महाविकास आघाडीवाले कसे पद्धतशीर समाजात अफवा पसरवत आहेत बघा.
ह्या प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांना देत येत नाहीत.
1. काल ज्या remdesivir सप्लायर ला पकडलं त्याला का सोडून द्यावं लागलं?
2. विरोधी पक्षनेते दमणला जाऊन remdesivir arrange करत आहेत तर मुख्यमंत्री घरी का लपले आहेत?
+
3. जो दमणचा सप्लायर असून महाराष्ट्राला 50 हजार remdesivir द्यायला तयार आहे त्याला 11 पोलीस पाठवून उचलून का आणलं? तो महाराष्ट्राला मदत करत आहे तर अतिरेक्यासारखी वागणुक देताना लाज वाटली नाही?
+
4. सगळ्या परवानग्या दमण आणि महाराष्ट्र शासनाकडून सप्लायरने खास महाराष्ट्रासाठी remdesivir arragement साठी घेतल्या. मग अटक का?
+
5. मंत्री राजेंद्र शिंगणे ह्यांचा OSD त्या सप्लायरला फोन करून धमक्या का देत होता? तुम्ही स्वतः सरकार का ह्या कंपन्यांशी चर्चा करत नाही? दुसरे महाराष्ट्रासाठी बाहेरचे असताना मदत करतात त्यांना आडकाठी का?
वरील प्रश्नांची उत्तरे जे अफवा पसरवत आहेत त्यांनी द्यावीत.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Writing a long thread on #Maharashtra's recent Politics
It should help you to understand what happened in a year.
I have broken down thread in three parts. Past, Present & possible Future of #Maharashtra's politics.
Go through it 👇
▶️Past:
It all looked good for BJP on results day of Maharashtra Assembly 2019.
They had a score of 105 with several independents in touch already. Maharashtras politics is complex, those who know closely, knew that BJP made 100+ twice itself is a big achievement.
+
NDA had bagged 162+ seats around, ShivSena had won 56 & it looked alright until Uddhav Thackeray took a conference and demanded CM post, said that otherwise he have other options ready. Initially BJP thought its a bargain but at some point, BJP realized that MVA formation
सदर कविता "बघ राजसाहेबांची आठवण येते का?" वरून तयार केलेली असली तरी उद्देश सध्य परिस्थितीत मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडायचा एक छोटासा प्रयत्न आहे.
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
+
तु मराठा आरक्षणासाठी कोर्टाच्या निकालाची वाट बघत असशील, मात्र तिथे राज्य सरकारचेच वकील उपस्थित नसतील. तुझ्या तळपायातील आग मस्तकात जाईल. पण शांतपणे विचार कर...
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
+
तु अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा आढावा घेशील, निधी अभावी तुला तेथील कर्मचारी हतबल दिसतील. तु प्रचंड हताश होशील. पण तु स्वतःच्याच मनाला प्रश्न विचार...
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
प्रकाश गाडेंनी एक पोस्ट लिहिली आहे, त्याचा थ्रेड बनवून टाकत आहे. नक्की वाचा.
फडणवीसांना धक्का कि जनतेला धक्का?
+
१.) आरे कारशेड ला स्थगिती दिली. फडणवीस यांना झटका जसं काही फडणवीस यांनाच फायदा होता. मेट्रोचा सर्वसामान्य मुंबईकरांना नाही. जनतेचे पैसे किती ही गेले तरी चालतील पण फडणवीस यांना धक्का बसला पाहिजे.
+
२.) सारथी संस्था बंद केली. फडणवीसांना जोरदार धक्का.
- फडणवीस यांची पोरं शिकत आहेत दिल्लीत जाऊन सरकारच्या पैशावर? मराठा समाजातील गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवलं तरी चालेल पण धक्का बसला पाहिजे फडणवीस यांना.
Thread:
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे का निघाले?
ह्या थ्रेड मध्ये माजी वैद्य कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेट्ये ह्यांनी पुराव्यासकट मांडलेले मुद्दे लिहीत आहे.
साभार: abp माझा
१. आरोग्य मंत्री अनेकदा कॉल करून देखील फोने उचलत नाहीत. आत्ताचे प्रधान सचिव कोण आहे महाराष्ट्राला माहित नाही, कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फोन नंबर उपलब्ध नाहीत.
२. माजी मुख्यमंत्र्यांनी २५ हजाराची मदत ३ लाख केली आणि power deligate वैद्य कक्ष प्रमुखांना केलेले.
(२.) १५०० कोटींचा फंड आम्ही करू शकलो होतो.
३. आत्ता निधी उपलब्ध असताना सुद्धा utilize होत नाही.
४. महाराष्ट्रातील जनतेचे तात्काळ विमा उतरावला पाहिजे होता. पाचशे रुपये माणशी हा विमा उतरवता आला असता.