ब्रह्मान्ड मानव सभ्यतेच्या 14 अब्ज वर्षाआधी अस्तित्वात आलेले आहे आणि आपल्या सूर्यासारखे आणि सूर्यापेक्षाही जास्त वयाचे असंख्य तारे अजूनही अस्तित्वात आहेत म्हणजेच त्यांच्या आसपासच्या ग्रहांवर जीवन अस्तित्वात येण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला असेल (1)
#scincematters
तरीसुद्धा आपल्याला या तारांच्या दुनियेत कोणत्यातरी चाहुलीची आस का असावी?
याचे दोनच कारण असू शकतात
1.एलियन सभ्यता अस्तित्वात नाही आणि आपण संपूर्ण ब्रह्माडांत एकटेच आहोत जी की एक भयावह स्थिती आहे,
2.दुसरे कारण असे की प्रगत आणि मागास सभ्यतेत संपर्क शक्य नाही (2)
#sciencematters
जरा विचार करा आजपासून साधारण 100-200 वर्षांपूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवायला घोडे,पक्षी यांचा वापर होत होता, त्या वेळी एका टोकापासून दुसऱ्या टोकावर संदेश पाठवायला महिने लागत असायचे,
पृथ्वीच्या बाहेर संदेश पोहचवणे हे तर दिवास्वप्नच होते, (3)
#sciencematters
साधारण 60 च्या दशकांपासून आपण अवकाशात संदेश पाठवण्यास सक्षम असणाऱ्या रेडिओ टेलिस्कोप चा शोध लावला,
याचाच अर्थ असा की रेडिओ संचार क्षमतेच्या मानकांवर फक्त 70 वर्ष मागे असलेल्या कोणत्याही एलियन सभ्यतेशी आपण संपर्क करू शकत नाही, (4)
मग हेच अंतर जर काही हजार, लाख वर्षांचे असेल तर??
किंवा या उलट तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्यापेक्षा काही शेकडो वर्षे पुढे असलेल्या सभ्यतेशी सुद्धा आपला संपर्क होणे कठीण आहे
थोडक्यात काय तर अजून खूप वाट बघावी लागणार आहे!!☹️
@_nileshmore @ScienceIsNew
#sciencematters

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ravi Ingole

Ravi Ingole Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ingoleravi64

5 Apr
या ब्रह्माड रुपी महासागरापुढे आपलं तंत्रज्ञान फारच तोकडे आहे,
ज्ञात ब्रह्माडात आतापर्यंत 100 अब्ज पेक्षा जास्त आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेत कमीतकमी 100 अब्ज ग्रह आहेत टीप-हा फक्त ज्ञात असलेल्या ब्रह्माडतील आकडा आहे, (1)
खरबो ग्रह संख्या असलेल्या या कॉसमॉस मध्ये जीवनाचा शोध घेणं मानवजातीला आपल्या संपूर्ण ब्रमांडरुपी आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाहीय,
मला वाटत एलियन्स सोबत आपला सामना होण्यासाठी जेवढं आपलं तंत्रज्ञान विकसित पाहिजे तेवढच आपलं नशीबसुद्ध चांगलं असणं गरजचे राहणार आहे (2)
चला एकवेळ मान्य केलं की भविष्यात कधी न कधी आपल्याला एलियन्स सोबत सामना करायचाच आहे तर आपण या भेटीसाठी तयार आहोत का?
काय होईल जर आपली शुभसकाळ एखाद्या एलियन्स सभ्यतेच्या संदेशातून झाल्यास?
आपल्याला त्या संदेशाचं उत्तर द्यायला हवं की नको? (3)
Read 4 tweets
4 Apr
There will come a time when our future generations will embark great voyag through the void of space.
They will sail the light years to explore and colonize the distant worlds, perhaps some of them will be courageous enough to glide through the darkest region of the cosmos.(1)
Blackholes..................
Some of them will go through the unknown world,
Never to see again...
May be the great distance of interstellar space will cut any communication between them. (2)
It will not be me or you who will step on the alien worlds one day, it would be someone in the far future that may look like us but will be totally different from us
With much of our powers and less of our weaknesses
There culture language and appearance will be far different (3)
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!