कशाचीही अपेक्षा न करता हा ज्ञानरूपी यज्ञ सिद्धीस नेला. त्यासाठी तप केले.
या तपश्चर्येतून हा वाक् यज्ञ सफल झाला व त्यातून 'ज्ञानेश्वरी'नावाचे अमृत निघाले.
ज्ञानेश्वर माऊलीनी भावार्थ दिपीकेच्या १८ व्याअध्यायाच्या शेवटी 'पसायदान'च्या ९ओव्या लिहल्या.
पसायदान स्वतःच एक अजोड कलाकृती आहे.
विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही प्रार्थना आहे
शाळेत प्रार्थनेलाच म्हटल जात असल्याने प्रत्येक विदयार्थाच्या तोडी असलेले हे पसायदान..
त्याचा भावार्थ साध्या आणि सोप्या भाषेत लिहण्याचा हा प्रयत्न...
असा प्रसाद द्या की जे दुष्ट आहेत त्यांचे दुष्टपण सुटावे.
त्यांना सत्कार्यात आवड निर्माण व्हावी.
म्हणजे कोण कोणाशी शत्रू राहणार नाही.
सर्वांमध्ये मैत्रीपूर्ण व्यवहार होईल.
दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।
पाप रुपी अंधाराचा नाश होवो.
विश्व स्वधर्माचा सुर्यप्रकाश पाहू दे.
सर्व प्राणी ज्यांना जे जे हवे आहे ते ते मिळो.
• ईश्वरनिष्ठ /संत लोक म्हणजे साक्षात चालते बोलते कल्पतरूचे बगीचे आहेत
कल्पतरू इच्छिलेले फळ देतो त्याप्रमाणे हे संत लोक आहेत.
•चिंतामणी म्हणजे चिंतलेले देणारा दगड.
हे संत ही ज्याची इच्छा करतात ते देतात.
• पियुष म्हणजे अमृत. ज्याचा एक थेंबही अमरत्व देतो.
हे संत म्हणजे अमृताचा सागर.
असे हे संत म्हणजे कल्पतरू, चिंतमणी ,अमृताचा सागर आहेत.
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
हे संत डाग नसलेले चंद्र आहेत जे मांगल्याचा वर्षाव करतात.
उष्णता नसलेले सुर्य (मार्तंड) आहेत जे जगाला प्रकाश दाखवतात.
हे सज्जन संत सर्वाचे सोयरे नातेवाईक होऊ दे.
किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।
स्वर्गलोक , भूलोक, पाताल लोक या तिन्ही लोकातील सर्वाही सुखी होऊन आदिपुरुषाची अखंड भक्ती करावी.
आदिपुरुष - परमात्मा
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।
दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।
या जगात हा ग्रंथ जनांचे जगण्याचे साधन / आधार झाला आहे. त्यानां दुष्ट अदुष्ट दोन्ही वर विजय मिळो.
तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।
श्री निवृतीनाथ गुरु यानां विश्वाचा राजा म्हटले आहे.
ह्या विश्वाच्या राज म्हणाले या प्रसादाचे दान मिळेल.
त्याच्यां या वाक्याने ज्ञानेश्वरानां आंनद झाला.
ही ब्रम्हविघा/गीता मराठी भाषेत
सर्वांपर्यंत पोहचली व सर्वानी ती ग्रहण केली तर ते सुखी होतील.
अशा पद्धतीने या वागयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वराना आनंद झाला.
Albert Einstein kept a picture of Faraday on his study wall, alongside pictures of Arthur Schopenhauer and James Clerk Maxwell.
लहान असताना book binderआणि newspaper deliveryचे काम करायचा ते करता करता, bindingसाठी आलेली पुस्तके वाचायचा.
'The article on electricity'in the the third edition of encyclopaediaने तो खुप प्रभावित झाला.
Sir Humphry Davy याचे lectureपाठी मागच्या बाकावर बसून ऐकायचा आणि Notesकाढायचा
कोणती vaccine घ्यावी अशा शंका खूप जणांना आहे?
येथे अतिशय सुंदर अशा slide आहेत.ज्यामध्ये सर्व vaccine ची तुलना दिली आहे. ज्यामुळे सर्व लस cellular level कशा काम करतात व त्याचे काय फायदे आहेत ते सहज समजेल.
त्यातील जे पर्याय उपलब्ध होतील, त्यातून हवी ती लस निवडण्यास मदत होईल.
अमेरिकेतील फायझर कंपनीचं vaccine-
ह्या मध्ये corona virus चा mRNA जो spike protein ला code करतो तो इजेक्शन रुपात दिला जातो.
हा mRNA, lipid च्या nanoparticals ने संरक्षीत केलेला असतो.
शरीरात गेल्यावर हे लस spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनवते.
हीसुद्धा अमेरिकेच्या मॉडर्न कंपनीची लस आहे. यातही corona virus चा एक fragmant जो spike protein codeकरतो ,त्याला nano particle ने संरक्षित करून दिली जाते.
Sputnik-V
रशियाचे sputnik-v हया vaccine चा पहिला dose शुक्रवार दिनांक 13/5 रोजी Dr.reddys lab तर्फे दिला गेला.
भारतात उपलब्ध होणारे हे corona वरील तिसरे vaccineआहे.
याचे दोनdose 21 दिवसाच्या अंतराने द्यावे लागतात.
एका ची किंमत 995 /-रुपये इतकी आहे.
Storage:-
Liquid formमध्ये-17°Cला स्टोअर करावे लागते. त्यामुळे metro citiesतसेचtire1city मध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.
तरpowder formमध्ये 2°ते8°c मध्ये म्हणजे conventional refrigeratorमध्ये storeकरता येते.
Research and production:-Gamalieya National research Instituteने हेdevelop
आणि Russian direct investment fund (RDIP)ने पैसा पुरवला आहे.
Dr Reddy's lab व इतर काही कपन्या दारे distribution होते.
•composition
Gamaleya researchने यासाठी adenovirus चा vector म्हणून वापर केला आहे.
१.पहिल्या dose मध्ये rAd26 याadenovirus वापर
2.दुसरा dose मध्ये rAd5चा वापर
spike protein...
Spike protein ने virus हा human cell च्या ACE 2 receptor ला attach होता.
आताचे vaccine हे, ह्या spike protein विरोधात antibody बनवतात व immunity प्रदान करतात.
त्यामुळे हा प्रोटीन आला तरच आपली immune system ही active होते.
पण virus ने प्रोटीन बदलला तर आपलं immune system त्याला ओळखू शकत नाही.
त्यामुळे आपल्याला जागरूकतेने पहावं लागतं की mutation हे spike protein मध्ये तर नाही ना?
सध्या असे varient सापडले आहे ज्यात mutation हे spike protein मध्ये आहे.
अमेरीकेतील Chesterfield व Missouri येथे trillions of bacteria ज्यात
'corona virus चे gene असलेले DNA'चे
loop बनवले जातात.
हेच Pfizer - BioNTech चे raw material.
ही Pfizer ची facility तीन राज्यात विखुरली आहे. लाखो डोस येथे बनवले जातात,
व गोठवून वितरित केली जातात.
ही किचकट प्रक्रिया अठरा स्टेपस मध्ये होते.
step 1: pull DNA from cold storage.
शास्त्रज्ञ Master cell Bank मधून DNAचेvial घेतात.ह्याvial-150c गोठवलेली असते त्यात DNA चे Ring असतात.त्याना plasmid म्हणतात.ते Immune response triggerकरायला कारणीभूत होतात.
हे Plasmid आणि e-coli bacteria एकत्र ठेवले जातात.
त्यामुळे plasmid, Ecoli मधे शिरतात
2017मध्ये 3 leading vaccineकंपन्यांनी एक महत्त्वकांक्षी उद्दिष्ट असलेल्या प्रकल्प सादर केला. तोपर्यंत कोणतेही vaccine असे नव्हते की जे single beta corona virus ला थोपववु शकेल. coronavirusहा कुविख्यात virus ग्रुप आहे ज्यामध्ये sever acute respiratory syndrome (sARS),
Middle East respiratory syndrome(MERS) अनेक common cold व bat viruses येतात.
Researchers या सर्व विरोधी एकच असे vaccine बनवु पहात होते.
National Institute of allergy and infectious disease(NIAID) हा planउत्कृष्ट आहे असे मानले पण fundingला नकार दिला.
कारण अशा virus ने global threat ची शक्यता नाही.
पण आजच्या घडीला जगामध्ये SARS - cov2व्हायरसमुळे 30 लाखा पर्यंत मृत्यूची संख्या गेल्यानंतर NIAIDआणि इतर Fund करणार्या लोकांचे मत बदललं आहे.
Nov.2020 मधे हे Pan coronavirus vaccine development चे application मान्य केले आहे.