सहसचिव, @MoHFW_INDIA देशातील #COVID19 परिस्थिती संदर्भात 📺 मीडियाला संबोधित करताना
पहा
सहसचिव, @MoHFW_INDIA यांनी #COVID19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या वयाच्या विभागणीबाबत माहिती दिली
एकापाठोपाठ येणाऱ्या लाटांमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती बाळगण्याची गरज नाही; समाजातील कुटुंबामध्ये आणि लहान मुलांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे-सहसचिव
प्रवास करताना आवश्यक असलेली खबरदारी :
👉गरज नसेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळा
👉व्यक्तिगत सुरक्षित अंतर राखण्यासाठी आपल्या गाडीत गर्दी होऊ देऊ नका
👉शुद्ध हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा
निर्बंध शिथिल करत असताना चाचण्यांसाठी, विलगीकरणासाठी आणि प्रतिबंधित क्षेत्रांसाठी आपले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. आपल्याला सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा अंगिकार करणे शक्य झाले आणि कोरोना विषाणूचा फैलाव एका विशिष्ट भागातच रोखू शकलो तर आपण संसर्ग नियंत्रणात ठेवू शकतो.
निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे चाचण्या पूर्ण होतील आणि बालकांवरील चाचण्या सुरू होतील अशी आशा आहे.प्रौढांसाठीच्या सुरक्षेची माहिती आमच्याकडे असल्यामुळे बालकांवरील चाचण्यांना त्याची जोड देणाऱ्या चाचण्या सुरू करण्याची गरज आहे. आमच्यासाठी हा विशेष औत्सुक्याचा लोकसंख्यागट आहे-@NITIAayog
पुढील आठवड्यापासून लसीकरणाची गती नव्या उर्जेने वाढली पाहिजे, ज्यावेळी आम्ही अधिक जोमाने आणि प्रभावी समन्वयाने काम करू आणि खाजगी क्षेत्राच्या व्याप्तीच्या सोबत अतिशय न्याय्य पद्धतीने तळागाळापर्यंत लसीकरण पोहोचवू-@NITIAayog
mRNA विषाणू त्यांच्या आवृत्ती प्रक्रियेतील त्रुटीमुळे आधीच रचना तयार करतात, ज्यावेळी त्यांच्या आरएनएच्या आवृत्तीत त्रुटी निर्माण होतात तेव्हा ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नवीन गुणधर्म प्राप्त करतात.
ही त्रुटी स्पाईक प्रोटीनसारख्या त्या भागात असू शकते ज्या भागाद्वारे विषाणू आपल्या शरीरातील पेशींना चिकटतो, जर हा भाग आधीच्या आवृत्तीच्या तुलनेत जास्त बुद्धीमान असेल तर ते हानीकारक आहे, आम्हाला अशा प्रकारांची चिंता वाटत आहे.
बंधनकारक हॉलमार्किंग बद्दल, @IndianStandards चे महासंचालक श्री.प्रमोदकुमार तिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत
1- दिनांक 16 जून 2021 पासून 256 जिल्ह्यांत 14, 18 व 22 कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठीच हे अंमलात आणले जाईल.
2- देशातील इतर जिल्ह्यांत 20, 23 व 24 कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठी टप्प्याटप्प्याने ते बंधनकारक करण्यात येईल - महासंचालक, @IndianStandards
गुणवत्ता नियंत्रण आदेशात पुढीलप्रमाणे आणखी काही मुभा देण्यात आल्या आहेत-
✳️दागिन्यांच्या विशेष श्रेणी- कुंदन, मिना, पोलकी, जडाऊ (जडाव)
✳️दरवर्षी 40 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणारे सराफ
✳️सोन्याचे घड्याळ व फाउंटन पेन
Govt. has decided to implement Mandatory Hallmarking of Gold in a phase-wise manner
It shall from into effect from today in 256 districts for 4, 18 and 22 carats of gold jewellery/artefacts
- DG, @IndianStandards Pramod Kumar Tiwari in a virtual press conference today
Any manufacturer, importer, wholesaler, distributor or retailer engaged in selling precious metal articles has to mandatorily get registered with @IndianStandards
The hallmarking process to be computerized, with maintenance of complete trail of each job with date and time. Hallmark will include a 6-digit code along with @IndianStandards mark and purity. The software has been started from today
भारताच्या लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) #COVID19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा @DDNewslive वर भारताच्या कोविड-19 लसीकरण मोहिमेविषयी सांगत आहेत, लाईव्ह अपडेट्स साठी पाहात राहा
भारताकडे सध्या 2 लसी आहेत- कोविशील्ड आणि कोवॅक्सिन. कोवॅक्सिनच्या 2मात्रातील अंतर 4 आठवड्याचे आहे आणि हे अंतर योग्य असल्याचे सातत्यपूर्ण अध्ययनात आढळले आहेः डॉ. अरोरा,अध्यक्ष, एनटीएजीआय यांचे कोविशील्डच्या 2 मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या निर्णयाबाबत
स्पष्टीकरण
#COVISHIELD वरील सुरुवातीच्या अध्ययनात खूप जास्त प्रकारचे वेगवेगळे निष्कर्ष होते. युके सारख्या काही देशांनी सुरुवातीला ही लस देताना 2 मात्रांमध्ये 12 आठवड्यांचे अंतर ठेवले.
Dr. N K Arora, Chairman of India's #COVID19 Working Group of the National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI) speaks to @DDNewslive on India's COVID-19 Vaccination Drive, stay tuned for LIVE updates (1/n)🧵
India has currently 2 vaccines-COVISHIELD & COVAXIN. The interval between 2 doses of COVAXIN is 4 wks & consistent studies have shown that this is the right interval: Dr. Arora, Chairman, NTAGI explains why we decided to expand gap between 2 #COVISHIELD doses to 12-16 wks
(2/n)🧵
Initial studies on #COVISHIELD were very heterogeneous. Some countries like UK went for 12 wks dose interval when they introduced the vaccine.While we were privy to this data, when we decided our interval, we went for 4 wks interval based on our bridging trial data:Dr Arora 3/n
*⃣New Cases- 9,350
*⃣Recoveries- 15,176
*⃣Deaths- 388
*⃣Active Cases- 1,38,361
*⃣Total Cases till date - 59,24,773
*⃣Total Recoveries till date - 56,69,179
*⃣Total Deaths till date - 1,14,154
*⃣Total tests till date- 3,84,18,130