सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही.
ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक
महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील
तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले कान्होजी आंग्रेच्या हाताखाली संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
चूक - सिद्दी हिलाल हा एक सरदार होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता
शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
चूक - पहिले सरसेनापती होते बाजी पासलकर. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.नुरखान
नुरखान केव्हा झाला हे देवास ठाऊक
शिवाजी महाराजांबरोबरआग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर" बरोबर. सोबत हिरोजी सुद्धा होता. मदारी होता तो महाराजांबरोबर आलेल्याहजारो मावळ्यातील एक
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील ''काझी हैदर" बरोबर. पण एकमेव नव्हता.अफझलखान स्वारीत गोपिनाथपंत बोकिल हे वकिल
होते. सिद्धि जौहर स्वारीत दुसरे होते
शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव ''मीर मोहम्मद"
चूक - महाराजांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत पण ती पॅरिस, पोर्तुगाल मध्ये आणि एक रशियात आहे
आणि
शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान..!!!
बरोबर. तो शहाजीराजांबरोबरचा आदिलशाहिचा सरदार होता. अफझलखान वधानंतर लगेच महाराजांनी कोल्हापूरजवळ त्याचा पराभव केला
आता प्रश्न हा आहे की महाराजांच्या नावाने त्यांना बळेच मुस्लिम विरोधक नाही असं दाखवण्याचा प्रयत्न का केला जातो? कारण सोपं आहे, मूळ
इतिहासापासून लोकांना दूर नेलं, की स्वत्व विसरायला लावणे सोपे असते. महाराज धर्म निरपेक्ष होते .पण हा इतिहास जाणीवपूर्वक लपवला जातो.
WhatsApp वर आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. स्वतः आधी पडताळून पहा आणि मगच forward करा. आपण महाराजांचा इतिहास विकृत तर करत नाही ना याचा विचार
करा. देशातील अनेक ठिकाणच्या इतिहासाचं आधी इंग्रजांनी नंतर काँग्रेस आणि डाव्यांनी भरपूर वाटोळं केलं आहे. त्या पापात आपण सहभागी होऊ नका
🙏🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आमचे येथे श्रीकृपेकरून २०१४ साली पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलवाला बोलवला..! आमच्या कडची मंडळी त्या आधीची दहा बारा वर्षं त्रासलेली असल्या कारणाने त्यांना ताबडतोब सुटका हवी होती.. कीड जुनी आहे त्यामुळे वेळ लागणार हे ही मंडळी विसरली.. पेस्ट कंट्रोलवाल्यावर अविश्वास दाखवण्यापासून त्याला
शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मंडळींची मजल गेली.. पण त्याने औषध टाकले होते.. त्याचा परिणाम म्हणून काही वळवळणारे जीव बाहेर पडून तडफडून मरताना बघितले.. पण तेवढ्याने मंडळींचे समाधान होईना.. परिणामांची वाट बघत बसणे एवढाच कार्यक्रम शिल्लक राहीला असं वाटतानाच २०१६ मधे एके रात्री ८ वा.
येऊन दुसरं औषध टाकून गेला.. आधीचं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे म्हणाला. आम्ही पुन्हा माना डोलवल्या.. काही दिवसांतच पु्हा काही किडे तडफडत बाहेर आले.. काही अर्धमेले झाले.. काही मरून गेले.. तरीपण घरच्या मंडळींचे समाधान होईना.. पेस्टकंट्रोलवाला बदलूया असं काही किरकिरी मंडळी बोलू लागली.
रेल्वे पोलिस प्रशासनाच्या अतिशय स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे व रेल्वे मिनीस्टर पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏻
दिनांक 30/12/2020 रोजी संध्याकाळच्या राजधानी एक्सप्रेसने माझी मुलगी मुंबई ते नाशिक प्रवास करत होती. मुंबई व्हीटी स्थानकावर ती जेंव्हा पोचली तेंव्हा गाडी सुटायची वेळ
झाली होती. स्टेशनवर काही पोलिस ऊभे होते त्यांनी तिला जवळच्याच डब्यात चढायचा सल्ला दिला व तिच्या पाठोपाठ एक सुरक्षा रक्षक गाडीत चढला. गाडीत चढल्यावर तो माझ्या मुलीजवळ आला व अतिशय अदबीने त्याने तिला नाव विचारले व सांगितले, “ मॅडम तुमचं रिजर्वेशन पुढच्या डब्यात आहे, तुमचं सामान कोच
अटेंडंटकडे द्या व आमच्या मागून या.
मुलीला सामानासह तिच्या जागेवर बसवून तो तिला म्हणाला की तुम्ही या डब्यातील एकमेव लेडी पॅसेंजर असल्याने मला तुमच्या डब्यातून नाशिकपर्यंत येण्याची ड्यूटी लागली आहे. असे म्हणून तो सुरक्षा रक्षक थोडं पुढे जाऊन दरवाजाजवळच्या सीटवर बसला.
You may be surprised to know what a Finance Officer of Govt. Pension Office replied, when asked, how do u give pension to 4 wives of a muslim if he dies?
Here is what he replied.
We see nomination first.
If it has defined some ratio then we share it among
4 wives.
Means 25% of total family pension to each.
If first wife dies then 33.3% to remaing three.
If 2nd also dies then 50% to each.
If 3rd also dies then 100% to the 4th one.
Now imagine the first wife is of 60 yrs age, 2nd 50 yrs, 3rd 40 yrs and 4th 30 yr & each survives for
70 yrs then the last one will enjoy pension till 40 yrs as compared to a single wife of hindu just for 10 yrs.
Means they are getting more benefits even after deaths and Foolish hindus keep paying taxes.
I came across a person, 90 years old from same religion, got married
साल भर बाद मालिक बोला । आप लोग मेरे इतने अच्छे ग्राहक हैं सो मैं आप लोगों को बिल में 20 रु की
छूट दे रहा हूँ । अब समस्या ये कि इस छूट का लाभ कैसे दिया जाए सबको । पहले चार तो यूँ भी मुफ़्त में ही खा पी रहे थे । एक तरीका ये था की 20 रु बाकी 6 में बराबर बाँट दें । ऐसी स्थिति में 4 के साथ 5 वां और छठा भी फ्री खाने लगा ।
इतना ही नहीं 2.33रु और .33रु घर भी ले जाने लगे ।