ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची जेव्हा चीनींनी कपटाने आपल्या भारतीय सेनेवर हल्ला चढवला होता..
१४-१५ जून २०२० च्या अश्याच बेसावध रात्री चिनी सैनिकांनी भारताच्या जमिनीवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला.
१/५
एकाकी खिंड लढवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे सारखा एक फक्त २३ वर्षाचा एकटा तरुण चिनी सैनिकांशी दोन हात करत होता. ११ चिनी सैनिकांचा खात्मा केल्यावर चीन चे सैनिक पूर्णतः घाबरून गेले की एक भारतीय सैनिक आपल्या ११ सैनिकांना पुरून उरतो.
२/५
समोरून त्याला रोखण्याचा कोणताच मार्ग दिसत नसताना चिनी सैनिकांनी आपल्या परंपरेला जगताना त्याच्या पाठीमागून हल्ला केला. त्याच्या पाठीत चाकू खुपसला. त्या अवस्थेत ही त्या सैनिकाने पुन्हा आपल्या पगडीने त्या १२ व्या चिनी सैनिकाचा खात्मा केला.
आज वैशाख कृ. सप्तमी
छत्रपती थोरले शाहू महाराजा यांची जयंती .
छत्रपती शाहू महाराजांच्या जन्माविषयी नोंदी :
वैशाख वैद्य ७ दुदूंभी नाम संवत्सरे शके १६०४ गुरुवारी संभाजीराजे यांसी पुत्र जाला सिवाजीराजे नाव ठेविले
- संदर्भ : जेधे शकावली, करीना, खरे जंत्री
1/12
संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षांचे शाहूराजे तब्बल १७ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते. त्यांची कैदेमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी साताऱ्यास येऊन आपला विधिवत राज्याभिषेक करून घेतला व राज्यसूत्रें आपल्या हातात घेतली.
2/12
शाहू महाराजांची राजमुद्रा :
श्री वर्धिष्णूर्वीक्रमे विष्णो: | सा मूर्तीरिव वामनी |
शंभुसूतो रिव | मुद्रा शिवराजस्य राजते ||
अर्थ : जी वामनावतारातील विष्णुप्रमाणे विक्रम, पराक्रमात वाढ करणारी ही शंभुपुत्र शिवराजाची मुद्रा शोभून दिसते.
१) केले कैद ज्याने शहाजी राजांना,घात केला ज्याने संभाजी महाराजांचा(शिवरायांचा भाऊ) तो बाजी घोरपडे कोणाचा ?
२)जाऊन फितूर झाला अफझल खानाला तो खंडोजी खोपडे कोणाचा ?
३) अफजल सोबत चालून आला तो मुधोळकर घोरपडे कोणाचा ?
४) शाहिस्तेखानाचे पाय चाटत चाटत पुण्यात आलेला जसवंत कोकाटे कोणाचा ?
५) शिवरायांच्या विरुद्ध चालून आला तो जावळीचा मोरे कोणाचा ?
६) जाऊन मिळाला औरंग्याला तो सूर्याजी पिसाळ कोणाचा ?
७) पकडून दिले शंभू राजांना तो गणोजी शिर्के कोणाचा ?
८) संताजी घोरपडेंचा घात करणारा कोणाचा?
९) सरंजामदार बनून वतनासाठी त्रास दिला शिवरायांना ते देशमुख,पाटील कोणाचे ?
१०) देशमुखीच्या वतनासाठी भीक मागणारा औरंग्याला साथ देणारा म्हसवडचा तो जगदाळे कोणाचा?
११) अर्ध्या रात्री शिवरायांच्या वर हल्ला केला तो व्यंकोजी कोणाचा ?
१२) पन्हाळगडच्या मोहिमेची आदिलशहाला बातमी देणारा शिंगणापूरचा देशमुख कोणाचा?
आज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी.
जर शिवछत्रपती या भारतभू वर अवतरले नसते तर काय झाल असते या वर प्रकाश टाकणारा राजा शिवछत्रपती या पुस्तकातील एक छोटा परिच्छेद
" काश्मिरपासून कावेरिपर्यँत संपूर्ण देश हिरवगार पडला होता. पारतंत्र्यचे विष अंगात भिनले होते.
जर एखाद्याने ठरवले की एका पायावर उभे राहुन विष पिऊन मरावे तर आत्महत्या करण्या इतकी पाऊल भर भूमीही स्वतंत्र नव्हती. राणा प्रतापचे उदयपूर ही गुलाम बनले होते. राणा प्रतापचा नातू मोगलांचा वैभवशाली जहागीरदार बनला होता. इतर राजपूतांबद्दल बोलायला इतिहासाला युगानयुगे लाजच वाटणार होती.
पंजाब, बिहार, बंगला, गुजरात, महाराष्ट्र प्रदेश गुलामगिरीच्या बाबतीत ज्ञानवृध्द होते. शतकानुशतके मूठभर परकिय सुलतानानचे गुलाम. अनेक शतके गुलामगिरी मधे गेली होती आणि अशी आजून किती शतके लोटणार होती, हे सांगायची परमेश्वराची सुद्धा छाती होत नव्हती. "
हलाल प्रॉडक्ट्स खरेदी करणे म्हणजे स्वतःचा घात करून घेण्यासारखे!
भारतात हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थापैकी 'जमियत उलेमा ए हिंद' ही एक मुख्य संघटना आहे. याचं संघटनेने उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे खटले लढण्याचे घोषीत केले.
१/
याच संघटनेने 7/11 चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट 2006, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, दिल्लीतील जामा मशीद बॉम्बस्फोट अश्या अनेक देशविरोधी घाटनांतील मुस्लिम आरोपींना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली आहे. अश्या जवळपास 700 जणांचे खटले जमियत ही संघटना लढवत आहे.
२/
ज्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे कारखाने इस्लामिक राष्ट्रात आहे, तिथे या कंपन्यांना हलाल सर्टिफिकेट घेण्यासाठी दरवर्षी एक विशिष्ट रक्कम तेथील एक सार्वजनिक संस्थेला दान द्यावी लागते. परंतु आपल्या मर्जीने नव्हे! तर हलाल समिती सांगेन त्याच संस्थेला द्यावी लागते.
महाभकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकारची उत्तम कामगिरी
*पालघर प्रकरणामध्ये साधूंना न्याय मिळाला
*अनंत करमुसे यांना आव्हाड यांनी त्यांना त्यांच्या घरी बोलवून खूप
छान आदरातिथ्य केले
*निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शैनिक गुंडांकडून पुष्प गुच्छ अर्पण
* मामुं च्या विरोधात बोलल्यामुळे शैनिक गुंडांकडून एकाचा छान
हेअरकट तर एका वयोवृद्ध व्यक्ती सोबत होळी खेळून आनंद
साजरा
*धनंजय मुंडे, संजय राठोड,वाघमारेचा भाऊ यांची उल्लेखनीय कामगिरी.
*संजय राऊत ह्यांनी कंपौंडर हे डॉक्टर पेक्षा किती सरस आहेत याचा उत्तम दाखल दिला
*राऊत यांनी कंगना वर स्तुतीसुमने उधळली
* गरीब जनतेला वीजबिल माफ करून दिले
* राज्यात वाढलेले स्त्रियांवरचे अत्याचार याबद्दल सरकार खुपच सक्षम
*राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी भारत गणेशपुरे यांच्या मोबाईल चोराला पकडून दिले याबद्दल त्यांचा राष्ट्रपतीं कडून जाहीर सत्कार