कोणती vaccine घ्यावी अशा शंका खूप जणांना आहे?
येथे अतिशय सुंदर अशा slide आहेत.ज्यामध्ये सर्व vaccine ची तुलना दिली आहे. ज्यामुळे सर्व लस cellular level कशा काम करतात व त्याचे काय फायदे आहेत ते सहज समजेल.
त्यातील जे पर्याय उपलब्ध होतील, त्यातून हवी ती लस निवडण्यास मदत होईल.
अमेरिकेतील फायझर कंपनीचं vaccine-
ह्या मध्ये corona virus चा mRNA जो spike protein ला code करतो तो इजेक्शन रुपात दिला जातो.
हा mRNA, lipid च्या nanoparticals ने संरक्षीत केलेला असतो.
शरीरात गेल्यावर हे लस spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनवते.
हीसुद्धा अमेरिकेच्या मॉडर्न कंपनीची लस आहे. यातही corona virus चा एक fragmant जो spike protein codeकरतो ,त्याला nano particle ने संरक्षित करून दिली जाते.
China बनवलेलं vaccine आहे.
Beta propiolactone ह्या chemicalचा वापर करून covidचा विषाणू inactivat केला आहे.ह्यामुळे तो replicateव्हायचा थांबतो पण protein, intactअसल्याने आपल्या शरीरात गेल्यावर त्या विरोधात प्रतिकारक्षमता बनते.(Dead नव्हे. animal हेdead होतातvirus DNA structureआहे)
हे ही अमेरीकेत बनलेले vaccine आहे.
हयात synthetic spike protein चा वापर केला आहे.
हे vaccine original strain वर काम करते तसेच
B1.1.7 U K varient
B1.351 south Africa varient
विरोधातही काम करते.
Sputnik-V ही रशीयाची vaccine आहे.
ह्यात adeno virus हा vector वापरला आहे व त्याला कोरोना virus चा spike protein attatch केला आहे.
2 dose मधे 2 वेगवेगळे ad-v वापरल्याने,
antibody ह्या spike protein म्हणजे कोरोना विरोधातही व दोनही ad-v strain विरोधात प्रतिकारक्षमता तयार होईल.
आपल्या सर्वाना उपलब्ध आहे ती ही covishild vaccine.
adenovirus हा सर्वात safe.. vector आहे.
पूर्णपणे भारतीय अस हे vaccine आहे.
china च्या sinopharm प्रमाणे हयातही corona virus हा chemical ने inactivate केला आहे.
व spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनते
ह्यात adenovirus vetor आहे
हे single shot vaccine आहे.
हे vaccine B1.351 south Africa ह्या varient
विरोधातही प्रतिकारक्षम आहे.
Sputnik-V
रशियाचे sputnik-v हया vaccine चा पहिला dose शुक्रवार दिनांक 13/5 रोजी Dr.reddys lab तर्फे दिला गेला.
भारतात उपलब्ध होणारे हे corona वरील तिसरे vaccineआहे.
याचे दोनdose 21 दिवसाच्या अंतराने द्यावे लागतात.
एका ची किंमत 995 /-रुपये इतकी आहे.
Storage:-
Liquid formमध्ये-17°Cला स्टोअर करावे लागते. त्यामुळे metro citiesतसेचtire1city मध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.
तरpowder formमध्ये 2°ते8°c मध्ये म्हणजे conventional refrigeratorमध्ये storeकरता येते.
Research and production:-Gamalieya National research Instituteने हेdevelop
आणि Russian direct investment fund (RDIP)ने पैसा पुरवला आहे.
Dr Reddy's lab व इतर काही कपन्या दारे distribution होते.
•composition
Gamaleya researchने यासाठी adenovirus चा vector म्हणून वापर केला आहे.
१.पहिल्या dose मध्ये rAd26 याadenovirus वापर
2.दुसरा dose मध्ये rAd5चा वापर
spike protein...
Spike protein ने virus हा human cell च्या ACE 2 receptor ला attach होता.
आताचे vaccine हे, ह्या spike protein विरोधात antibody बनवतात व immunity प्रदान करतात.
त्यामुळे हा प्रोटीन आला तरच आपली immune system ही active होते.
पण virus ने प्रोटीन बदलला तर आपलं immune system त्याला ओळखू शकत नाही.
त्यामुळे आपल्याला जागरूकतेने पहावं लागतं की mutation हे spike protein मध्ये तर नाही ना?
सध्या असे varient सापडले आहे ज्यात mutation हे spike protein मध्ये आहे.
अमेरीकेतील Chesterfield व Missouri येथे trillions of bacteria ज्यात
'corona virus चे gene असलेले DNA'चे
loop बनवले जातात.
हेच Pfizer - BioNTech चे raw material.
ही Pfizer ची facility तीन राज्यात विखुरली आहे. लाखो डोस येथे बनवले जातात,
व गोठवून वितरित केली जातात.
ही किचकट प्रक्रिया अठरा स्टेपस मध्ये होते.
step 1: pull DNA from cold storage.
शास्त्रज्ञ Master cell Bank मधून DNAचेvial घेतात.ह्याvial-150c गोठवलेली असते त्यात DNA चे Ring असतात.त्याना plasmid म्हणतात.ते Immune response triggerकरायला कारणीभूत होतात.
हे Plasmid आणि e-coli bacteria एकत्र ठेवले जातात.
त्यामुळे plasmid, Ecoli मधे शिरतात
2017मध्ये 3 leading vaccineकंपन्यांनी एक महत्त्वकांक्षी उद्दिष्ट असलेल्या प्रकल्प सादर केला. तोपर्यंत कोणतेही vaccine असे नव्हते की जे single beta corona virus ला थोपववु शकेल. coronavirusहा कुविख्यात virus ग्रुप आहे ज्यामध्ये sever acute respiratory syndrome (sARS),
Middle East respiratory syndrome(MERS) अनेक common cold व bat viruses येतात.
Researchers या सर्व विरोधी एकच असे vaccine बनवु पहात होते.
National Institute of allergy and infectious disease(NIAID) हा planउत्कृष्ट आहे असे मानले पण fundingला नकार दिला.
कारण अशा virus ने global threat ची शक्यता नाही.
पण आजच्या घडीला जगामध्ये SARS - cov2व्हायरसमुळे 30 लाखा पर्यंत मृत्यूची संख्या गेल्यानंतर NIAIDआणि इतर Fund करणार्या लोकांचे मत बदललं आहे.
Nov.2020 मधे हे Pan coronavirus vaccine development चे application मान्य केले आहे.
हा नेहमी कुतूहल व वादाचा विषय राहिला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला ?
•1936 मध्ये Annihilation of casteया ग्रंथात आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाचा निर्णय जाहीर केला •पण1956मध्ये Buddhism स्वीकारला. #AmbedkarJayanti#LetsReadIndia
दोन दशके त्यांनी सर्व मुख्य धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर बौद्ध धर्माची निवड केली.
बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला?
'Buddha and future of his religion'या निबंधात याचे उत्तर दिले आहे.
1950 मध्ये कोलकत्ता येथील Mahabodhi societyचे मासीक मध्ये हा निबंध प्रकाशित केला
या निबंधात त्यांनी Buddha,Jesus,Muhammad,Krishna या चार धर्माच्या मुख्य personality ची तुलना केली आहे.
त्याच्या मतानुसार ह्या धर्मानी;
'Have not only moved the word in the past but are still having sway over the vast masses of people.'
अनन्याची बातमी कळली आणि सारे जण हळहळले. मृत्यू अटळ असला तरी निराश होऊन मधेच निघून जाणं जिव्हारी लागल.
Twitterपरिवारात पुन्हा असं घडू नये म्हणून हा प्रपंच.
स्वतःच्या भावना स्वतःच्या काबूत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी जाणीपूर्वक emotional intelligence वाढवण्याची गरज आहे.
IQतसा शालेय जीवनात महत्त्वाचा ठरतो तसा emotional intelligence जीवनात उपयोगी ठरतो.
EQ (emotional quotient)म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे ,समजण,मॅनेज करणं तसंच इतरांच्या भावना ओळखणं आणि त्यावर प्रभाव टाकण.
Emotional intelligence वाढवण्याच्या 5 स्टेप आहेत.
१. Self awareness:- स्वतःच्या भावना ओळखा त्या evaluate करा व manage करा.
भावनांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याआधी तुम्ही एकटे stepपाठीमागे या म्हणजे तुम्हाला कळेल काय घडतय.