गेल्या काही दिवसात काही लोकं महाराष्ट्रात "बुद्धीभेदाचा" खेळ खेळत आहेत.
"गडकरींना पंतप्रधान करा,मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, निवडणूकीआधी मोदीच्या जागी गडकरीही पंतप्रधान म्हणुन चालतील....ईत्यादी.....ईत्यादी!"
पण या मागण्या काय मराठी माणसासाठी प्रेम आहे म्हणुन किंवा नीतिन
+
गडकरींच्या कामाने ते प्राभावित झाले आहेत म्हणुन नाही तर फक्त मोदींना हटवण्यासाठी या मागण्या आहेत, या मागणीची सुरवात करणारा व्यक्ती तोच आहे ज्याने चाय पार्टी करून अटलजींचं सरकार एका मताने पाडलं होतं
पण भविष्यात कधी मोदी राजकारणात नसताना संघ-भाजपाने गडकरींना पंतप्रधान पदाचं
+
उमेदवार घोषित केलं तर महाष्ट्रातल्या तथाकथित पुरोगामी जनतेला गडकरींमध्ये "मराठी माणूस" दिसणार नाही, गडकरींमध्ये "ब्राह्मण माणूस" दिसायला लागेल.
गडकरी आज फक्त त्यांच्या कामाबाबत बोलतात ईतरांवर टीका टिप्पणी करत नाहीत,स्वताच्या कामांची तुलना ईतरांबरोबर करत नाहीत म्हणुन सर्वपक्षीय
+
समर्थकांना ते आवडतात पण जर ते पंतप्रधान किंवा पंतप्रधान पदाचे उमेदवार बनले तर त्यांना देखील नरेंद्र-देवेंद्र प्रमाणे ईतरांवर टीका करावी लागेल,ईतरांच्या टीकेला आक्रामक उत्तरे द्यावी लागतील व तेव्हा गडकरींच्या सर्वपक्षीय समर्थकांना ते पचणार नाही, तेव्हा "मराठी माणूस पंतप्रधान झाला
पाहिजे" असं म्हणनारी लोकंच गडकरींची जात काढाय पुढे येतील,गडकरींना जेव्हा अणाजी पंत म्हणुन हिणवलं जाईल तेव्हा त्यावर आनंदी होणारी मराठी माणसच असतील.
मोदीद्वेषामुळे काही लोकांचं गडकरी प्रेम उतू जात आहे पण खरंच गडकरी देशात सर्वोच्च बनण्याचे दावेदार असतील तेव्हा त्यांची जात काढाय
+
ताथाकथित पुरोगामी महाराष्ट्राची जनताच पुढे असेल. 🦀 🦀 🦀
फडणवीस म्हणजे एक मेट्रोपोलिटन कल्चर मधून आलेले, फ्लूएन्ट इंग्रजी बोलणारे, स्टाईल आणि फॅशनची जाण असणारे, फक्त पब्लिक-लाईफ मध्ये आहोत म्हणून आपली पत्नी सोबत दिसणे याला रिग्रेसिव्ह किंवा पोलिटिकली इन-करेक्ट न मानणारे एक 'अर्बन' नेते! गावाकडून आलेल्या इतर नेतेमंडळींप्रमाणे 'गावच्या
+
साधेपणा'चा खोटा आव आणणे, नौटंकी करणे या सध्या माणसाला कधी जमले नाही. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही, तर महाराष्ट्र भाजपसाठी पण हे सगळं तसं नवीनच होतं. बदललेल्या काळात जनतेसाठी मात्र त्यांची ही इमेज आणि बॅकग्राऊंड 'एक रिफ्रेशिंग चेंज' होता. जर जनतेच्या डोळ्यात हे खुपत असते
तर त्यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणूकीत, त्यांना तेल लावलेल्या पैलवानांसमोर (१०५) घवघवीत यश मिळालेच नसते! आणि म्हणूनच, फडणवीस यांना मी फक्त एक मेट्रोपॉलिटन कल्चर मधून आलेले एक अर्बन नेते एवढंच नाही, तर एक नवीन आणि Aspirational महाराष्ट्राचे प्रभावी Brand Ambassador आहेत असंही
+
कोणी हे सांगू शकेल का एशियाई देशात फ़क्त भारतातच ही कोरोणाची दूसरी लाट का आली? ती ही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून? पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाल, म्यांमार, थायलैंड, अफगानिस्तान, श्रीलंका या देशांची भौगोलिक परिस्तिथि ही भारत देशा सारखीच आहे, मग तिथे का दूसरी लाट
+
नाही?
इतर एशियाई देश सिंगापूर, मलेशिया, वियतनाम, अरब देश ताइवान, मंगोलिया, किर्गिस्तान, उछ्बेकिस्तान या देशांची भौगोलिक परिस्तिथि थोड़ीफार भारत देशासारखीच आहे. तिथे ही दूसरी लाट नाही,
का? का? का?
का हे देश जास्त Disciplined आहेत?
का तेथील नागरिक जास्त सुशिक्षित आहेत?
+
का तेथील आरोग्य व्यवस्था भारतापेक्षा चांगली आहे?
काय म्हणायचे आहे तुम्हाला?
पाकिस्तानमधील, बांग्ला देशातील लोक जास्त डिसिप्लिनड आहेत? तेथील आरोग्य व्यवस्था चांगली आहे?
भूटान, नेपाल आपल्या पेक्षा पुढारलेले देश आहेत?
मंगोलिया, अरब देश जास्त सुशिक्षित आहे? मग फ़क्त आणि
+
′′Modi ji has to be brought to his knees, government has to be proved unsuccessful′′
This kind of thinking has created so much havoc.
If you don't believe then read..........
You will be shocked to know this truth.
It is notable that the Country has a total of 36 States
+
including 28 complete States and 8 Union Territories (UT).
But the shocking fact is that as of 8 am today, out of the 208330 deaths due to Corona in the Country, more than 107602 (51.65% deaths have occurred in only 6 states.
Out of these 6 States, 5 States are ruled by
+
Chhattisgarh (8312,) Punjab (8909) Rajasthan (4084) Jharkhand (2540), and Maharashtra (67985) Congress and Congress alliance.
The Sixth State is that Delhi (15772) whose Chief Minister is Kejriwal. Isn't it shocking that the number of Deaths due to Corona in these 6 States is
+
माननीय प्रशांत किशोर पूर्वी बीजेपी साठी काम करायचे त्यावेळेस त्यांनी अनेकदा बीजेपीच्या चांगल्या कामाबद्दल बोललेला आहे.
आता ते विरोधका सोबत काम करत आहे तेव्हा ते बीजेपीच्या विरोधात आहेत.
त्यात नवल कसले ?
तो त्यांचा व्यवसाय आहे.
सामान्य लोक काय समजतात हेच महत्वाचे.
त्यामध्ये
+
सुद्धा बीजेपी ( मोदी शासन) शासनाने अनेक गोष्टी ऑनलाइन केलेले असल्यामुळे अनेक लोक दुखावले गेलेले आहेत.
उदा क्र एक -
माझा मित्र जिल्हा परिषद ..... येथे जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बदल्यांमध्ये दलाल म्हणून काम करायचा .
बीजेपी शासनाने बदल्यांमधील तसेच विवध शासकिय योजना
ऑनलाइन केल्यामुळे दलाली व दलाल संपले असल्यामुळे तो दिवसातून दोनदा बीजेपी शासनाला ( मोदी शासन) शिव्या देतो. त्याच्या सर्व मित्र परिवारा समोर सुद्धा तो सतत काही ना काही बीजेपी विरोधात बोलत असतो .
उदा. क्र.दोन -
माझ्या गावातील राशन दुकानदाराकडे महिन्याला दोन गाड्या माल यायचा,
आज ती
मुंबईतील १४ पैकी १० इस्पितळे हि ब्रिटिशांनी बांधलेली आहेत उरलेल्या ४ पैकी १, १९४८ च आहे म्हणजे तेही खरेतर त्याची योजना व बांधकखम स्वातंत्र पुर्वीचेच असावे...