.
कसं कोण जाणे पण त्या स्त्री ला कळलं होतं कि बाळ भुकेनं रडत नाहीये (स्त्रियांना
याची दैवदत्त देणगी असते).
त्या रडणाऱ्या साधावर्षाच्या मुलाचे कपडे तिनं दूर केले आणि एक जळजळीत सत्य समोर आलं.
लहान बाळाच्या मांड्यांवर आणि पोटावर चिमटे लावले होते.
यासाठीच ती भिकारडी वारंवार त्याच्या अंगावरून हात फिरवत होती जेणेकरून त्याच्या वेदना वाढाव्यात. ते रडल्याशिवाय लोक
पैसे कसे देणार ?
पण लोकांना वाटावं कि किती माया आहे पोरावर तिची !
पैशासाठी माणूस इतका क्रुर होऊ शकतो ?
पाहणारे आजूबाजूचे लोक प्रचंड खवळले होते. थोड्याच वेळात भिकारणीचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला. पोलीस पोचेपर्यंत तिला प्रचंड मारहाण केली गेली.
काही दिवसांनी आलेल्या
वर्तमानपत्रातील बातमीनुसार. हैदराबाद येथून पळवण्यात आलेलं ते बाळ आपल्या आई वडिलांकडे सुखरूप परत गेलं. त्याच्या आईनं त्या स्त्री चे अश्रूंनी पाय भिजवले होते. आनंदाश्रु अर्थात !
पोलिसांचीही कमाल कि त्यांनी त्या बाळाचे पालक शोधून काढले.
पण त्या स्त्रीच्या धैर्याला माझा सलाम !
माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती !
दानाच्या उद्देशानं जेव्हा तुम्ही कधी आपलं पाकीट उघडाल तेव्हा एक खात्री असूद्यात कि दान सत्पात्री झालं पाहिजे, न जाणे आपलं दान अजून एखाद्या लेकराचं आयुष्य उध्वस्त करायचं!
तेव्हा मग समाज सांगतो कि दान करणं चांगलं, पण त्यात "सत्पात्री" हा उल्लेख व्हायला हवा.
रेल्वे पोलिस प्रशासनाच्या अतिशय स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे व रेल्वे मिनीस्टर पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏻
दिनांक 30/12/2020 रोजी संध्याकाळच्या राजधानी एक्सप्रेसने माझी मुलगी मुंबई ते नाशिक प्रवास करत होती. मुंबई व्हीटी स्थानकावर ती जेंव्हा पोचली तेंव्हा गाडी सुटायची वेळ
झाली होती. स्टेशनवर काही पोलिस ऊभे होते त्यांनी तिला जवळच्याच डब्यात चढायचा सल्ला दिला व तिच्या पाठोपाठ एक सुरक्षा रक्षक गाडीत चढला. गाडीत चढल्यावर तो माझ्या मुलीजवळ आला व अतिशय अदबीने त्याने तिला नाव विचारले व सांगितले, “ मॅडम तुमचं रिजर्वेशन पुढच्या डब्यात आहे, तुमचं सामान कोच
अटेंडंटकडे द्या व आमच्या मागून या.
मुलीला सामानासह तिच्या जागेवर बसवून तो तिला म्हणाला की तुम्ही या डब्यातील एकमेव लेडी पॅसेंजर असल्याने मला तुमच्या डब्यातून नाशिकपर्यंत येण्याची ड्यूटी लागली आहे. असे म्हणून तो सुरक्षा रक्षक थोडं पुढे जाऊन दरवाजाजवळच्या सीटवर बसला.
You may be surprised to know what a Finance Officer of Govt. Pension Office replied, when asked, how do u give pension to 4 wives of a muslim if he dies?
Here is what he replied.
We see nomination first.
If it has defined some ratio then we share it among
4 wives.
Means 25% of total family pension to each.
If first wife dies then 33.3% to remaing three.
If 2nd also dies then 50% to each.
If 3rd also dies then 100% to the 4th one.
Now imagine the first wife is of 60 yrs age, 2nd 50 yrs, 3rd 40 yrs and 4th 30 yr & each survives for
70 yrs then the last one will enjoy pension till 40 yrs as compared to a single wife of hindu just for 10 yrs.
Means they are getting more benefits even after deaths and Foolish hindus keep paying taxes.
I came across a person, 90 years old from same religion, got married
साल भर बाद मालिक बोला । आप लोग मेरे इतने अच्छे ग्राहक हैं सो मैं आप लोगों को बिल में 20 रु की
छूट दे रहा हूँ । अब समस्या ये कि इस छूट का लाभ कैसे दिया जाए सबको । पहले चार तो यूँ भी मुफ़्त में ही खा पी रहे थे । एक तरीका ये था की 20 रु बाकी 6 में बराबर बाँट दें । ऐसी स्थिति में 4 के साथ 5 वां और छठा भी फ्री खाने लगा ।
इतना ही नहीं 2.33रु और .33रु घर भी ले जाने लगे ।
नरेंद्र मोदी सरकार ने आणलेला नवीन कायदा आणि त्यामुळे होणारा परिणाम
या कायद्याला समजून घेण्याच्या पूर्वी आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊया.
१) उसाचे पिक नगद मानले जाते. महाराष्ट्रात उसाला दर जास्तीत जास्त ३४०० मिळतो. रिलायंस उत्तर प्रदेशात पाच हजार आणि साडे पाच हजार मिळतो.
आपल्याकडे बाजूच्या कारखान्याला शेतकरी उस टाकू शकत नाही कारण झोनबंदी आहे. ( हे नाटक नवीन कायद्याने कायमचे बंद होईल. म्हणून सगळे उससम्राट पिसाळले आहेत. )
२) कापसाच्या बाबतीत कापूस एकाधिकार योजना आहे अर्थात शेतकरी फेडरेशन ला कापूस टाकण्यास बाध्य आहे. आज या योजनेचा फास बराच मोकळा
झाला आहे परंतु १९८० पासून आजवर या योजनेने शेतकरी अक्षरशः भिकेला लावला आहे. विदर्भातील आत्महत्यांचे एक मुख्य कारण कापूस एकाधिकार आहे. सरकारी फेडरेशन कापूस विकत घेणार. कापसाची ग्रेड , ग्रेडर ठरवणार. ग्रेडर कोण राजकीय हितसंबंध बघून लावलेले कार्यकर्ते जे दहावी पास होते. जे फक्त