सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चे काय नियम आहेत.?

केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी रोजी ३ महिन्यात नवीन नियमावली जारी करा असे सांगितले होते. ही नियमावली लागू करण्याची मुदत आज समाप्त होत आहे. मात्र, कंपन्यांनी नियमावली लागू न केल्याने त्यांच्यावर कारवाई 1/7
होण्याची शक्यता आहे.

* ट्विटर/फेसबुक ने नियमावली लागू करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी मागितला आहे.

ट्विटरचे इंडियन व्हर्जन असलेले #Koo हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याने नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे मित्रांनो हे अँप डाउनलोड करून ठेवा.

सरकारी आकड्यांनुसार, 2/7
भारतात WhatsApp चे ५३ कोटी, You tube चे ४४.८ कोटी, Facebook चे ४१ कोटी, इंस्टाग्रामचे २१ हजार, ट्विटरचे १.७५ कोटी आणि Koo वापरणाऱ्या यूजर्सची संख्या ६० कोटी आहे.

नियमावली काय आहे ?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भारतात नोडल अधिकारी, तक्रारींसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी 3/7
लागेल, जे भारतात असणे आवश्यक आहेत. हे अधिकारी १५ दिवसांच्या आत ओटीटी कॉन्टेंटविरोधात आलेल्या तक्रारींचे निवारण करतील.

नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला एक मासिक हवाल जारी करावा लागेल, ज्यात तक्रार आणि त्यांच्या निवारणाबद्दल माहिती असेल. सोबत कोणत्या पोस्ट आणि कॉन्टेंटला 4/7
हटवले व याचे कारण काय होते, याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा भारतातील पत्ता असणे गरजेचे आहे, जो कंपनीच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटवर नमूद असेल.

नियमांनुसार, तक्रारीच्या २४ तासांच्या आत इंटरनेटवर आपत्तीजनक कॉन्टेंट काढून टाकावा लागेल. याशिवाय 5/7
कंपन्यांना तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विशेष प्रक्रिया आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. २४ तासात तक्रार नोंदवली जाईल व १५ दिवसात त्याचे निवारण करावे लागेल.

वरील सर्व नियम हे सामाजिक आणि व्यक्तिगत सलोखा राखण्यासाठी उत्तम आहेत.त्यामुळे विरोधी बाकावर बसलेले याला पण विरोध 6/7
करायला पुढे येतील. चांगले काही होत असेल तर ह्यांच्या पोटात दुखायला लागते कारण ते जनतेच्या हिताचे असते.यातून जनतेला फायदा झाला तर BJP ला फायदा होईल या भीतीने ते धास्तावत असतात.तुम्ही देश साठी काम करा , देश तुमच्यासाठी काम करेल.

धन्यवाद..!!
#जय_हिंद
#भारत_माता_कि_जय 7/7

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मोटाभाई गुजरातवाले😎

मोटाभाई गुजरातवाले😎 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

23 May
भारतीय रिझर्व्ह बँके कडून केंद्र सरकारने निधी का घेतला ?

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना १९३५ ला झाली. रिझर्व्ह बँकेचा मूळ मालक केंद्र सरकार असते.रिझर्व्ह बँक ऍक्ट १९३४ नुसार याचे संचालन केले जाते.याच ऍक्ट मध्ये परिच्छेद ४ मध्ये सेक्शन ४७ नुसार बँकेला मिळालेल्या नफ्यातुन जी 1/7
रक्कम शिल्लक राहील ती केंद्र सरकार ला देणे बंधन कारक असते आणि या बँकेचे मूळ चार उद्देश आहेत.
१ .भारतीय चलनी नोटांची छपाई करणे.
२. भारताची गंगाजळी राखणे.
३. भारताची आर्थिक स्थिती राखणे.
४. भारतीय पथ आणि चलन राखणे हे उद्देश असतात. यातील नो. ३ च्या उद्देशाने सादर ची रक्कम हि 2
केंद्र कडे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आताच्या ९९ हजार कोटी रुपयांचा विषय नाही मित्रांनो!!
मागच्या ६ वर्षात ४ लाख ७८ हजार रुपये जमा केली आहे.कशासाठी करावी लागले याची माहिती देतो.
गेल्या १.५ वर्षांपासून कोरोनाच्या झालेल्या बिकट परिस्थिती ची झळ हि तुम्हाला आम्हाला तर बसलीच 3
Read 9 tweets
4 Mar
#ती_बाबरी_नव्हतीच....

#रामभक्त हे नाव आहेच याचा एक हिंदू म्हणून आम्हा सर्व रामभक्तांना त्याचा गर्वच नाही तर माज आहे....

तुम्ही सुद्धा एक रामभक्त म्हणून हे महान पुण्याचं कार्य करण्यास हातभार(पैसा नाही) लावला असता तर तुम्हाला रामभक्तांच्या भावना ह्या नक्कीच कळल्या असत्या १/४
समाजाने स्वेच्छेने या महान कार्यास सहकार्य केले,कोणत्याही रामभक्ताने देणगी साठी जोर जबरदस्ती केली नाही किव्हा गुंडशाही केली नाही, हे प्रभू श्रीरामाचे म्हणजेच देवाचे कार्य होते, मंदिर हे देवाचे घर आहे, देवाच्या कार्यामध्ये संपत्ती अडथळा होऊच शकत नाही, हे तुमच्या सारख्या बेस्ट २/४
शियम च्या डोक्यात कस शिरलं नाही.
रामजन्मभूमी मिळवण्यासाठी लाखो कार सेवकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे,भाविकांना किती त्रास सहन करावा लागलाय त्यासाठी हिंदूंना हिंदूच्याच देशात ५०० वर्षांच्या वर संघर्ष करावा लागला हे त्रिकालाबाधित सत्य आहेच.त्याचप्रमाणे कोट्यावधी ३/४
Read 5 tweets
26 Sep 20
#अपरिचित_मावळे
#मुस्लिम_मावळा
#मदारी_मेहत्तर
१)परिचय..
फारसा काही इतिहास नाहीय यांचा,
मदारी मेहत्तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम सेवक १७ ते १८ वर्षाचे पोर हे, पण महाराजांना लई घोर याचा, हरघडी महाराजांन सोबत असे जिथे जिथे महाराज, तिथे तिथे मदारी आहेच. 1/15
इतिहासकार असे सांगतात की मेहत्तर म्हणूजे "म्होरक्या"मेहत्तर खरे हिंदू रजपूत होते मोघलांनी त्यांच्या वर अत्याचार करून धर्म परिवर्तन केले त्यापैकी मेहत्तर ही एक जमात होती, त्यांच्यावर अगणित अत्याचार केले गेले, संडास साफ करून घेणे, गटारी साफ करणे, मैला डोक्यावरून वाहून नेणे, 2/15
इत्यादी घृणास्पद काम करून घेतले.मेहत्तर या जमाती मध्ये चव्हाण, गुद्रिएत, तोमर, सोलंकी वैगेरे नावे आढळून आली. यांच्या विवाह पध्दती, पूजा वैगेरे शुद्ध हिंदू च्या प्रमाणे आहेत. मुळात जातकुळाची पंचाईत हवी कशाला? मुस्लिम की हिंदू ?हा वाद इतिहासकारांनी 3/15
Read 15 tweets
19 Sep 20
लोकसभेत मंजूर झालेली ३ कृषी विधेयक पुढील प्रमाणे.
१.शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक.
२.कंत्राटी शेती विधेयक.
३.अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक
जो विरोध होतोय तो ३र्या विधेयका वरून होतोय. ३) दैनंदिन जीवनातील काही अत्यावश्यक वस्तू या विधेयकातील
वगळ्या जाणार आहेत, जसे की डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यामुळे याचा साठा निर्माण करता येणार नाही.अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल केल्यामुळे शेती क्षेत्रात असेलेले लायसन्स परमिट राज आणि इन्सपेक्टर राज या लोकांना आळा बसून या मालाच्या किंमती स्थिर राहतील.१)पहिल्या कायद्या
नुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करता येणार आहे त्यामध्ये e- ट्रेंडिंग , मार्केटींग व वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्याला चांगला फायदा करता येऊ शकतो. २)दुसऱ्या कायदा म्हणजे कंत्राटी शेती या मध्ये शेतकर्याला डायरेक्ट
Read 5 tweets
18 Sep 20
पायाभरणी निव्वळ अफवा, इथे ही तोंडावर पडले..
२ वर्षांपासून इंदू मिल मध्ये काम चालू आहे. हे आता कसली पायाभरणी करत आहेत.?
कोण आहेत हे वारातीमागून घोडे घेऊन येणारे.? येड्यानो इंदूमिल च्या कामाची सुरुवात २०१८ मध्ये झालेली होती. ती आजही चालूच आहे.
जिथे स्लॅब पडलेले आहेत.
तिथे हे पायाभरणी करायला जाणार आहेत. अवघड आहे.. कोण देत आहे यांना एवढी दुर्बुद्धी.?
बाबासाहेब स्मारक समितीचे अध्यक्ष रामदासजी आठवले आहेत. सोम्या गोम्म्या जाऊन, कोरडी उदबत्ती लावू नये.
मागील १५ वर्षात आपण साधी इंदू मिल ची जमीन ताब्यात घेतली नाही.
खुद्द शरद पवार साहेबांनी,
या पायाभरणी चे काम २५ टक्के झालेलं आहे म्हणून , तोंडावर पाडलं.
ज्यांना शिवस्मारक बद्दल प्रश्न असतील, त्यांनी शिवसेनेचे नेते असलेले तांडेल यांना प्रश्न विचारणे. त्यांनी सुप्रीम कोर्टात शिवस्मरकाच्या कामाला स्थगिती द्यावी म्हणून पिटीशन टाकलं.
ते तांडेल आधी राष्ट्रवादी मध्ये होते.
Read 4 tweets
14 Sep 20
#खाजगीकरणाला_विरोध_करणार्यांसाठी
जगातील प्रगतशील राष्ट्रांची खासियत ही आहे की त्यांचे कडे खासगीकरण जास्त आहे सरासरी ६५ ते ७५% च्या वर आहे, त्या मध्ये ब्रिटन, युरोपियन देश आहेत. आपल्या देशच फक्त जातीच्या चौकटीत मुद्दामून ठेवला गेलाय, तो फक्त ठराविक लोकांच्या परिवारासाठी,1/6
या मध्ये जनतेचा विचार कुठेही केला गेला नाही. काही उदाहरणे आहेत.
१) गुंतवणूक
ती तुम्ही (खासगी) शेअर मार्केट /म्युच्युअल फंड मध्ये करणार.
पोस्टात किंवा सरकारी बँकेत नाही करणार का तर व्याज दर कमी मिळतो किंवा परतावा खूप दिवसाचा आहे.
२)मुलांच्या शाळा
2/6
स्वतः च्या मुलांना खासगी शाळेत ,भरमसाठ फी असलेल्या शाळेत टाकणार, त्या शैक्षणिक संस्था ह्या राजकारण्याच्यां , पैसा कुठे गेला?
३) महामारी
महामारी आली की सगळ्यांना सरकारी दवाखाने आठवतात इतर वेळी हाच मध्यम वर्गीय ५००रू.फी असलेल्या डाॅ. कडेतपासणी करणार? पैसा कुठे गेला?
४) नोकरी 3/6
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(