बंधनकारक हॉलमार्किंग बद्दल, @IndianStandards चे महासंचालक श्री.प्रमोदकुमार तिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत
1- दिनांक 16 जून 2021 पासून 256 जिल्ह्यांत 14, 18 व 22 कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठीच हे अंमलात आणले जाईल.
2- देशातील इतर जिल्ह्यांत 20, 23 व 24 कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठी टप्प्याटप्प्याने ते बंधनकारक करण्यात येईल - महासंचालक, @IndianStandards
गुणवत्ता नियंत्रण आदेशात पुढीलप्रमाणे आणखी काही मुभा देण्यात आल्या आहेत-
✳️दागिन्यांच्या विशेष श्रेणी- कुंदन, मिना, पोलकी, जडाऊ (जडाव)
✳️दरवर्षी 40 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणारे सराफ
✳️सोन्याचे घड्याळ व फाउंटन पेन
* ज्वेलर्सनी एकदाच नोंदणी करायची असून, त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
* मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या कोणत्याही उत्पादक, आयातदार, वितरक अथवा किरकोळ विक्रेत्यास बीआयएस म्हणजे भारतीय मानके संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक असेल. -महासंचालक, @IndianStandards
हॉलमार्किंगच्या प्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण होणार असून, प्रत्येक कामाचे तारीख व वेळेनुसार सर्व तपशील नोंदवले जाणार आहेत.हॉलमार्कमध्ये सहा अंकी संकेतांक, @IndianStandards चा शिक्का आणि शुद्धतेची खूण समाविष्ट असेल. याच्या सॉफ्टवेअरचा आज प्रारंभ झाला आहे- @IndianStandards.
हॉलमार्क नसलेले जुने दागिने अजूनही ज्वेलर्सना किंवा ज्वेलरी दुकानांना विकता येतील. तशा दागिन्यांच्या खरेदीनंतर त्यांचे हॉलमार्किंग अथवा गुणवत्तेची काळजी घेत त्यांपासून नवीन दागिन्यांची निर्मिती, ही जबाबदारी ज्वेलर्सची राहील.
नोंदणी न केलेल्या ज्वेलरी दुकाने/ ज्वेलर्सविरोधात ग्राहकांना बीआयएस केअर (BIS Care) नामक ऍपच्या माध्यमातून किंवा @IndianStandards च्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येईल.
- महासंचालक, बीआयएस.
Govt. has decided to implement Mandatory Hallmarking of Gold in a phase-wise manner
It shall from into effect from today in 256 districts for 4, 18 and 22 carats of gold jewellery/artefacts
- DG, @IndianStandards Pramod Kumar Tiwari in a virtual press conference today
Any manufacturer, importer, wholesaler, distributor or retailer engaged in selling precious metal articles has to mandatorily get registered with @IndianStandards
The hallmarking process to be computerized, with maintenance of complete trail of each job with date and time. Hallmark will include a 6-digit code along with @IndianStandards mark and purity. The software has been started from today
भारताच्या लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) #COVID19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा @DDNewslive वर भारताच्या कोविड-19 लसीकरण मोहिमेविषयी सांगत आहेत, लाईव्ह अपडेट्स साठी पाहात राहा
भारताकडे सध्या 2 लसी आहेत- कोविशील्ड आणि कोवॅक्सिन. कोवॅक्सिनच्या 2मात्रातील अंतर 4 आठवड्याचे आहे आणि हे अंतर योग्य असल्याचे सातत्यपूर्ण अध्ययनात आढळले आहेः डॉ. अरोरा,अध्यक्ष, एनटीएजीआय यांचे कोविशील्डच्या 2 मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या निर्णयाबाबत
स्पष्टीकरण
#COVISHIELD वरील सुरुवातीच्या अध्ययनात खूप जास्त प्रकारचे वेगवेगळे निष्कर्ष होते. युके सारख्या काही देशांनी सुरुवातीला ही लस देताना 2 मात्रांमध्ये 12 आठवड्यांचे अंतर ठेवले.
Dr. N K Arora, Chairman of India's #COVID19 Working Group of the National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI) speaks to @DDNewslive on India's COVID-19 Vaccination Drive, stay tuned for LIVE updates (1/n)🧵
India has currently 2 vaccines-COVISHIELD & COVAXIN. The interval between 2 doses of COVAXIN is 4 wks & consistent studies have shown that this is the right interval: Dr. Arora, Chairman, NTAGI explains why we decided to expand gap between 2 #COVISHIELD doses to 12-16 wks
(2/n)🧵
Initial studies on #COVISHIELD were very heterogeneous. Some countries like UK went for 12 wks dose interval when they introduced the vaccine.While we were privy to this data, when we decided our interval, we went for 4 wks interval based on our bridging trial data:Dr Arora 3/n
*⃣New Cases- 9,350
*⃣Recoveries- 15,176
*⃣Deaths- 388
*⃣Active Cases- 1,38,361
*⃣Total Cases till date - 59,24,773
*⃣Total Recoveries till date - 56,69,179
*⃣Total Deaths till date - 1,14,154
*⃣Total tests till date- 3,84,18,130
Says, there is no need to panic about children getting infected in successive waves; need to spread awareness among children and every family in the society