इ.१० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इ.११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल.
ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे. #CET#SSC#admissions#FYJC
CET राज्य मंडळाच्या इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने २ तासांची परीक्षा घेण्यात येईल.यात इंग्रजी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील.परीक्षा offline घेण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या म्हणजेच राज्य मंडळ, CBSE, CISCE व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येईल. #CET#SSC#FYJC
इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. #CET#SSC#admissions#FYJC
शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल. #CET#SSC#admissions#fyjc#education
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इ. १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने त्यांना CET साठी शुल्क भरावे लागणार नाही.तथापि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विहित करण्यात आलेले शुल्क अदा करावे लागेल.
CET दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त जागांवर संबंधित परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. #CET#SSC#admissions#FYJC
सन २०२०-२१ वर्षासाठी इ. ११ वी ऑनलाईन प्रवेशासंबंधी आकडेवारी (खाली पहा) पाहता लक्षात येते की, उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे यावर्षीही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत कोणतीही अडचण नसावी. #CET#SSC#admissions#FYJC
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
📢 Important Update: For uniformity & comparability in #FYJC admissions and to ensure fair play for students across all boards, the state government will conduct a CET for all Std 10th students on an OPTIONAL basis around July-end or August first week #CET#SSC#admissions#fyjc
While the online link to apply for this entrance test & the list of exam centres will be available post the declaration of SSC board results around July 15, the details about the likely timing & the exam format are being shared to help aspirants prepare better for the test.
The CET (entirely optional) will be based on the Std.10th state board curriculum. It will be held offline in the MCQ format for 100 marks, & for a 2-hour duration. Equal weightage out of 100 marks will be for questions from the subjects of Eng, Maths, Science & Social Sciences.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 'ज्ञानगंगा' ह्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वा. या कालावधीत वाहिनीवरील काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता दर दिवशी ५ तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. @scertmaha@vgarad #BacktoSchool
सदर कार्यक्रमाचे वेळापत्रक maa.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी परिपत्रकात दिलेला QR कोड स्कॅन करा अथवा त्याठिकाणी क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. #BacktoSchool @scertmaha
The Maharashtra Government has decided to CANCEL the Std.XIIth exams of the state board. Our stand was always clear that given the pandemic situation, health and mental well-being of our children MUST be everybody's priority. #hsc#BoardExams#hscexams2021#HSC
After extensive consultations with all stakeholders, we'd publicly & through various platforms expressed that the prevailing atmosphere is not conducive for the conduct of exams and that a 'Non Examination Route' must be considered for evaluation of Std. XIIth students.
In view of the importance of these examinations, we've been pushing for a 'Uniform Assessment Formula" across India. #CBSE and the #CISCE have now cancelled their respective examinations. So, in line with our stated policy, the state board's Std XIIth exams also stand cancelled.
महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आमची ठाम भूमिका राहिली आहे. #HSC#boardexams2021#BoardExams#hscexams2021
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते. #HSC#hscexams#BoardExams#boardexams2021#hscexams2021
इ. १२ वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणीही केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
In view of the current status of the pandemic, projections that children are vulnerable to newer strains and the anxiety among them, the Maharashtra government had demanded that a "Non Examination Route" be considered for Std XIIth students. #cbseboardexams#CBSE#CBSEclass12
We'd also stressed on the need for a 'Uniform Assessment Model' across the country. I welcome the Centre's decision to cancel the CBSE board exams. #cbseboardexams#CBSE#CBSEclass12
There is no doubt that Std. XIIth exams are an important milestone in a student's life, but given the current circumstances the health and mental well-being of our children should be prioritised.
📢Imp announcement: Given the pandemic situation & following the cancellation of state board exams for Std Xth, the government has permitted the board to pass ALL Std Xth students studying in schools affiliated to it, with internal assessments being done at school level. (1/9)
The policy for scoring & tabulation of marks for Std Xth students based on school-level assessments has also been finalised after deliberations with all the stakeholders. Students will be assessed out of maximum 100 marks for each subject. (2/9)
Final results will be based on subject-wise marks scored by a candidate in:
* Internal written evaluation conducted during the year (30 marks).
* Homework / oral exam / practical / internal assignments as per board's policy (20 marks).
* final results of Std 9th (50 marks). (3/9)