कोणी हे सांगू शकेल का एशियाई देशात फ़क्त भारतातच ही कोरोणाची दूसरी लाट का आली? ती ही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून? पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाल, म्यांमार, थायलैंड, अफगानिस्तान, श्रीलंका या देशांची भौगोलिक परिस्तिथि ही भारत देशा सारखीच आहे, मग तिथे का दूसरी लाट
+
नाही?
इतर एशियाई देश सिंगापूर, मलेशिया, वियतनाम, अरब देश ताइवान, मंगोलिया, किर्गिस्तान, उछ्बेकिस्तान या देशांची भौगोलिक परिस्तिथि थोड़ीफार भारत देशासारखीच आहे. तिथे ही दूसरी लाट नाही,
का? का? का?
का हे देश जास्त Disciplined आहेत?
का तेथील नागरिक जास्त सुशिक्षित आहेत?
+
का तेथील आरोग्य व्यवस्था भारतापेक्षा चांगली आहे?

काय म्हणायचे आहे तुम्हाला?
पाकिस्तानमधील, बांग्ला देशातील लोक जास्त डिसिप्लिनड आहेत? तेथील आरोग्य व्यवस्था चांगली आहे?
भूटान, नेपाल आपल्या पेक्षा पुढारलेले देश आहेत?
मंगोलिया, अरब देश जास्त सुशिक्षित आहे? मग फ़क्त आणि
+
फ़क्त भारतातच दूसरी लाट कशी?
या देशात आपल्या पेक्षा लसीकरण कमी आहे. यातील काही देशात लोकसंख्याची घनता आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. आरोग्यसेवेसाठी तर यातील बरेच देश भारतावर अवलंबून आहेत.
पाकिस्तानातील, बांग्लादेश, श्रीलंका, भूटान, नेपाल, अरब देशमधील हजारों लोक दर
+
महिन्याला भारतात उपचारासाठी येतात.
#मग दूसरी लाट भारतातच का?

फेब्रुवारी पर्यंत भारत जगाला लस आणि औषधे, पीपीई किट, मास्क पुरवित होता. मग 15 ते 20 दिवसात परिस्तिथि इतकी विरुद्ध कशी झाली? संगती लक्षात घ्या.
ट्रम्प गेल्या गेल्या भारतावर लक्ष केंद्रित केले गेले, यात औषधि लॉबी,
+
शस्त्रास्त लॉबी, ऑइल लॉबी आणि चीन व चीनला सामिल असणारी अमेरिका, यूरोप मधील लॉबी यानी भारताकडे लक्ष वळवले, टार्गेट मोदी सरकार
का?

तर मोदिनी भारत आत्मनिर्भर करुन लस, औषधे, शस्त्रे निर्यात करायला चालू केली, तसेच इलेक्ट्रिक गाड्याना चालना दिली, एक लाख चार्जिंग स्टेशन येत्या
+
तीन वर्षात ऊभी राहणार आहेत. तेल निर्यात सर्वात जास्त अमेरिका आणि त्यांच्या कंपन्या करतात.
खूप काही लिहायचं पण मर्यादा आहेत....

आता संगती बघा
1 नक्सलनी स्फोट घडवून आनला.
2 लगेच दूसरी लाट येतेयची ओरड चालू आणि लाट धडकली
3 मोदी, शहा निवडणुकीत बिज़ी झाल्या झाल्या लाटेची तीव्रता
+
वाढली तिही कांग्रेस प्रणीत राज्यात.
4 किसान आंदोलन जे जवळ जवळ संपले होते ते परत चालू झाले
5 जो देश औषधे, लस निर्यात करत होता त्याच्यावर फ़क्त एक महिन्यात बाहेरच्या देशातून मदत मागावी लागली
6 आंतरराष्ट्रीयअर्थ संस्थानी भारताचा GDP 12 ते 16 % होईल असे फेब्रुवारी मधे जाहिर केले
+
आणि दोन महिन्यात भारताची अर्थ व्यवस्था रसातळाला गेली
7 जो चीन गुडग्यावर आला होता त्याने बॉर्डर बोलनी बंद केली
8 माध्यमवर मोदी विरोधी लाट आणली गेली

Is This Second Wave or Planned Biological War against India?

पूर्वी युद्ध दगड, धोंडे यानी खेळली जात, नंतर तीरकामटे, भाले,
+
तलवारी आल्या, नंतर बन्दुका, तोफा आल्या, नंतर अणुबम आणि रासायनिक अस्त्रे आली. यात दोन्ही बाजूचे नुकसान होते. बायोलॉजिकल युद्धात फ़क्त जनता मारली जाते, कमकुवत केली जाते, एक पीढ़ी शाळेत न जाता वरील वर्गात जातीय म्हणजे ज्ञानाचा -र्हास, तरुण पीढ़ी कोरोनामुळे कमकुवत होतीय म्हणजे पुढील
मिळणाऱ्या संपत्तीचे नुकसान, उद्योग धंदे बंद म्हणजे आत्मनिर्भर बंद म्हणजे देश कमकुवत, मध्यम वर्ग गरीब रेषेच्या खाली जाणार आणि गरीब जमिनीत जाणार, जो देश 4 क्रमांकाची अर्थ व्यवस्था बनला होता तो माहित नाही किती क्रमांकावर फेकला जाईल

हे Pandemic नाही तर बायोलॉजिकल युद्ध आहे......
+
जगात सरळ सरळ दोन भाग पडत चालले आहेत चीन लाल कम्युनिस्टच्या बाजूचे आणि इस्रायल, भारत, ऑस्ट्रेलिया, जापान व इतर ट्रम्प गेल्या गेल्या अमेरिकेतील लाट ओसरली आशियातील इतर राष्ट्राकडे सौदी, कुवैत, जापान वगैरे सोडून गमाविन्यासारखे काहीच नाही ते गरीब आहेतच तिथे ना पहिली लाट आली ना दूसरी..

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab

Vishram Parab Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

13 May
गेल्या काही दिवसात काही लोकं महाराष्ट्रात "बुद्धीभेदाचा" खेळ खेळत आहेत.

"गडकरींना पंतप्रधान करा,मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, निवडणूकीआधी मोदीच्या जागी गडकरीही पंतप्रधान म्हणुन चालतील....ईत्यादी.....ईत्यादी!"

पण या मागण्या काय मराठी माणसासाठी प्रेम आहे म्हणुन किंवा नीतिन
+ Image
गडकरींच्या कामाने ते प्राभावित झाले आहेत म्हणुन नाही तर फक्त मोदींना हटवण्यासाठी या मागण्या आहेत, या मागणीची सुरवात करणारा व्यक्ती तोच आहे ज्याने चाय पार्टी करून अटलजींचं सरकार एका मताने पाडलं होतं

पण भविष्यात कधी मोदी राजकारणात नसताना संघ-भाजपाने गडकरींना पंतप्रधान पदाचं
+
उमेदवार घोषित केलं तर महाष्ट्रातल्या तथाकथित पुरोगामी जनतेला गडकरींमध्ये "मराठी माणूस" दिसणार नाही, गडकरींमध्ये "ब्राह्मण माणूस" दिसायला लागेल.

गडकरी आज फक्त त्यांच्या कामाबाबत बोलतात ईतरांवर टीका टिप्पणी करत नाहीत,स्वताच्या कामांची तुलना ईतरांबरोबर करत नाहीत म्हणुन सर्वपक्षीय
+
Read 6 tweets
10 May
′′Modi ji has to be brought to his knees, government has to be proved unsuccessful′′
This kind of thinking has created so much havoc.

If you don't believe then read..........

You will be shocked to know this truth.

It is notable that the Country has a total of 36 States
+
including 28 complete States and 8 Union Territories (UT).

But the shocking fact is that as of 8 am today, out of the 208330 deaths due to Corona in the Country, more than 107602 (51.65% deaths have occurred in only 6 states.

Out of these 6 States, 5 States are ruled by
+
Chhattisgarh (8312,) Punjab (8909) Rajasthan (4084) Jharkhand (2540), and Maharashtra (67985) Congress and Congress alliance.

The Sixth State is that Delhi (15772) whose Chief Minister is Kejriwal. Isn't it shocking that the number of Deaths due to Corona in these 6 States is
+
Read 20 tweets
7 May
माननीय प्रशांत किशोर पूर्वी बीजेपी साठी काम करायचे त्यावेळेस त्यांनी अनेकदा बीजेपीच्या चांगल्या कामाबद्दल बोललेला आहे.
आता ते विरोधका सोबत काम करत आहे तेव्हा ते बीजेपीच्या विरोधात आहेत.
त्यात नवल कसले ?
तो त्यांचा व्यवसाय आहे.

सामान्य लोक काय समजतात हेच महत्वाचे.

त्यामध्ये
+
सुद्धा बीजेपी ( मोदी शासन) शासनाने अनेक गोष्टी ऑनलाइन केलेले असल्यामुळे अनेक लोक दुखावले गेलेले आहेत.

उदा क्र एक -
माझा मित्र जिल्हा परिषद ..... येथे जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बदल्यांमध्ये दलाल म्हणून काम करायचा .
बीजेपी शासनाने बदल्यांमधील तसेच विवध शासकिय योजना
ऑनलाइन केल्यामुळे दलाली व दलाल संपले असल्यामुळे तो दिवसातून दोनदा बीजेपी शासनाला ( मोदी शासन) शिव्या देतो. त्याच्या सर्व मित्र परिवारा समोर सुद्धा तो सतत काही ना काही बीजेपी विरोधात बोलत असतो .

उदा. क्र.दोन -
माझ्या गावातील राशन दुकानदाराकडे महिन्याला दोन गाड्या माल यायचा,
आज ती
Read 24 tweets
28 Apr
केंद्र सरकार काय करत आहे.......

🟣 केंद्राने जर्मनी मधून 23 ऑक्सिजन जनरेशन प्लँटस विमानाने आणले

🟣 केंद्राने UAE मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 केंद्राने सिंगापूर मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 UK चे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन
+
कॉनसेंट्रेटर मशीन भारताला पाठवून देत आहोत अस सांगितलंय..

🟣 केंद्राने हाँग काँग सरकारच्या माध्यमातून 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध केल्या..

🟣 केंद्र आपल्या मित्र देशांकडून जवळपास एकूण 10000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे..
+
🟣 केंद्र ज्या राज्यात आवश्यकता आहे त्या प्रत्येक राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस या स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकर पोहोचवत आहे

🟣 आजच केंद्र सरकारने लक्षद्विप सारख्या बेटावर 35 ऑक्सिजन सिलिंडर, रॅपिड अँटीजेन कीट,PPE किट्स, मास्क असे जे काही लागेल ते सर्व भारतीय
+
Read 12 tweets
27 Apr
मुंबईतील १४ पैकी १० इस्पितळे हि ब्रिटिशांनी बांधलेली आहेत उरलेल्या ४ पैकी १, १९४८ च आहे म्हणजे तेही खरेतर त्याची योजना व बांधकखम स्वातंत्र पुर्वीचेच असावे...

#मुंबईतील_सरकारी_हॉस्पिटल.

केइएम. 1926
सायन हॉस्पिटल 1947
जे जे हॉस्पिटल 1845
नायर हॉस्पिटल 1920
कस्तुरबा हॉस्पिटल 1945
कुपर हॉस्पिटल 1969
टाटा हॉस्पिटल 1941
गोकुळदास तेज. हॉ. 1875
सैफी हॉस्पिटल 1948
मुंबई डेंटल हॉस्पिटल 1923
सेट वी शी गांधी 1958
भाटिया हॉस्पिटल 1932
+
भगवती हॉस्पिटल 1962
राजावाडी हॉस्पिटल 1956

राजकारणी लोकांनी स्वातंत्र्यानंतर किती हॉस्पिटल बांधली. आज मुंबईची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे, जबाबदारी कोणाची..??

1947 ते 2020 या 73 वर्षात, विकास या शब्दाची राजकीय परिभाषा नेमकी काय होती याचे मूल्यमापन करणे गरजेचे
Read 6 tweets
27 Apr
Check the demographics of the developed countries of the world and be startled

The population figures go like this -

USA - 33.1 Crores
Russia -14.6 Crores
Germany - 8.5 Crores
Turkey - 8.4 Crores
UK - 6.8 Crores
France - 6.5 Crores
Italy - 6.1 Crores
Spain - 4.7 Crores
+
Poland - 3.8 Crores
Romania - 1.9 Crores
Netherlands - 1.7 Crores
Greece - 1.7 Crores
Belgium -1.2 Crores
Czech Republic - 1.1 Crores
Portugal - 1.1 Crores
Sweden - 1 Crore
Hungary - 1 Crore
Switzerland - 0.9 Crore
Bulgaria - 0.7 Crore
Denmark - 0.6 Crore
+
Total - 105. 3 Crores

The rest of the 25 smaller European countries combined (there are 44 countries in the European continent) - 6 Crores

USA+ Europe - 105.3 + 6 = 111.3 Crores

Adding the populations of Brazil (21.2 Crores) and Argentina (4.45 Crores)
+
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(