या ब्रह्माड रुपी महासागरापुढे आपलं तंत्रज्ञान फारच तोकडे आहे,
ज्ञात ब्रह्माडात आतापर्यंत 100 अब्ज पेक्षा जास्त आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेत कमीतकमी 100 अब्ज ग्रह आहेत टीप-हा फक्त ज्ञात असलेल्या ब्रह्माडतील आकडा आहे, (1)
खरबो ग्रह संख्या असलेल्या या कॉसमॉस मध्ये जीवनाचा शोध घेणं मानवजातीला आपल्या संपूर्ण ब्रमांडरुपी आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाहीय,
मला वाटत एलियन्स सोबत आपला सामना होण्यासाठी जेवढं आपलं तंत्रज्ञान विकसित पाहिजे तेवढच आपलं नशीबसुद्ध चांगलं असणं गरजचे राहणार आहे (2)
चला एकवेळ मान्य केलं की भविष्यात कधी न कधी आपल्याला एलियन्स सोबत सामना करायचाच आहे तर आपण या भेटीसाठी तयार आहोत का?
काय होईल जर आपली शुभसकाळ एखाद्या एलियन्स सभ्यतेच्या संदेशातून झाल्यास?
आपल्याला त्या संदेशाचं उत्तर द्यायला हवं की नको? (3)
एलियन्स ला उत्तर देणे आपल्यासाठी आत्मघातकी तर सिद्ध होणार नाही न?
आपल्याला विश्वास आहे का की एलियन्स ना प्रतिसाद देणं मानवजातीच्या मुळावर येणार नाही?
प्रश्न गंभीर आहेत.. @_nileshmore@BhoiteRutuja@CatalystVoid
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ब्रह्मान्ड मानव सभ्यतेच्या 14 अब्ज वर्षाआधी अस्तित्वात आलेले आहे आणि आपल्या सूर्यासारखे आणि सूर्यापेक्षाही जास्त वयाचे असंख्य तारे अजूनही अस्तित्वात आहेत म्हणजेच त्यांच्या आसपासच्या ग्रहांवर जीवन अस्तित्वात येण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला असेल (1) #scincematters
तरीसुद्धा आपल्याला या तारांच्या दुनियेत कोणत्यातरी चाहुलीची आस का असावी?
याचे दोनच कारण असू शकतात
1.एलियन सभ्यता अस्तित्वात नाही आणि आपण संपूर्ण ब्रह्माडांत एकटेच आहोत जी की एक भयावह स्थिती आहे,
2.दुसरे कारण असे की प्रगत आणि मागास सभ्यतेत संपर्क शक्य नाही (2) #sciencematters
जरा विचार करा आजपासून साधारण 100-200 वर्षांपूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवायला घोडे,पक्षी यांचा वापर होत होता, त्या वेळी एका टोकापासून दुसऱ्या टोकावर संदेश पाठवायला महिने लागत असायचे,
पृथ्वीच्या बाहेर संदेश पोहचवणे हे तर दिवास्वप्नच होते, (3) #sciencematters
There will come a time when our future generations will embark great voyag through the void of space.
They will sail the light years to explore and colonize the distant worlds, perhaps some of them will be courageous enough to glide through the darkest region of the cosmos.(1)
Blackholes..................
Some of them will go through the unknown world,
Never to see again...
May be the great distance of interstellar space will cut any communication between them. (2)
It will not be me or you who will step on the alien worlds one day, it would be someone in the far future that may look like us but will be totally different from us
With much of our powers and less of our weaknesses
There culture language and appearance will be far different (3)