फायद्यासाठी धर्म बदलणारे ब्राह्मण.

१) खान ए मकबूल .(मुळचा ब्राह्मण)
परिचय = सुलतान फिरोजशहाचा प्रधान,मूळ तेलगु
ब्राह्मण
कार्य = बहुजन मूलनिवासी ची कात्तल. धर्मांतरास उत्तेजन देणे, *पुरी चे जगन्नाथ मंदिर उद्ध्वस्त केले ,जे की मूळचे सम्राट अशोक कालीन निर्मित बौद्ध विहार आहे *
२) राजा गणेश (मुळचा ब्राह्मण )
परिचय = बंगालची गादी बळकाउन पुत्रास सुलतान केले
कार्य= सत्तेसाठी पुत्राने धर्मांतर केले. बंगालचा जमीनदार

३) फ़तेउल्हा इमादशाह ( मुळचा ब्राह्मण) = विदर्भाची इमामशाहीचा संस्थापक

४) मलिक अहंमद ( मुळचा ब्राह्मण) = नगरच्या निजामशाही संस्थापक
५) खान ए जहान ( मुळचा तेलगु ब्राह्मण) = सुलतान फिरोजशहा व पुत्र मुहम्मदशहा यात गादि
बळकावण्यासाठी वाद लाऊन दिला.

६) तानसेन ( मुळचा ग्वालिहर ब्राह्मण रामतन्नू पांडे फायद्या साठी धर्मांतर करून मुसलमान झाला.
७) बिरबल (मुळचा काल्पीचा ब्राह्मण महेशदास ) = फायद्या साठी धर्मांतर करून मुसलमान झाला. युद्धातून
पळताना मृत्यू .

८) सादुल्हाखन (मुळचा ब्राह्मण शहाजहानचा प्रधानपदासाठी धर्मांतर.

९)निजाम उल मुल्क (मुळचा ब्राह्मण शहाजहानचा वजीर
१०) मलिक काफर (मुळचा ब्राह्मण अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती दक्षिणेचा कर्दनकाळ बहुजन मूलनिवासी ची कत्त्तल बौद्ध विहारांचे मंदिरात रुपांतर करून ती मंदिरे उध्वस्त करणार, जेणेकरून बहुजन आणि मुस्लिम यांमध्ये घड़ऊन आणणारा
या शिवाय अनेक भट मोगलांचे व इतर मुस्लिम राजांचे चाकरी करीत बहुजन मूलनिवासी चा छळ करीत होते. त्यात
पुण्याहून गाढवाचा नांगर फिरवणारा मुरार जगदेव व त्याचा सहकारी दादू कोंडदेव कुलकर्णी.
अफजलखानाच्या भेटीवेळी शिवरायांवर प्राणघातक वार करणारा
खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा महाराष्ट्रापुरते
पाहिल्यावर प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
तसेच विजापुरची हेरगिरी करणारा रामदास हा सुद्धा उल्लेखनिय व्यक्ति आहे इतिहास पाहता असे दिसून येते कि, औरंगजेबाने जेवढ्या बहुजनास धर्मांतर करायला लावले नाही त्याहून
अधिक ब्राह्मणांनी स्वार्थासाठी स्वख़ुशीने धर्मांतर केलेले दिसते.याची साक्ष कोकणातील आजच्या मतदार
याद्याही देतात.
संदर्भ :- पानिपत भटांचे, मुडदे मात्र मराठ्याचे-
😡😡😡😡😡😡😡😡😡
😡 रक्ताचा इतिहास 😡
😡 काळ्या शाईने पुसणारा😡
😡 बळवंत पुरंदरे ""... 😡
😡😡😡😡😡😡😡😡😡
बळवंत पुरंदरे जर खरच इतिहासकार असतील तर त्यांनी मला फक्त एेवढच सांगाव कि ..
आत्ता पर्यंत आम्हाला शिवाजी महारांजांचा इतिहास शिकवताना तुम्ही लिहीलेलाच तथाकथित इतिहास शिकवला.
मग परिक्षेत प्रश्ऩ विचारताना तुम्ही काय काय विचारले..
१) छत्रपती शिवाजी महारांजाच्या गुरूचे नाव काय
पुस्तकातील उत्तर - दादोजी कोंडदेव

२) छत्रपति शिवाजी महाराज कोणाविरूध्द लढले❓
पुस्तकातील ऊत्तर - मुस्लिमांविरुध्द

३) पावन खिंड कोणी लढवली❓
पुस्तकातील उत्तर - बाजीप्रभु देशपांडे
४) तानाजी ला मदत करणाऱ्या घोरपडीचे नाव काय❓
पुस्तकातील ऊत्तर - यशवंती

५) छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणकडुन मिळाली❓
पुस्तकातील ऊत्तर - समर्थ रामदास स्वामी
हा प्रश्ऩ ऊत्तराचा फंडा नक्की काय आहे तर..
समजुन सागांचे झाल्यास आम्हाला पाठ्यपुस्तकात जो इतिहास शिकवला गेला
तो याच पुरंदरे सारख्या पिल्लांनी लिहलेला घुसडून सांगितला.
मग आम्हांला वाटतं पाठ्यपुस्तकात सांगितला जातोय म्हटल्यावर खरच असेल...
पण वास्तविकता पाहिल्यानंतर व इतिहासाचे संशोधन केल्यानंतर असे पुरावे सह मी वरिल प्रश्ऩ असे विचारले गेले तर
तमाम शिवभक्तांची रक्ताच्या इतिहासापासुन दिशाभुल करणे, व ब्राम्हणांचे स्थान मुद्दाम वाढवणे, हा खोडसाळ पणा पुरंदरे सारख्या विषारी सापांनी केला आहे.
खरे पाहता पहिल्या प्रश्ऩाचे उत्तर सागांयचे झाले तर, शिवाजी महारांजाना युध्द कलेचे प्रशिक्षण हे स्वतः सरदार शहाजी राजे व जिजाऊनी दिले आहे......
दुसऱ्या प्रश्ऩाचे उत्तर सागांयचे झाले तर या बामनी इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा इतिहास जातीय व धार्मीक मांडल्यामुळे शिवाजी हा फक्त मुस्लिमांच्या विरोधात लढला जाणीवपुर्वक ठासुन सांगितले,
जाळीचे मोरे, अफजल खानाचा वकिल क्रुष्णा भास्कर कुलकर्णी, व खंडोजी खोपडा हे तर हिंन्दू मारले पण ते कधीच सांगितले नाहीत,
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पावन खिंड लढवली कुणी ?
अलिकडे झालेल्या संशोधनात असे आढळुन आले कि पावनखिंड लढवणारा वीर बहादुर सरदार हा बाजीप्रभु देशपांडे नसुन तो बाजीराव बांदल आहे.
येथे पुरंदरे तुम्ही आमचे पुर्वज बादंल हे आडणाव का बरे बदलले हे सागांव.. दुसरा नतंरचा प्रश्ऩ असा कि तानाजीला गड चढण्यासाठी मदत करणारी घोरपड तिचे नाव काय ?
हि तर निव्वळ शिवभक्तांच्या डोळ्यात धुळफेक आहे. नरवीर तानाजी कोंढाणा किल्ला घेण्यासाठी अमोवस्याच्या रात्री गेला असता तानाजी मालुसरे यांना कोणत्याही यशवंती नावाच्या घोरपडीने मदत केली नाही,
य़शंवती घोरपडीने गडावर चढण्यास मदत केली वैगेरे वैगेरे या साऱ्या बाजार गप्पा आहेत, निव्वळ थाप्पा आहेत, त्रिकाल सत्य हे आहे कि,
ज्यावेळी तानाजी मालुसरे हे गड सर करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी आले,
तेव्हा त्यांच्या बरोबर एक सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहणारा यशवंत घोरपडे नावाचा दगड कपारीतुन चढणारा निडर जिगरबाज मावळा होता,
त्या यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्याने आपल्या कंबरेला दोर बांधले व घोरपड चढावी तसा तो यशवंत घोरपडे गडावर काही क्षणातच चढला,
नतंर त्याने कंबरेचे दोर हे गडावरील एका दणकट झाडाला बांधले व गडावरुन हळुहळु एकमेंकाना एक एक दोर बांधुन खाली सोडला. नतंर सगळे मावळे दोराच्या सहाय्याने वर आले.

पण पुरंदरे तुम्ही यशवंत घोरपडे या जिगरबाज आदिवासी समाजातील मावळ्याच्या नावाच्या जागी घोरपड हे कल्पित पात्र का बरे घुसवले ?
पुढे बळवंत पुरंदरे काय तोंड फाक्तात तर कि काय म्हणे शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा हि समर्थ रामदास स्वामी याच्यांकडुन मिळाली,
हा ही खोडारडेपणा जातीसाठी सोडला नाही. ज्या ज्या वेळी शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमणं आली, आग्रा कैदेत दगाबाजी झाली,
किवां राज्याअभिषेकावेळी अशा अनेक महत्वाच्या वेळी हा रामदास शिवाजी महाराजांसोबत कसा काय नव्हता ? राज्याभिषेकाला गुरू नसणं हे काय गुरूचं लक्षण नव्हे.
व अफजल खान स्वराज्यावर चालुन आला तेव्हा रामदासाच्या जातीतलाच खानाचा वकिल क्रुष्णा कुलकर्णी खानाची बाजु घेत शिवाजी राजांवर चालुन येत पहिला वार केला, तेव्हा रामदासाने स्वजातीतल्याच त्याला समजुन का सांगितले नाही, तेव्हा हा नाटकी डुप्लिकेट गुरू कोठे गेलता,
आणि अशा पळपुट्या रामदासाला पुरंदरे तुम्ही शिवाजी महाराजांच्या गुरू पदी बसवता लाज वाटली नाही का ?

कशी वाटेल कारण शिवाजी महारांजानी निर्माण केलेल्या स्वराज्याचे आजच्या भाषेत क्रेडिट हे स्वताच्या बामन जातीला द्यायचे असल्याने पुरंदरे तुम्ही इतिहासात शिवाजी महाराज व
रामदासाची भेट झाली नसतानाही, तुम्ही डुप्लिकेट गुरूची डुप्लिकेट भेट घडवुन आणली, फक्त कागदावर काळ्या रेघोट्या आेढुनच हा सडका विचार तुम्ही मांडला.
तुम्ही मांडलेल्या रामदासाच्या जागी संत तुकोबाराय होते पण तुमच्यातल्या इतिहास बदलु बहादरांनी संगणकिय युगात तुकाराम महाराज हटवले व शिवाजी महाराज याच्यां जवळ हा
ऊघडा नागडा लग्न मंडपातुन पळुन जाणारा असमर्थ रामदास ऊभा केला. पुरंदरे तुम्हाला एक सांगतो,
आजकाल संगणकावर मलाही माझा फोटो अमेरिकेच्या बराक ओबामा यांच्या बरोबर गळ्यात गळे घातलेला पाहिजे तसा बनवता येतो,

मनात आलं तर सोनाली कुलकर्णी, माधुरी दिक्षित, ऊर्मिला मार्तोडकर, पुनम पांडे, विद्या बालन बरोबर मला माझे स्वताचे फोटो पाहिजे तसे बनवता येतात,
पण आम्हाला याची गरज भासत नाही, कारण आम्ही "सस्ती चिजों का और बजार मे बिकती चिजों का शौक नही रखते" तुमच्याच सडक्या मेंदुने रामदासाला शिवाजी महाराजाजवळ सगणंकच्या आधारे फोटो शाँप मधुन ऊभा केले, कारण एकटा रामदास दुनियेला दाखवला तर कुत्री मांजरं सुध्दा हुकूंनही बघणार नाही,
तुम्हा पुऱ्या महाराष्ट्राची नस माहित असल्याने तुम्ही संत तुकोबाचे महत्व कमी कऱण्यासाठी व शिवरांयाच्या पराक्रमाचे क्रेडिट घेण्यासाठी रामदास व शिवाजी महाराज फोटो शाँप मधुन एकत्र करुन भोळ्याभाबड्या शिवभक्तानां येड्यात काढण्याचे धंदे सुरू केले,
बळंवत पुरंदरे लिखीत डुप्लिकेट रामदासावर अधिक संशोधन केल्यास असे आढळते कि,

सत्यशोधकी साहित्याचा इतिहास -भाग पहिला या मध्ये लेखक विचारवंत डाँ. श्रीराम गुंदेकर पान नंबर २८३ वर असं लिहीतात कि " शिवाजी महाराज हे तुकारामाचे उपदेश एैकण्यास येत असत,
त्यामुळे त्यांची किर्तने हि लोकप्रिय होत गेली, त्याच्या किर्तनावर लोक अमर्याद प्रेम करू लागले, स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात तुकोबाच्या लोकप्रियतेची वार्ता पसरली व ती शिवरायांच्याही कानी पडत असे, त्यामुळे आदिलशहाचा गुप्तहेर असणारा हा रामदास हवाल दिल झाला, गुरूपणा फोल ठरला,
त्यामुळे सनातनी मंडळी विथरली, संतापली,आगपाखाड करु लागली, त्यात तुकोबाची वाक्य शैली, वाक्य सामर्थ्य, अप्रतिम व ऊत्क्रुष्ट होती, लोकमताला, लोकमनाला अनुकूल वळण देणारी होती, आणि परिवर्तन करण्याचे सामर्थ्य अशाच लोकांच्या अंगी असते, रामदास तुकारामाचे किर्तन ऐकत असे,
पंढरपुरलाही त्याला जावे लागत असे, याचा अर्थ रामदासाला तुकोबाचे मोठेपण मान्य करावेच लागले,

रामदासाने तुकारामाचे किर्तन एेकल्यानंतर धन्यऊदगार काढले आहेत, रुपकातुन रचना करुन त्यानी आपली भावना व्यक्त केली आहे (संदर्भ - पाटिल मुकंदराव : होळीची पोळी प्रकरण ६ वे,
दिनमित्र, दि. १० मे १९९१ प्र, ०३) एेवढा सत्य इतिहास जो रामदास तुकोबारांच्या किर्तनात बसत होता त्या रामदासाचे गुरू हे मग संत तुकोबारायांना म्हणायला काहिच वावग ठरणार नाही, बळवंत पुरंदरे एेवढा सत्यवादी इतिहास तुम्ही व तुमच्या रामदासी बैठकवाल्यानी कधी का बरे सांगितला नाही,
तुमच्या सारख्या नाटकी, ढोंगी कल्पित डुप्लिकेट लेखकांनी तर आमचा रक्ताचा, वारकऱ्याचां, धारकऱ्याचां इतिहास हा काळ्या शाईने पुसला, अन तरि ही तुम्ही लाज नसल्या सारखे महाराष्ट्र भुषण हा मानाचा सन्मानाचा पुरस्कार मुकाट्या स्विकारताय, पुरस्कार जाहिर झाल्या पासुन तुमच्यावर एेवढी टिका झाली
पण कधीतरी तुम्ही ते मुद्दे खोडुन दाखवा, नाही तेव्हा दंगली पेटवताना लय तोंड फाकले आत्ताच का दातखिळ बसली,
तुम्हीच रक्ताचा इतिहास पाठ्यपुस्तकातुन काळ्या शाईने पुसला त्यामुळे तुम्ही या संबध इतिहासाचे व संबध शिवभक्तांचे गुन्हेगार आहात.
🔴 सुचना - सर्व वाचकांना एक विनंती आहे कि लेख वाचुन झाल्यानंतर पुढे पाठवा 🔴

😡😡😡😡😡😡😡😡😡
😡 रक्ताचा इतिहास 😡
😡 काळ्या शाईने पुसणारा 😡
😡 बळवंत पुरंदरे ""... 😡
😡😡😡😡😡😡😡😡😡

फ़क्त वाचु नका ; ज्यांना मेसेज पुढे पाठवायची भीती वाटते त्यानी हातात.....भरा !!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Saksham Kumar Shingade

Saksham Kumar Shingade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Saksham35690081

15 Feb
#ब्राम्हणधर्ममेंक्याहैशुद्रोकी_औकात?

ये पोस्ट उनके लिये समर्पित है जो ब्याज पर कर्जा लेकर कांवर ढोते है,रामायण/महाभारत का तो कीर्तन पाठ करवाते है पर सम्मानित जीवन जीने का अधिकार देने वाले संविधान को नही पढ़ते, Image
अपनी गुलामी की बेड़ियों को खुद मजबूत करते है और फर्जी सीना फुलाकर घूमते है...

शूद्र(obc ) की हिन्दू (ब्राम्हण)धर्म में क्या हैसियत है ???
1 - यह जो ब्राम्हण, क्षेत्रीय, वैश्य व शूद्र जो विभाजन है वह मेरे द्वारा ही रचा गया है।
- गीता 4-13
2 - मेरी शरण में आकर स्त्री ,वेश्य , शूद्र भी जिन कि उत्त्पति पाप योनि से हुइ है परम गति को प्राप्त हो जाते है। भगवत गीता 9-32

3 - शूद्र का प्रमुख कार्य तीनो वर्णो की सेवा करना है।
- महाभारत 4/50/6

4 - शूद्र को सन्चित धन से स्वामी कि रक्षा करनी चाहिये। - महाभारत 12/60/36
Read 11 tweets
13 Feb
WE_NEED_TO_BECOME_RULING_CLASS_IF_WE_WANT_TO_FORM_A_CASTELESS_SOCIETY

I will not merely sit quite in anticipation that some day or the other caste will be annihilated automatically ; but as long as the “caste” is alive , I will continue to use it in the interest of my society. Image
What is more important ? To become MLA_MP or to run the Movement of Babasaheb? According to me it was more important to run the movement of Babasaheb than to become MLA/MP. Therefore I chose to run the Movement.
For a moment a thought came to my mind that to run the movement effectively we should make our people MLAs/MPs. But the important question was which is the party that will give us MLAs/MPs who will also run the movement of Babasahab.
Read 4 tweets
13 Feb
केंद्र सरकारने 44 कायद्यांचे 4 कायद्यात रूपांतर केले आहे. *ते रूपांतर करताना कायद्यांमध्ये बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे कामगार पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. कामगार विरोधी व उद्योजक धार्जिणे कायदे केंद्र सरकारने बनविले आहेत.
कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने महत्त्वाच्या कायद्यांमध्ये काय बदल केले व त्याचे काय परिणाम होतो ते पाहू या.
1. पहिला कायदा आणण्यात आला तो म्हणजे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट पद्धती या कायद्याने मालक कुठल्याही कामगारांशी व्यक्तिगत करार करू शकतो.
तो सहा महिने , दोन वर्षे किंवा पाच वर्षाचा सुद्धा असू शकतो. 10,000 ते 12,000 रुपये पगार देऊन तो त्याला पाच वर्षापर्यंत नोकरी देऊ शकतो. या पाच वर्षाच्या आत काम संपल्यास तो त्या कामगाराला केंव्हाही काढू शकतो. परंतु सदर कामगार पाच वर्षाच्या आत काम सोडू शकत नाही.
Read 14 tweets
26 Nov 20
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या गाजलेल्या भाषणांपैकी एक अतिशय महत्वाच भाषण म्हणजे संविधान सुपूर्द करण्याअगोदर
संविधान सभेसमोरील आजच्या दिवशी म्हणजेच
'25 नोव्हेंबर' 1949 ला केलेलं शेवटच भाषण..
आजची देशाची राजकीय परिस्थिती आणि पक्षीय राजकारण बघितलं तर बाबासाहेबांनी त्यावेळीच्या भाषणात केलेले सुतोवाच आज किती खरे ठरत आहेत यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची आणि सखोल अभ्यासाची जाणीव होते.
यास्तव आज देशाच हे संविधान आणि संविधानिक मूल्ये किती मौलिक आहे याची प्रत्येक भारतीयाने विचार करण्याची गरज आहे.
आज इच्छा इतकीच आहे की, उद्याचा हा संविधान दिन कोणत्या एका जातीचा उत्सव दिन होण्याऐवजी प्रत्येक भारतीय नागरिकाचा उत्सव दिन व्हावा...
Read 37 tweets
25 Nov 20
सुजाताची खीर आणि बुद्धांची ज्ञानप्राप्ती.....!!!

सिद्धार्थ गौतम यांनी गयेच्या उरुवेला क्षेत्रातील धर्मारण्य या वनात सहा वर्षे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. शेवटी शरीर कृश झाले. उभारी राहिली नाही.
तेव्हा त्यांनी विचार केला की जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी. भूक-तहान-थकवा यांनी जो गळून गेला आहे त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल? असे विचार मनात येऊन सिद्धार्थ गौतमांनी वैराग्य मार्गाचा त्याग केला.
व सुप्पतीठ्ठ या घाटावर स्नान करून ते मातंगवापी या स्थळाकडे निघाले. त्याच वेळी सेनानीग्राम या गावातील सेनानी या गावप्रमुखाची मुलगी सुजाता खीर घेऊन नवस फेडण्यास आली होती. तिने कृश झालेल्या सिद्धार्थ गौतमांना पाहिले व वृक्ष देव समजून त्यांनाच खीरीचे पात्र दिले.
Read 15 tweets
25 Nov 20
दुःख म्हणजे नक्की काय असतं....!

Dukhha means suffering in Buddhist Philosophy....!!!

मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते.
मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते.
दुःखाचे बसलेले चटके तो सहसा विसरत नाही. मराठी संत साहित्यात देखील अनेक संतांनी दुःखा वरती लिहून ठेवले आहे. संत तुकाराम म्हणतात'या जगात सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे आहे'. तर आता पाहूया हे दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय ?
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!