Sputnik-V
रशियाचे sputnik-v हया vaccine चा पहिला dose शुक्रवार दिनांक 13/5 रोजी Dr.reddys lab तर्फे दिला गेला.
भारतात उपलब्ध होणारे हे corona वरील तिसरे vaccineआहे.
याचे दोनdose 21 दिवसाच्या अंतराने द्यावे लागतात.
एका ची किंमत 995 /-रुपये इतकी आहे.
Storage:-
Liquid formमध्ये-17°Cला स्टोअर करावे लागते. त्यामुळे metro citiesतसेचtire1city मध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.
तरpowder formमध्ये 2°ते8°c मध्ये म्हणजे conventional refrigeratorमध्ये storeकरता येते.

Research and production:-Gamalieya National research Instituteने हेdevelop
आणि Russian direct investment fund (RDIP)ने पैसा पुरवला आहे.
Dr Reddy's lab व इतर काही कपन्या दारे distribution होते.

•composition
Gamaleya researchने यासाठी adenovirus चा vector म्हणून वापर केला आहे.
१.पहिल्या dose मध्ये rAd26 याadenovirus वापर
2.दुसरा dose मध्ये rAd5चा वापर
2वेगवेगळेvectorवापरण्याचा काय फायदा?
•Adenovirusहाnon enveloped double strandedDNAvirusआहे.
•तोexcellent vectorआहे.
•याच्या50पेक्षा जास्तserotypeआढळून येतात

रोजच्या जीवनात होणाराcommon coldहा आजार ह्याvirusमुळे होतो.दोनserotypeवापरल्याने
त्या विरोधातही प्रतिकारक्षमता तयारहोत
ज्यांना वारंवार सर्दी होते (अलर्जी सोडून) त्यांनाही खूप फायद्याचे आहे.
Covishild ,covaxin,astrazeneca,Johnson and Johnson यानी एकच adenovirus vector वापरला आहे.

•यात adenovirus आहे तर coronavirus विरोधात कशी प्रतिकारक्षमता बनवेल?
हे vaccine बनवताना Adenovirus बरोबर coronavirus म्हणजे SARS-COV2 चे glycoprotein-protein s हे ही attach केले आहे.
त्यामुळे vaccine आपल्या शरीरात जाताच हया spike protein विरोधात antibody बनवायला चालु होते.
Side effects काय असू शकतात व का ?
•flu
•headacheसारखी लक्षणे आढळू शकतात.

ह्याvaccine ची safety वाढवण्यासाठी व serious side effect कमी करण्यासाठी adenovirus मधून E1व E २ हे geneकाढून टाकले जातात.
यापैकी,
E1 gene delete केल्याने virus replicate होण्याचे थांबते.
E2 delete केल्याने virus शरीरात गेल्यावर आपल्या immune system शी interact करायचा थांबतो.
पण हे पूर्ण delete झाले नाही किंवा पून्हा recombine झाले तर side effect दिसतात.

हा प्रकार सर्व advector virus मधे आढळू शकतो.
Advector vaccine हे m RNA vaccine पेक्षा store करायला आणि distribution करायला सहज व सोपे आहे.
शिवाय दुर्गम भागातही आपण ते पोहोचवू शकतो.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dr Vidya Deshmukh

Dr Vidya Deshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @DrVidyaDeshmukh

16 May
Pfizer on new varient..
आता SARS-cov2चे नवीनvarient आले आहेत. ज्यामध्ये genes मध्ये mutation आढळते.

Spike proteinसोडून इतर geneमध्ये बदल झाले असेल तर फरक पडत नाही...म्हणजे तयार आहे ते vaccine त्यावर काम करते.

पणSpike protein च्याgene मधेmutation झाले तर हे vaccineउपयोगी नाही
spike protein...
Spike protein ने virus हा human cell च्या ACE 2 receptor ला attach होता.
आताचे vaccine हे, ह्या spike protein विरोधात antibody बनवतात व immunity प्रदान करतात.

त्यामुळे हा प्रोटीन आला तरच आपली immune system ही active होते. Image
पण virus ने प्रोटीन बदलला तर आपलं immune system त्याला ओळखू शकत नाही.
त्यामुळे आपल्याला जागरूकतेने पहावं लागतं की mutation हे spike protein मध्ये तर नाही ना?

सध्या असे varient सापडले आहे ज्यात mutation हे spike protein मध्ये आहे. Image
Read 4 tweets
14 May
Pfizer त्याचे covid-19 vaccine कसे बनवते ?

अमेरीकेतील Chesterfield व Missouri येथे trillions of bacteria ज्यात
'corona virus चे gene असलेले DNA'चे
loop बनवले जातात.
हेच Pfizer - BioNTech चे raw material.
ही Pfizer ची facility तीन राज्यात विखुरली आहे. लाखो डोस येथे बनवले जातात, Image
व गोठवून वितरित केली जातात.
ही किचकट प्रक्रिया अठरा स्टेपस मध्ये होते.

step 1: pull DNA from cold storage.
शास्त्रज्ञ Master cell Bank मधून DNAचेvial घेतात.ह्याvial-150c गोठवलेली असते त्यात DNA चे Ring असतात.त्याना plasmid म्हणतात.ते Immune response triggerकरायला कारणीभूत होतात. Image
हे Plasmid आणि e-coli bacteria एकत्र ठेवले जातात.
त्यामुळे plasmid, Ecoli मधे शिरतात Image
Read 20 tweets
10 May
2017मध्ये 3 leading vaccineकंपन्यांनी एक महत्त्वकांक्षी उद्दिष्ट असलेल्या प्रकल्प सादर केला. तोपर्यंत कोणतेही vaccine असे नव्हते की जे single beta corona virus ला थोपववु शकेल. coronavirusहा कुविख्यात virus ग्रुप आहे ज्यामध्ये sever acute respiratory syndrome (sARS),
Middle East respiratory syndrome(MERS) अनेक common cold व bat viruses येतात.
Researchers या सर्व विरोधी एकच असे vaccine बनवु पहात होते.

National Institute of allergy and infectious disease(NIAID) हा planउत्कृष्ट आहे असे मानले पण fundingला नकार दिला.
कारण अशा virus ने global threat ची शक्यता नाही.
पण आजच्या घडीला जगामध्ये SARS - cov2व्हायरसमुळे 30 लाखा पर्यंत मृत्यूची संख्या गेल्यानंतर NIAIDआणि इतर Fund करणार्‍या लोकांचे मत बदललं आहे.
Nov.2020 मधे हे Pan coronavirus vaccine development चे application मान्य केले आहे.
Read 14 tweets
4 Apr
हा नेहमी कुतूहल व वादाचा विषय राहिला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला ?

•1936 मध्ये Annihilation of casteया ग्रंथात आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाचा निर्णय जाहीर केला •पण1956मध्ये Buddhism स्वीकारला.
#AmbedkarJayanti #LetsReadIndia
दोन दशके त्यांनी सर्व मुख्य धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर बौद्ध धर्माची निवड केली.

बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला?

'Buddha and future of his religion'या निबंधात याचे उत्तर दिले आहे.

1950 मध्ये कोलकत्ता येथील Mahabodhi societyचे मासीक मध्ये हा निबंध प्रकाशित केला
या निबंधात त्यांनी Buddha,Jesus,Muhammad,Krishna या चार धर्माच्या मुख्य personality ची तुलना केली आहे.
त्याच्या मतानुसार ह्या धर्मानी;
'Have not only moved the word in the past but are still having sway over the vast masses of people.'
Read 10 tweets
15 Oct 20
अनन्याची बातमी कळली आणि सारे जण हळहळले. मृत्यू अटळ असला तरी निराश होऊन मधेच निघून जाणं जिव्हारी लागल.
Twitterपरिवारात पुन्हा असं घडू नये म्हणून हा प्रपंच.
स्वतःच्या भावना स्वतःच्या काबूत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी जाणीपूर्वक emotional intelligence वाढवण्याची गरज आहे.
IQतसा शालेय जीवनात महत्त्वाचा ठरतो तसा emotional intelligence जीवनात उपयोगी ठरतो.
EQ (emotional quotient)म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे ,समजण,मॅनेज करणं तसंच इतरांच्या भावना ओळखणं आणि त्यावर प्रभाव टाकण.
Emotional intelligence वाढवण्याच्या 5 स्टेप आहेत.
१. Self awareness:- स्वतःच्या भावना ओळखा त्या evaluate करा व manage करा.
भावनांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याआधी तुम्ही एकटे stepपाठीमागे या म्हणजे तुम्हाला कळेल काय घडतय.
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(