एक वेगळीच मज्जा असते या वयात ना ,तहान,भूक ,ना चिंता,घोर ना काळजी, नुसता आनंद आणि आनंदाने जगायचे बास नंतर धुरळा उडवून टाकायचा, खोड्या,मारामाऱ्या यातच दिवस घालवायचा.
उगाचच मोठे झालो असे वाटते.तेच माझे आयुष्य किती सुंदर होते कुठे इथे सिमेंट जंगलात ५००-१००० sqft 1/4
मध्ये आयुष्य घालवतोय असे वाटते कधी कधी !! पण या माझ्या बालपणात कि नाही. जसे माझे मित्र,आई वडील आणि इतरांची सुद्धा आठवणी आहेत. तसेच माझ्या जिवाभावाची हे माझे आवडते कलाकार ज्यांनी माझे बालपण सुद्धा नुसत्या त्यांच्या डायलौग ने आठवणीत राहिले आहे. दार रविवार ४ वाजता नुसती मज्जा 2/2
अगदी पोटदुःखे पर्यंत हसणे कमीत कमी (एकत्रित कुटुंब) १५-२० जण आम्ही यांचे चित्रपट पाहायचो नुसती धमाल ..!!
आवडता लक्ष्या
हात तिच्या मायाला - अशोक मामा
डामीट - महेश
अष्टपैलू - सचिन ..
सलाम तुम्हा सर्वाना ..! @SachinPilgaonkr@maheshkothare@SarafAshok#laxmikantberde 3/3
मला तुमचे आज खूप खूप आभार मानायचे आहेत. 4/4
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शेवट पर्यन्त वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा .. मित्रांनो
या या इकडे या.. सौदी अरेबिया मध्ये मशिदीच्या भोंग्यावर निर्बंध आलेत.
सोनू निगम ला शिव्या घालणार्त्यांनो मुस्लिम देशात हाच मुद्दा उचलला गेला .जो मागच्या काही 1/4
वर्षांपूर्वी सोनू निगम ने उचलला होता."" झोप मोड होणे "" याच मुद्दयांवर तिथल्या नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे.सोनू निगम व टीकेची झोड उडाली होती आता त्या सेक्युलर आणि जातीवाद्यांनी यावर बोलावे.तिथे लहान मुलांची झोप उडते म्हणून तिथल्या सरकार ने मागील आठवड्यात भोंग्याचा 2/4
आवाज कमी असावा असे आदेश काढले आहेत. अजानच्या मोठ्या आवाजाने झोप मोड होते अश्या तक्रारी आल्या होत्या सौदी अरेबिया मध्ये म्हणून हि कारवाई केली.नमाज अदा करण्यासाठी अजान ची कशाला वाट बघायची ? जनतेला भडकावणारे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत असे विधान तिथले इस्लामिक कार्यमंत्री 3/4
तुम्ही जवळपास सगळ्या हिंदी भाषी कलाकारांना follow केले असेल. पण आपल्या मराठी कलाकरांना तुम्ही सगळे विसरलात.. @SachinPilgaonkr 6,510Followers @SarafAshok 4,934Followers @maheshkothare 41KFollowers
ज्यांनी ३-४ दशके मराठी रंगभूमी गाजवली त्यांना आपण 1/2
अशा प्रकारे सन्मान देणे योग्य नाही.लाखो च्या संखे ने त्यांना follow करा.अरे ते साऊथवाले बघा त्यांच्या चांगल्या कलाकारांना कशे दुधाने अभिषेक घालतात मी तर तुमहाला ते करायला नाही सांगत पण निदान त्यांचे followers बघून मलाच लाज वाटली. प्रत्येक मराठी twitter handle ने त्यांना follow2/2
केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी रोजी ३ महिन्यात नवीन नियमावली जारी करा असे सांगितले होते. ही नियमावली लागू करण्याची मुदत आज समाप्त होत आहे. मात्र, कंपन्यांनी नियमावली लागू न केल्याने त्यांच्यावर कारवाई 1/7
होण्याची शक्यता आहे.
* ट्विटर/फेसबुक ने नियमावली लागू करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी मागितला आहे.
ट्विटरचे इंडियन व्हर्जन असलेले #Koo हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याने नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे मित्रांनो हे अँप डाउनलोड करून ठेवा.
सरकारी आकड्यांनुसार, 2/7
भारतात WhatsApp चे ५३ कोटी, You tube चे ४४.८ कोटी, Facebook चे ४१ कोटी, इंस्टाग्रामचे २१ हजार, ट्विटरचे १.७५ कोटी आणि Koo वापरणाऱ्या यूजर्सची संख्या ६० कोटी आहे.
नियमावली काय आहे ?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भारतात नोडल अधिकारी, तक्रारींसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी 3/7
भारतीय रिझर्व्ह बँके कडून केंद्र सरकारने निधी का घेतला ?
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना १९३५ ला झाली. रिझर्व्ह बँकेचा मूळ मालक केंद्र सरकार असते.रिझर्व्ह बँक ऍक्ट १९३४ नुसार याचे संचालन केले जाते.याच ऍक्ट मध्ये परिच्छेद ४ मध्ये सेक्शन ४७ नुसार बँकेला मिळालेल्या नफ्यातुन जी 1/7
रक्कम शिल्लक राहील ती केंद्र सरकार ला देणे बंधन कारक असते आणि या बँकेचे मूळ चार उद्देश आहेत.
१ .भारतीय चलनी नोटांची छपाई करणे.
२. भारताची गंगाजळी राखणे.
३. भारताची आर्थिक स्थिती राखणे.
४. भारतीय पथ आणि चलन राखणे हे उद्देश असतात. यातील नो. ३ च्या उद्देशाने सादर ची रक्कम हि 2
केंद्र कडे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आताच्या ९९ हजार कोटी रुपयांचा विषय नाही मित्रांनो!!
मागच्या ६ वर्षात ४ लाख ७८ हजार रुपये जमा केली आहे.कशासाठी करावी लागले याची माहिती देतो.
गेल्या १.५ वर्षांपासून कोरोनाच्या झालेल्या बिकट परिस्थिती ची झळ हि तुम्हाला आम्हाला तर बसलीच 3
#रामभक्त हे नाव आहेच याचा एक हिंदू म्हणून आम्हा सर्व रामभक्तांना त्याचा गर्वच नाही तर माज आहे....
तुम्ही सुद्धा एक रामभक्त म्हणून हे महान पुण्याचं कार्य करण्यास हातभार(पैसा नाही) लावला असता तर तुम्हाला रामभक्तांच्या भावना ह्या नक्कीच कळल्या असत्या १/४
समाजाने स्वेच्छेने या महान कार्यास सहकार्य केले,कोणत्याही रामभक्ताने देणगी साठी जोर जबरदस्ती केली नाही किव्हा गुंडशाही केली नाही, हे प्रभू श्रीरामाचे म्हणजेच देवाचे कार्य होते, मंदिर हे देवाचे घर आहे, देवाच्या कार्यामध्ये संपत्ती अडथळा होऊच शकत नाही, हे तुमच्या सारख्या बेस्ट २/४
शियम च्या डोक्यात कस शिरलं नाही.
रामजन्मभूमी मिळवण्यासाठी लाखो कार सेवकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे,भाविकांना किती त्रास सहन करावा लागलाय त्यासाठी हिंदूंना हिंदूच्याच देशात ५०० वर्षांच्या वर संघर्ष करावा लागला हे त्रिकालाबाधित सत्य आहेच.त्याचप्रमाणे कोट्यावधी ३/४
#अपरिचित_मावळे #मुस्लिम_मावळा #मदारी_मेहत्तर
१)परिचय..
फारसा काही इतिहास नाहीय यांचा,
मदारी मेहत्तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम सेवक १७ ते १८ वर्षाचे पोर हे, पण महाराजांना लई घोर याचा, हरघडी महाराजांन सोबत असे जिथे जिथे महाराज, तिथे तिथे मदारी आहेच. 1/15
इतिहासकार असे सांगतात की मेहत्तर म्हणूजे "म्होरक्या"मेहत्तर खरे हिंदू रजपूत होते मोघलांनी त्यांच्या वर अत्याचार करून धर्म परिवर्तन केले त्यापैकी मेहत्तर ही एक जमात होती, त्यांच्यावर अगणित अत्याचार केले गेले, संडास साफ करून घेणे, गटारी साफ करणे, मैला डोक्यावरून वाहून नेणे, 2/15
इत्यादी घृणास्पद काम करून घेतले.मेहत्तर या जमाती मध्ये चव्हाण, गुद्रिएत, तोमर, सोलंकी वैगेरे नावे आढळून आली. यांच्या विवाह पध्दती, पूजा वैगेरे शुद्ध हिंदू च्या प्रमाणे आहेत. मुळात जातकुळाची पंचाईत हवी कशाला? मुस्लिम की हिंदू ?हा वाद इतिहासकारांनी 3/15