आज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी.
जर शिवछत्रपती या भारतभू वर अवतरले नसते तर काय झाल असते या वर प्रकाश टाकणारा राजा शिवछत्रपती या पुस्तकातील एक छोटा परिच्छेद
" काश्मिरपासून कावेरिपर्यँत संपूर्ण देश हिरवगार पडला होता. पारतंत्र्यचे विष अंगात भिनले होते.
जर एखाद्याने ठरवले की एका पायावर उभे राहुन विष पिऊन मरावे तर आत्महत्या करण्या इतकी पाऊल भर भूमीही स्वतंत्र नव्हती. राणा प्रतापचे उदयपूर ही गुलाम बनले होते. राणा प्रतापचा नातू मोगलांचा वैभवशाली जहागीरदार बनला होता. इतर राजपूतांबद्दल बोलायला इतिहासाला युगानयुगे लाजच वाटणार होती.
पंजाब, बिहार, बंगला, गुजरात, महाराष्ट्र प्रदेश गुलामगिरीच्या बाबतीत ज्ञानवृध्द होते. शतकानुशतके मूठभर परकिय सुलतानानचे गुलाम. अनेक शतके गुलामगिरी मधे गेली होती आणि अशी आजून किती शतके लोटणार होती, हे सांगायची परमेश्वराची सुद्धा छाती होत नव्हती. "
असे हे आपले छत्रपती शिवराय आजच्या दिवशी चैत्र शु. पौर्णिमा (हनुमान जयंती), शके १६०२, वार शनिवार, शिवरायांच्या आंगामधे आठ दिवसांचा नवज्वर भरल्याचे निमीत्त झाले आणि शिवराय परलोकवासी झाले. छत्रपती शिवरायांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩
१) केले कैद ज्याने शहाजी राजांना,घात केला ज्याने संभाजी महाराजांचा(शिवरायांचा भाऊ) तो बाजी घोरपडे कोणाचा ?
२)जाऊन फितूर झाला अफझल खानाला तो खंडोजी खोपडे कोणाचा ?
३) अफजल सोबत चालून आला तो मुधोळकर घोरपडे कोणाचा ?
४) शाहिस्तेखानाचे पाय चाटत चाटत पुण्यात आलेला जसवंत कोकाटे कोणाचा ?
५) शिवरायांच्या विरुद्ध चालून आला तो जावळीचा मोरे कोणाचा ?
६) जाऊन मिळाला औरंग्याला तो सूर्याजी पिसाळ कोणाचा ?
७) पकडून दिले शंभू राजांना तो गणोजी शिर्के कोणाचा ?
८) संताजी घोरपडेंचा घात करणारा कोणाचा?
९) सरंजामदार बनून वतनासाठी त्रास दिला शिवरायांना ते देशमुख,पाटील कोणाचे ?
१०) देशमुखीच्या वतनासाठी भीक मागणारा औरंग्याला साथ देणारा म्हसवडचा तो जगदाळे कोणाचा?
११) अर्ध्या रात्री शिवरायांच्या वर हल्ला केला तो व्यंकोजी कोणाचा ?
१२) पन्हाळगडच्या मोहिमेची आदिलशहाला बातमी देणारा शिंगणापूरचा देशमुख कोणाचा?
हलाल प्रॉडक्ट्स खरेदी करणे म्हणजे स्वतःचा घात करून घेण्यासारखे!
भारतात हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थापैकी 'जमियत उलेमा ए हिंद' ही एक मुख्य संघटना आहे. याचं संघटनेने उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे खटले लढण्याचे घोषीत केले.
१/
याच संघटनेने 7/11 चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट 2006, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, दिल्लीतील जामा मशीद बॉम्बस्फोट अश्या अनेक देशविरोधी घाटनांतील मुस्लिम आरोपींना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली आहे. अश्या जवळपास 700 जणांचे खटले जमियत ही संघटना लढवत आहे.
२/
ज्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे कारखाने इस्लामिक राष्ट्रात आहे, तिथे या कंपन्यांना हलाल सर्टिफिकेट घेण्यासाठी दरवर्षी एक विशिष्ट रक्कम तेथील एक सार्वजनिक संस्थेला दान द्यावी लागते. परंतु आपल्या मर्जीने नव्हे! तर हलाल समिती सांगेन त्याच संस्थेला द्यावी लागते.
महाभकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकारची उत्तम कामगिरी
*पालघर प्रकरणामध्ये साधूंना न्याय मिळाला
*अनंत करमुसे यांना आव्हाड यांनी त्यांना त्यांच्या घरी बोलवून खूप
छान आदरातिथ्य केले
*निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शैनिक गुंडांकडून पुष्प गुच्छ अर्पण
* मामुं च्या विरोधात बोलल्यामुळे शैनिक गुंडांकडून एकाचा छान
हेअरकट तर एका वयोवृद्ध व्यक्ती सोबत होळी खेळून आनंद
साजरा
*धनंजय मुंडे, संजय राठोड,वाघमारेचा भाऊ यांची उल्लेखनीय कामगिरी.
*संजय राऊत ह्यांनी कंपौंडर हे डॉक्टर पेक्षा किती सरस आहेत याचा उत्तम दाखल दिला
*राऊत यांनी कंगना वर स्तुतीसुमने उधळली
* गरीब जनतेला वीजबिल माफ करून दिले
* राज्यात वाढलेले स्त्रियांवरचे अत्याचार याबद्दल सरकार खुपच सक्षम
*राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी भारत गणेशपुरे यांच्या मोबाईल चोराला पकडून दिले याबद्दल त्यांचा राष्ट्रपतीं कडून जाहीर सत्कार
शिवजयंती उत्सव म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. खर तर शिवजयंती हा उत्सव आपण तिथीनुसार का तारखेनुसार साजरा करावा या बद्दल बरेच वाद आहेत. तर त्याबद्दल माझे मत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.
१/
ज्यांच्यामुळे आपल्या मंदिरातील देवांचे रक्षण झाले आणि ज्यांच्यामुळे हिंदूंचे राज्य पुनर्स्थापित झाले असा राजा आपल्यासाठी हा देवच ना. तसेच आपल्या देशात सर्व देवांच्या जयंत्या आणि आपले सण आपण तिथीनुसारच साजरे करतो तर शिवजयंती सुद्धा तिथीनुसार साजरी करण्यात यावी असे वाटते.
२/
शिवाजी महाराजांचा जन्म हा शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला झाल्याचे “शिवभारत“च्या ६ व्या अध्यायात म्हटले आहे. तर याचाच दाखल देणारी एक जन्मपत्रिका या अध्यायात उपलब्ध आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वा. सावरकरांनी केलेली आरती
(फर्गुसन कॉलेजमध्ये असतांना तात्यारावांनी तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती उत्पन्न करण्यासाठी तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती)
जय देव, जय देव, जय जय शिवराया |
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ||धृ||
अर्थ :- हे शिवराया तुझा जयजयकार असो. तुला शरण आलेल्या ह्या आर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्या संकटांचे निवारण करण्याकरता तू ये.
आर्यांच्या देशावरी म्लेंच्छाचा घाला|
आला आला सावध हो शिवभूपाला|
सद्ग्तीता भूमाता दे तुज हाकेला |
करुणारव भेदुनी तव ह्र्द्य न का गेला |१|
अर्थ :- या आर्यभूमीवर (भारतावर) म्मुस्लिम लोकांचे आक्रमण झाले आहे. हे भूमातेच्या पालनकर्ता शिवराया, तू सावध हो. सद्गतीत कंठाने हि भूमाता तुजला आळवत आहे. तिचा करुणामय आवाज तुझे हृदय भेदून टाकत नाही काय? (१)
श्री जगदंबा जीस्तव शुंभादीक भक्षी | दशमुख मर्दुनी ती रघुवर संरक्षी |
सध्या मुख्यमंत्री यांचा ब्राम्हण द्वेश खुप वाढला आहे... संगतीचा परिणाम झाला असेल.. तर मा.मु. ना एक इतिहासामधील एक आठवण जरुर सांगाविशी वाटते..
शंभू राजांचे कट्टर सच्चे मित्र कवी कलश यांनी एकदा रायगडा च्या इथे सपासप तलवार चालवून मुघलांना पळवुन लावलेले..
१/. 👇
तेव्हा त्यांच्या सेनेतील मावळे बोलले कि राजे आज आपल्या अंगात काय भवानी संचारली होती का? तर त्यावर कलश बोलले
" गड्यांनो एक वेळ खवळलेला हत्ती काबूत आणता येईल, पण बिघडलेला बम्मन आवरण महाकठीण "
ही अशी बरीच उदा. देता येतील मा. मु. आपल्याला.
👇
पण सांगायचा मुद्दा हाच की आपण जातिवाद करण्या पेक्षा खरच जे प्रश्न विरोधी नेत्यांनी केले आहेत त्यान्ना उत्तर देण्याचा फक्त प्रयत्न तरी करावा. आणि बम्मन हे काय फक्त कुंडल्या करत नाहित.. तर वेळ प्रसंगी हातात तलवार घेउन देशाचे आणि आपल्या मुलखाचे रक्षण पण करु शकतात.