सर्वोच्च रुग्णसंख्येच्या तुलनेत आता सरासरी संख्येत ~63% घट. 1-7 मे दरम्यान 3.89 रुग्णसंख्या होती, ती 29 मे ते 4 जून दरम्यानच्या आठवड्यात 1.45 लाख रुग्णांपर्यंत कमी.
आता केवळ 257 जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. पूर्वी 538 जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण होते: @MoHFW_INDIA
✅10 मे च्या सर्वाधिक संख्येनंतर रुग्णसंख्येत आता सुमारे 21 लाखांपेक्षा अधिक घट नोंद
✅गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 74,707 ने अधिक
✅ गेल्या 24 तासांत 32 राज्यांमध्ये नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक: @MoHFW_INDIA
3 मे रोजी 81.8% टक्के असलेला रुग्ण बरे होण्याच्या दर आज 93.1% इतका आहे
रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाणही सर्वच राज्यात सातत्याने कमी होत आहे. 30 एप्रिल ते 6 मे दरम्यान 21.62% असलेले हे प्रमाण 28 मे ते 3 जून या काळात 7.27% नोंदले गेले
आता पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांची संख्या बरीच वाढली आहे
7 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 92 जिल्ह्यात 5 % पेक्षा कमी दर होता, 3 जून ला संपलेल्या आठवड्यात अशा जिल्ह्यांची संख्या 377 पर्यंत पोचली
: सह सचिव, @MoHFW_INDIA
महामारीच्या परिस्थितीत सातत्याने होणारी सुधारणा आणि आकडेवारी उत्साहवर्धक आहे.आम्ही अद्याप व्यापक चाचण्यांवर भर देत आहोत. सध्या भारतात, प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत 20,519 #COVID19 कोविड रुग्ण आहेत. जागतिक स्तरावर हे प्रमाण सरासरी 22,181 आहे: डॉ पॉल, @NITIAayog
ज्या उपाययोजना यशस्वी होत आहेत, त्यांचे कौतुक आहे. गांभीर्याने मास्कचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. चाचण्यांची संख्या वाढली आहे.अनेक जिल्ह्यात निर्बंध आहेत. आता कुठेही गर्दी/ समारंभ होत नाहीत. या सगळ्या प्रयत्नांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत झाली, हे आपोआप झाले नाही: @NITIAayog
भारतातील 17.2 कोटी लोकांना लसीची किमान पहिली मात्रा देण्यात आली आहे. अमेरिकेत ही संख्या 16.9 कोटी आहे.
देशातल्या लोकांना लसीची किमान एक मात्रा देण्याच्या संख्येत आपण अमेरिकेवर मात केली आहे.
गव्हर्नर, @RBI यांच्या पत्रपरिषदेतील प्रमुख मुद्दे:
पतधोरण आढावा विषयक निर्णय
वृद्धी तसेच चलनवाढीचे तार्किक मूल्यांकन
तरलता आणि वित्तीय बाजाराविषयी मार्गदर्शन
अतिरिक्त उपाययोजना
भविष्यासाठीचा आरबीआयचा व्यापक दृष्टिकोन.
थेट प्रसारण :
रेपो दरात काहीही बदल नसून तो 4% इतका कायम राहणार आहे
पतधोरणाची समावेशक भूमिका,
वृद्धी दर पुन्हा आणणे आणि विकासात सातत्य राखले जाईपर्यंत तसेच अर्थव्यवस्थेवरील #COVID19 चा परिणाम कमी होईपर्यंत आणि चलनवाढ निश्चित उद्दिष्टाच्या आत कायम राहिपर्यंत सुरुच राहणार आहे
Monetary policy decision and rationale
Assessment of growth and inflation
Guidance on liquidity and financial markets
Additional measures
and
Broad approach of RBI going forward
Live Now :
Policy Repo Rate to remain unchanged at 4%
Accommodative stance of monetary policy to continue as long as necessary to revive & sustain growth, to mitigate impact of #COVID19 on economy, ensure inflation remains within target
*⃣New Cases- 15,229
*⃣Recoveries- 25,617
*⃣Deaths- 307
*⃣Active Cases- 2,04,974
*⃣Total Cases till date - 57,91,413
*⃣Total Recoveries till date - 54,86,206
*⃣Total Deaths till date - 97,394
*⃣Total tests till date - 3,57,74,626
*⃣New Cases- 15,169
*⃣Recoveries- 29,270
*⃣Deaths- 285
*⃣Active Cases- 2,16,016
*⃣Total Cases till date - 57,76,184
*⃣Total Recoveries till date - 54,60,589
*⃣Total Deaths till date - 96,751
*⃣Total tests till date - 3,55,14,594