शिवजयंती उत्सव म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. खर तर शिवजयंती हा उत्सव आपण तिथीनुसार का तारखेनुसार साजरा करावा या बद्दल बरेच वाद आहेत. तर त्याबद्दल माझे मत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.
१/
ज्यांच्यामुळे आपल्या मंदिरातील देवांचे रक्षण झाले आणि ज्यांच्यामुळे हिंदूंचे राज्य पुनर्स्थापित झाले असा राजा आपल्यासाठी हा देवच ना. तसेच आपल्या देशात सर्व देवांच्या जयंत्या आणि आपले सण आपण तिथीनुसारच साजरे करतो तर शिवजयंती सुद्धा तिथीनुसार साजरी करण्यात यावी असे वाटते.
२/
शिवाजी महाराजांचा जन्म हा शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला झाल्याचे “शिवभारत“च्या ६ व्या अध्यायात म्हटले आहे. तर याचाच दाखल देणारी एक जन्मपत्रिका या अध्यायात उपलब्ध आहे.
३/
तसेच आपल्या महाराष्ट्रातील जे थोर इतिहास अभ्यासक आतापर्यंत होऊन गेले आहेत त्यांना सुद्धा फाल्गुनवद्य तृतीयेलाच शिवजयंती साजरी करण्यात यावी असे वाटत आहे आणि त्यांनि आतापर्यंत जे जे शिवसाहित्य लिहले आहे त्या मध्ये तुम्हाला निश्चितच राजांची जन्मतिथी हि फाल्गुन वद्य तृतीयाच मिळेल
४/
आता मुद्दा शिवजयंती हि आंग्ल दिनांक १९ फेब्रुवारी ला साजरी करण्याचा.मान्य आहे कि या दिनांकांचे महत्व लगेच कमी नाही करता येणार. कारण हा दिवस भारतात आणि जगभरात इतरत्र ठिकाणी शासनमान्य शिवजयंती दिन म्हणून निश्चित झाला आहे.
५/
पण जर सर्व शिवभक्तांनी तिथीनुसार शिवजयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली तर हळूहळू शिवजयंती हि तिथीनुसार साजरी करण्याला एक एक नवा अभूतपूर्व पायंडा पडेल.आणि हे सांगण्याचा मुद्दा हाच आहे कि आपल्याकडे आजून बऱ्याच जणांना शिवजयंतीची तिथी काय आहे हेच माहिती नसते.
६/
आणि जर आपण हेच लक्षात नाही ठेवले ठेवले तर हे सगळं पुढच्या पिढी पर्यंत पोहचणार तरी कसे.
वर दिलेले स्पष्टीकरण म्हणजे (तारखेप्रमाणे साजरे करण्यारांची) कोणाची चूक
दाखवून देण्यासाठी नाही
७/
तर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणे हेच आपल्या संस्कृतीला आणि महाराजांच्या प्रयत्नांना
धरून असल्याचे पटवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
आता सरतेशेवटी एवढेच सांगावेसे वाटते कि शिवजयंती साजरी करताना त्याचे पावित्र्य जपणे
८/
आणि महाराजच्या किल्यांचे संवर्धन करणे तसेच गडांचे पावित्र्य धोक्यात येईल अशा घटनांना प्रतिबंध घालणे हे ही तितकेच महत्वाचे आहे.
त्याच प्रकारे महाराजांचे विचार शिवजयंती मार्फत सर्वदूर पोहचवणे हे ही आपल्याच हातात आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वा. सावरकरांनी केलेली आरती
(फर्गुसन कॉलेजमध्ये असतांना तात्यारावांनी तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती उत्पन्न करण्यासाठी तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती)
जय देव, जय देव, जय जय शिवराया |
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ||धृ||
अर्थ :- हे शिवराया तुझा जयजयकार असो. तुला शरण आलेल्या ह्या आर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्या संकटांचे निवारण करण्याकरता तू ये.
आर्यांच्या देशावरी म्लेंच्छाचा घाला|
आला आला सावध हो शिवभूपाला|
सद्ग्तीता भूमाता दे तुज हाकेला |
करुणारव भेदुनी तव ह्र्द्य न का गेला |१|
अर्थ :- या आर्यभूमीवर (भारतावर) म्मुस्लिम लोकांचे आक्रमण झाले आहे. हे भूमातेच्या पालनकर्ता शिवराया, तू सावध हो. सद्गतीत कंठाने हि भूमाता तुजला आळवत आहे. तिचा करुणामय आवाज तुझे हृदय भेदून टाकत नाही काय? (१)
श्री जगदंबा जीस्तव शुंभादीक भक्षी | दशमुख मर्दुनी ती रघुवर संरक्षी |
सध्या मुख्यमंत्री यांचा ब्राम्हण द्वेश खुप वाढला आहे... संगतीचा परिणाम झाला असेल.. तर मा.मु. ना एक इतिहासामधील एक आठवण जरुर सांगाविशी वाटते..
शंभू राजांचे कट्टर सच्चे मित्र कवी कलश यांनी एकदा रायगडा च्या इथे सपासप तलवार चालवून मुघलांना पळवुन लावलेले..
१/. 👇
तेव्हा त्यांच्या सेनेतील मावळे बोलले कि राजे आज आपल्या अंगात काय भवानी संचारली होती का? तर त्यावर कलश बोलले
" गड्यांनो एक वेळ खवळलेला हत्ती काबूत आणता येईल, पण बिघडलेला बम्मन आवरण महाकठीण "
ही अशी बरीच उदा. देता येतील मा. मु. आपल्याला.
👇
पण सांगायचा मुद्दा हाच की आपण जातिवाद करण्या पेक्षा खरच जे प्रश्न विरोधी नेत्यांनी केले आहेत त्यान्ना उत्तर देण्याचा फक्त प्रयत्न तरी करावा. आणि बम्मन हे काय फक्त कुंडल्या करत नाहित.. तर वेळ प्रसंगी हातात तलवार घेउन देशाचे आणि आपल्या मुलखाचे रक्षण पण करु शकतात.
आज उमाबाई यांचा २६३ वा स्मृतिदिन.. त्या बद्दल त्यांच्या विषयीची एक गौरवशाली आठवण ..
१७३२ साली अहमदाबादवर झोरावर खान नावाचा मुघल सरदार चालून आला.त्याच्या परिपत्याची जबाबदारी श्रीमंत उमाबाई साहेब यांच्यावर देण्यात आली .
1/n
सरसेनापती उमाबाई आपल्यावर चालून आलेल्या बघून झोरावर खान याने त्यांना पत्र पाठवले " तू एक विधवा आहेस. तुला लहान मुले आहेत . आम्ही तुला हरवले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ? आमच्या वाटेल जाऊ नकोस आणि आली तशी बोऱ्या बोलाने परत जा,"
2/n
हे ऐकून उमाबाई संतापल्या .त्यांनी ठरवले कि झोरावर ला उत्तर हे त्याच्या विरुद्ध लढाई करूनच द्यायचे. अहमदाबाद च्या किल्या बाहेर युद्ध सुरु झाले . पंधरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या ..
3/n
काल बंदासिंग बहादुर यांची ३५० वी जयंती होती.. त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडी माहिती ..
1. बंदासिंग बहादुर यांचे मुळ नाव लछमन देव(माधव दास) होते त्यांचा जन्म हा जम्मू मधे १६ ऑक्टोबर १६७० साली झाला. 2. एका शिकार झालेल्या हरणाला बघुन त्यांचे हृदय पिळवटून निघाले.
१/
3. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले आणि वैरागी बनण्याचे ठरवले. 4. एकदा नांदेड मधे असताना त्यांची गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा गुरूंनी त्यांना तुम्ही एक शीख योद्धे आहात आणि तुमचा जन्म हा मुघल राजवटी विरुद्ध लढण्यासाठी झाला आहे याची जाणीव करून दिली .
२/
5. त्या नंतर गुरू गोविंद सिंग यांच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या फौजेचा सेनापती बनवून पंजाब ला पाचारण करण्यात आले. 6. तसेच पंजाब मधे नवाब वजीर खान याच्या नेतृत्वात जो काही छळ मुघल करत होते तो संपवण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी बहादूर यांना नेमले.
या घटनेवर बऱ्याच जणांनी आपली वेग वेगळ्या प्रकारे मत व्यक्त केली आहेत. माझा सुद्धा एक छोटासा प्रयत्न आहे या गोष्टीवर जरा एक वेगळ मत मांडण्याचा.
थोडा मोठा थ्रेड आहे पण कृपया पूर्ण वाचावा. कृपया थ्रेड पूर्ण वाचल्यावर आपली प्रतिक्रिया कळवावी
1/n
१९ सप्टेंबरला हाथरस मधे अत्यंत घृणास्पद समाजाला काळिमा फासणारी घटना घडली. आणि कालच त्या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे लोकांनी या घटनेवर आवाज उठवले आणि तिच्यासाठी न्यायाची मागणी केली. पीडितेला न्याय जरूर मिळेल म्हणजे मिळालाच पाहिजे .
2/n
त्या साठी सरकारने हैदराबाद पॅटर्न वापरला तरी लोक त्याचे स्वागतच करतील. पण आपण जरा खोलात जाऊन याच्यावर विचार केला का ? कि ह्या घटना सारख्या का घडत आहेत.माझ्या मते तरी आपण ह्या गोष्टीला पॉर्न (पोर्नोग्राफिक कन्टेन्ट) ला कमी अधिक प्रमाणात जवाबदार धरू शकतो.
3/n
नुकत्याच पार पडलेल्या #पितृपक्षा_निमित्त...
ताजमहाल बांधणाऱ्या शाहजांहाला त्याचा मुलगा औरंगजेब याने जवळपास ७ वर्ष ताजमहाल समोरच कारागृहात बंदी करून ठेवले. त्याला एका अर्ध फुटलेल्या माटामध्ये पाणी दिले जायचे. कारण शहजान पाण्याला सुद्धा तडपला पाहिजे.
असे अनेक अत्याचार स्वतःच्या मुला कडून सोसावे लागणाऱ्या शाहजहानने औरंगजेबाला एक शेवटचे पत्र लिहले, त्यात तो शेवटी लिहतो...
"ऐ पिसर तू अजब मुसलमानी,
ब पिदरे जिंदा आब तरसानी,
आफरीन बाद हिंदवान सद बार,
मैं देहदं पिदरे मुर्दारावा दायम आब
अर्थात :-
हे माझ्या मुला! तू पण विचित्र मुसलमान आहेस जो की आपल्या जिवंत पित्याला पाण्यासाठी सुद्धा तरसवतो आहेस. खरचं शंभर वेळा प्रशंसा करावी त्या हिंदूंची जे आपल्या मृत पूर्वजांना सुद्धा अन्न-पाणी देतात!