पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्‍यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने आज माझी भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिले आहेत.
कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन.
विठ्ठल रूख्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर...
... संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devendra Fadnavis

Devendra Fadnavis Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Dev_Fadnavis

8 Apr
Only 3 states have received more than 1 crore vaccine supply : Maharashtra, Gujarat, Rajasthan.
Gujarat & Rajasthan has equal population. Rajasthan has Congress Govt in power.
#MaharashtraHasVaccines
(1/n)
Vaccine supply is not on the basis of population but purely based on State's performance of execution of vaccination process.
#MaharashtraHasVaccines
(2/n)
Maharashtra received 1.06crore vaccines as mentioned in official StateGovt tweet from DGIPR on 6thApril.
91 lakh vaccines got used;means 15lakh still left with GoM.
So why are vaccination centres deliberately shut down today & why peltering of false news?
#MaharashtraHasVaccines
Read 12 tweets
7 Apr
केंद्रीय आरोग्यमंत्री श्री हर्षवर्धनजी यांनी एक वक्तव्य आज जारी केले. त्यातील महाराष्ट्राशी संबंधित प्रमुख मुद्दे असे :
1️⃣कोरोना प्रादुर्भाव होऊन एक वर्ष उलटले तरी अनेक राज्यांना कोरोना आटोक्यात आणण्याचे व्यवस्थापन जमलेले नाही.
#vaccination #MaharashtraFightsCorona
2️⃣आज अनेक राज्य 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसिकरणाची मागणी करीत आहे. परंतू मागणी-पुरवठ्याचा निकष, सर्व राज्य सरकारांशी दरवेळी पारदर्शीपणे चर्चा केल्यानंतर लसिकरणाचे धोरण निश्चित करण्यात आले.
3️⃣लसिकरणाचा मुख्य उद्देश हा सर्वाधिक प्रभावित गटातील मृत्यूदर कमी करणे आणि यातून उर्वरित घटकांना कोरोना संक्रमणापासून दूर ठेवणे हा आहे. त्यामुळे आधी आरोग्य क्षेत्रातील आणि नंतर 45 वर्षांपेक्षा अधिकचे सर्व असे घटक यांची निवड करण्यात आली.
Read 11 tweets
23 Oct 20
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे.
बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे.
यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.
नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय्.
पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली.
Read 4 tweets
21 Oct 20
📍 हट्टा (हिंगोली).
एकीकडे बँकेचे अधिकारी दिवसातून ४ वेळा कर्जाची वसुली करायला येत आहेत, दुसरीकडे शेती उद्धस्त झाली आहे आणि सरकार मदत करायला तयार नाही. सारेच शेतकरी आता रडकुंडीला आले आहेत.
#Maharashtra #ओला_दुष्काळ
आज सकाळी हट्टा (हिंगोली) येथे नसीम शेख यांच्या शेतात पाहणी केली. पंकजाताई मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर आदी सहकारी माझ्यासोबत आहेत.
#ओला_दुष्काळ #Maharashtra ImageImageImageImage
नसीम शेख यांना अश्रू अनावर झाले.
असे अनेक शेतकरी आज अश्रू गाळत आहेत.
सारे मंत्री दिवसभर वाहिन्यांवर टीका करीत फिरत असतात.
या अशा अनेक नसीमसाठी निर्णय घेणार तरी कोण?
#ओला_दुष्काळ ImageImageImageImage
Read 4 tweets
14 Oct 20
मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली आहे. @OfficeofUT #MVAbetrayMumbaikars
मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात!
मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय सुद्धा होता. #MVAbetrayMumbaikars
महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या समितीची काही कागदपत्र येथे प्रस्तुत करीत आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्त्वातील समितीने नोंदविलेली ही निरीक्षणे...
#MVAbetrayMumbaikars
Read 19 tweets
14 Oct 20
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢𝐤𝐚𝐫𝐬’ 𝐛𝐞𝐭𝐫𝐚𝐲𝐚𝐥 𝐛𝐲 𝐭𝐡𝐞 𝐌𝐕𝐀 𝐆𝐨𝐯𝐭❗️
The idea of Mumbai Metro 3 CarShed at Kanjurmarg proposed by Hon CM Uddhav Thackerayji by integrating line 3 & line 6 is already rejected by the expert Committee set up by Hon CM himself!
#MVAbetrayMumbaikars
Here’s how Aarey land was the only feasible option to complete the Mumbai Metro project in time, at a reasonable cost & how the environmental impact mitigation made it sustainable.
𝐈 𝐚𝐦 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐢𝐧𝐠 𝐌𝐕𝐀 𝐆𝐨𝐯𝐞𝐫𝐧𝐦𝐞𝐧𝐭’𝐬 𝐯𝐞𝐫𝐲 𝐨𝐰𝐧 𝐝𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭𝐬.
Attached is the ToR (Terms of Reference) wise findings of ACS Manoj Saunik led Committee, appointed by the present MVA Government.
#MVAbetrayMumbaikars
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(