जे लोकं (@Dev_Fadnavis) सांगत आहेत की, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या OBC राजकीय आरक्षणाविरोधी निकालाचा आणि केंद्र सरकारचा किंवा फडणवीस सरकारचा काहीही संबंध नाही.

त्यांनी "मी पुन्हा येईन" यात्रेतला ३/८/२०१९ रोजीचा हा व्हिडीओ पूर्ण (२:२०) बघा, वेळ नसेल तर हा थ्रेड पूर्ण वाचा!
(१/८)
कळलं का ?

चर्चा न करता Ordinance द्वारे याविषयी कायदा कुणी केला ?
फडणवीस सरकारने !

मग निवडणूक आयोगाने जिल्हावार ओबिसीचा डेटा नाही म्हणाल्यावर तो डेटा केंद्राकडे आहे (SECC 2011 डेटा) आणि केंद्राकडून तो आम्ही आणुन देऊ असं मा. सुप्रीम कोर्टात कोण म्हणालं ?

फडणवीस सरकार !

(२/८)
मा. सुप्रीम कोर्टाने ८ आठवड्याची मुदत कुणाला दिली?
फडणवीस सरकारला!

( Socio Economic Caste Census (SECC) - 2011 संदर्भात तत्कालीन मंत्री मा. आ. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे @Pankajamunde यांनी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांना १८/०९/२०१९ रोजी पाठविलेले हे पत्र पहा.)

(३/८)
ह्यात पंकजाताईंनी स्पष्ट लिहिलं आहे की, आम्हाला (फडणवीस सरकराला) सुप्रीम कोर्टाने जिल्हावार Caste Category नुसार लोकसंख्येची माहिती द्यायला ८ आठवड्याची मुदत दिली आहे. तुम्ही आम्हाला फक्त संख्या द्या, ती आम्ही वापरू व त्यानुसार निवडणुका घेऊ.

आता खरा खेळ ईथे सुरु झाला..
(४/८)
हे पत्र लिहीलं गेलं १८ सप्टेंबरला २०१९ ला !

२७ सप्टेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली.

फडणवीस साहेबांना वाटलं " मी पुन्हा येईन "
पण ते काही पुन्हा आले नाहीत.

आल ते महाविकास आघाडीचं सरकार !

आणि नेहमीप्रमाणे #महाराष्ट्रद्रोही_भाजपा रंग दाखवू लागली.

(५/८)
जे केंद्रातील मोदींचं भाजपा सरकार महाराष्ट्रतील फडणवीसांच्या भाजपा सरकारला SECC - 2011 चा डेटा देणार होतं , त्याच केंद्र सरकारने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं म्हणून फक्त द्वेषापोटी ओबीसी समाजाचा डेटा दिला नाही आणि तो आपण काही सुप्रीम कोर्टात सादर करु शकलो नाही.
(६/८)
आता केंद्र मदत करत नाही हे पाहून महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डेटा राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत जमा करण्याचा निर्णय घेतला.

पण या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे, त्यातही सध्या महाराष्ट्रात कोरोनाच संकट आहे , यात गावोगाव जाऊन डेटा जमा करण मोठं काम आहे.

(७/८)
यापेक्षा केंद्राने जर SECC-2011 चा जो डेटा पंकजाताईंनी मागितला होता, तो दिला तर ३-४ महीन्यात ओबीसी समाजाला न्याय मिळू शकतो.

कदाचित हे सगळं माहिती असल्यानेच
"मला सत्ता द्या मग ३-४ महिन्यात आरक्षण देतो किंवा राजकिय संन्यास घेतो" असं #महाराष्ट्रद्रोही फडणवीस म्हणाले वाटतं.
(८/८)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pravinkumar Biradar

Pravinkumar Biradar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PravinIYC

2 Jul
काल आमच्या पक्षाचे समर्थक आहेत असे भासवून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला उद्देशून एक ट्विट केलं होत.

त्यावर काही समाजकंटक निर्लज्ज भक्त मंडळी जी स्वतः तर दिवसभर ट्विटरवर समाजविरोधी कृत्य करतं असतात , ते तिथे रिप्लाय देऊन ज्ञान देत होती.

उदा. मनुवादी लखोबा लोखंडे !

(१/११) Image
खरं तर मी अशा समाजकंटकांकडे दुर्लक्ष करत असतो, पण ट्रॉलींगचे लिमिट तोडलेला हा देशविरोधी , समाजविरोधी लखोबा लोखंडे सहन करुन दुर्लक्ष करण्यापलिकडचा आहे.

आता तुम्ही त्यासाठी पुरावा मागत असाल तर एक नाही अनेक आहेत . त्यासाठीच हा थ्रेड लिहिला आहे कृपया पूर्ण वाचा व कळवा 👇 (२/११)
आपण सगळे ज्या शाहू-फुले-आंबेडकरांना मानतो, त्या महापुरुषांना हा मनुवादी शिव्या देतो.

शाहू महाराजांना ब्राह्मणविरोधी ठरवून त्यांना लोककल्याणकारी राजर्षी मानत नाही .

महात्मा ज्योतिबा फुलेंना तर हा माणूस क्रिस्टसेवक , मिशनरीने बाटवलेला, फादर फुले अशी विशेषणे लावतो 👇(३/११) ImageImageImage
Read 11 tweets
1 Jul
स्पष्ट , थेट व शेवटचं !

कोरोना काळात उगविलेले काही काळ्या बुरशीजन्य ट्विटर अकाऊंट काँगेस समर्थक असल्याचा आव आणुन कुणालाही ठरवून ट्रोल करने किंवा फेक माहिती पसरविणे हा धंदा करतात

एकतर महिलेच्या अंगावर अभद्र टिपण्णी करणारे/त्यांना पाठीशी घालणारे पक्षाचे समर्थक होऊच शकत नाहीत 👇
कर्तुत्व शून्य असणारे हे लोक ह्यांच्या #मालका सारख जणू काही CWC मेंबर असल्याचा आव आणतात.

ह्यांना त्यांच्या गावात कोण कुठल्या गटाच आहे हे नीट माहिती नसतं, पण हे आमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल कुठल्या लेव्हलच्या गप्पा मारत होते ह्याचे एक उदाहरण 👇 Image
आता पक्ष संघटनेत काम करत असताना बाकीच्यापेक्षा आम्ही जवळून पाहतो आहे की, आमचे नेते किती कष्ट घेतात.

मग त्यांच्यावर एखाद्या #मालकाचे गुलाम बनून कुणी काहीही बोलतं असेल तेही काँगेस समर्थक असल्याचा बुरखा आणुन तर ते सहन होण्यापलीकडचे आहे तरी यांना आम्ही संयमाने समजाऊन सांगितलं 👇 Image
Read 12 tweets
14 May
आज विश्र्वगुरू , समतेचे प्रणेते, आम्ही लिंगायत ज्यांच्या विचारांचे पाईक आहोत अशा महात्मा बसवेश्वरांची जयंती!
त्याबद्दल काल एक ट्विट बनवुन ठेवली होती. आज माझे नेते राहुलजी, अमित साहेब, नाना भाऊ, सत्यजीत दादा यांपैकी कुणाच्या तरी ट्विटला ते ट्विट RT with Comment करणार होतो.पण
(१/n) Image
अजूनतरी त्यांनी काही ट्विट केलं नाही.
त्यांनी म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांनी ते ट्विट केलं नाही. मग प्रश्न पडतो की, आपण लिंगायत/बसवविचार मानणारे लोक बसवेश्र्वरांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्यास कमी पडत आहोत का ??
(२/n)
जेणेकरुन ह्या नेत्यांच्या टीमला त्यांचे विचार महत्वाचे वाटले नाहीत?

पण तस बघायचं झालं तर नरेंद्र मोदी , उद्धव ठाकरे, माझे नेते धीरज देशमुख व अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी ट्विट केलं आहे. म्हणजे नेत्यांपर्यंत बसवेश्वरांचे विचार किती महत्वाचे आहेत हे सांगण्यात आम्हाला यश आलंय.
(३/n)
Read 7 tweets
25 Apr
1/ #प्रसुबि_थ्रेड_०१

#काँगेस आणि #धर्मनिरपेक्षता

खूप दिवस झालं याविषयी स्पष्टपणे बोलावं असं वाटायचं , पण ह्या आठवड्यात माझ्या काही ट्विटवर आलेले रिप्लाय पाहून लिहिणं बंधनकारकच झालं आहे, असं मला वाटलं म्हणून हा थ्रेड लिहिण्याचा केलेला प्रयत्न.
2/ झालं असं की, मी अगोदर साधूंच्या लंगोटचा मास्क म्हणून होणाऱ्या चेष्टेचा विरोध केला व त्यानंतर रामनवमीला प्रभु श्रीरामांचे काही व्यक्तीगुण सांगितले होते. यामुळे काही काँग्रेसी मित्रांनी आपण काँग्रेसी असल्याने आपण धर्मावर सार्वजनिकरित्या बोललंच नाही पाहिजे अशा सूचना मला केल्या.
3/ मला वाटलं की, हे अर्धवट अभ्यासू आहेत त्यामूळे कदाचित असं बोलत असतील .पण, दरवेळेस असं काही वेगळं लिहिलं की, मी ट्विटरवरील प्रसिध्द अशा काही "अभ्यासू" मित्रांना ते ट्विट पाठवत असतो व एरव्ही ते लगेच रिट्विट करतात , परंतु ह्यावेळेस बहुतांश जणांनी ते लाईक सुद्धा केलं नाही.
Read 10 tweets
3 May 20
काल फडणवीस यांनी त्यांचा गुजराती नेता कसा बरोबर आहे,

हे सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याचीचं पोलखोल करणारा हा थ्रेड !

फडणविसनी संदर्भ दिलेल्या 280 पानाच्या रिपोर्टमध्ये 580 वेळेस मुंबईचा व तब्बल 0 वेळेस गुजरातचा उल्लेख आहे.

मग मोदीने IFSC गुजरातला नेलाच कसा?

(1/8)
फडणवीस "अधिकृत"ची व्याख्या काय आहे तुमची ?

हे बघा केंद्राच्या वित्त मंत्रालयाच्या 2010-11 च्या वार्षिक अहवालात Mumbai IFSC ही केंद्र सरकारच्या Capital Markets Division चा एक भाग म्हणून अधिकृतरित्या नोंद दिसते.

मोदींच्या तयारीसाठी पुढील ट्विट बघा!

(2/8)
तुमच्या मोदीने 2007 मध्ये IFSC नव्हे तर GIFT City बनविण्याबद्दल प्रथम बोलणं केलं आणि 2012 पर्यंत आराखडा तयार केला .

आमच्या महाराष्ट्रात बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्सचा आराखडा 40 वर्षांपूर्वी बनला होता आणि 2007 पर्यंत ह्या परिसरात हजारों कंपनीची मुख्यालय कार्यरत होती.

(3/8)
Read 10 tweets
19 Apr 20
BJP leaders are scaming people in the name of #PMCaresFund.

They have created a special fake website for that.

Official website :
pmcares.gov.in

Fake Website :
pmcaresfund.online

This fake site is being promoted by BJP leaders .(Check d screenshots)

(01/05)
Please check following screenshots of those two websites.

Left one is the fake, unsecure website, which is being promoted by BJP leaders.

Right one is the official website of #PMCaresFund .

(02/05)
From last two days, Maharashtra BJP leaders are giving challenges to each other for the giving donation to #PMCaresFund .

As PM announced asked for donations on 28th March.

Then why now,

Bcoz, their fake website pmcaresfund.online is created on 15th April .

(03/05)
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(