लहानपणी जोकोविचचे आई बाबा रिसॉर्टवर काम करायचे. टेनिस महागडा खेळ असल्याने त्यांना कोर्टची फी परवडण शक्यच नव्हतं. तेंव्हा लहानसा नोवाक तिथं वेटरचं काम करून टीपच्या बदल्यात तिथे आलेल्या पर्यटकांकडून रिसॉर्टवर दोन तास टेनिस खेळायचा सौदा करायचा.
आज जगजेत्ता बनलेल्या जोकोविचने स्वतः कडे पैसे येताच सर्बिया मध्ये मोफत ३० टेनिस कोर्ट्सचं संकुल उभारलं आहे, जिथे कुणालाही पैसे न देता खेळता येतं!
एकदाच नाही,सहावेळा जिंकलंय त्यानं विम्बल्डन.
३४ हे वय जिथं म्हातारं मानलं जातं, त्या टेनिसच्या मैदानावर झोकोविच आजही अजिंक्य ठरला.
म्हणून तर, एक ना दोन, आजवर वीस ग्रॅंडस्लॅम सामने जिंकलेत या पठ्ठ्याने.
झोकोविच नक्की काय करतो?
तो संयमानं खेळतो. चुका करत नाही. स्पर्धकाला चुका करायला भाग पाडतो. घाई करत नाही. गोंधळून जात नाही. संधीची वाट पाहातो.
आणि,मग मात्र मागे वळून पाहात नाही.
जिंकतोच तो.
आणि, हरतो तेव्हाही तो 'झोकोविच'च असतो!
जगातला नंबर एक टेनिसपटू तो उगाच नाही.
सर्बियातला हा पोरगा.
युद्धाच्या ढगांखाली रोज रात्री एकमेकांना बिलगून झोपणारी बाल्कन देशांमधली ही पोरं आज अशी अजिंक्य कशी ठरली?
झोकोविच एकटा नाहीए.
ॲना इव्हानोविकदेखील तिथलीच.
सर्बियाची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राच्या निम्मी. पण, अनेक चॅम्पियन्स तिथं जन्माला आले.
कशामुळं?
झोकोविचला विचारल्यावर तो म्हणाला,
"द्वेष आणि हिंसा एवढी पाहिली की, त्यातलं फोलपण समजतं.
युद्ध कोणी हरलं वा कोणी जिंकलं, तरी ते अर्थशून्य आहे, हे समजतं.
मग संयम आणि मनोनिग्रह वाढतो. मन शांत होतं. जगण्यातलं भंगुरपण कळतं, तेव्हा एखाद्या साधूसारखे तुम्ही अविचल होता."
सततच्या युद्धामुळं असेल कदाचित,
पण आपली माणसं एकमेकांच्या आणखी जवळ येतात.
एकमेकांचे हात हातात घट्ट धरून रोजचं रणांगण लढू लागतात.
त्यातनं मृत्यूची दहशत कमी होते.
आणि जगण्याचीअसोशी वाढते.
मारण्याची इच्छा संपते आणि जगण्यावरची निष्ठा वाढते.
जगण्याचे खरे मोलही समजते.
माझ्यावर आभाळ कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावर उभा राहीन मी,अशी विजिगिषु वृत्ती मग अंगी येते
'इंडियन एक्स्प्रेस' मधील संदीप द्विवेदी यांचा लेख
साभार Purushottam Deshpande #wp
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कशाचीही अपेक्षा न करता हा ज्ञानरूपी यज्ञ सिद्धीस नेला. त्यासाठी तप केले.
या तपश्चर्येतून हा वाक् यज्ञ सफल झाला व त्यातून 'ज्ञानेश्वरी'नावाचे अमृत निघाले.
ज्ञानेश्वर माऊलीनी भावार्थ दिपीकेच्या १८ व्याअध्यायाच्या शेवटी 'पसायदान'च्या ९ओव्या लिहल्या.
पसायदान स्वतःच एक अजोड कलाकृती आहे.
विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही प्रार्थना आहे
शाळेत प्रार्थनेलाच म्हटल जात असल्याने प्रत्येक विदयार्थाच्या तोडी असलेले हे पसायदान..
त्याचा भावार्थ साध्या आणि सोप्या भाषेत लिहण्याचा हा प्रयत्न...
Albert Einstein kept a picture of Faraday on his study wall, alongside pictures of Arthur Schopenhauer and James Clerk Maxwell.
लहान असताना book binderआणि newspaper deliveryचे काम करायचा ते करता करता, bindingसाठी आलेली पुस्तके वाचायचा.
'The article on electricity'in the the third edition of encyclopaediaने तो खुप प्रभावित झाला.
Sir Humphry Davy याचे lectureपाठी मागच्या बाकावर बसून ऐकायचा आणि Notesकाढायचा
कोणती vaccine घ्यावी अशा शंका खूप जणांना आहे?
येथे अतिशय सुंदर अशा slide आहेत.ज्यामध्ये सर्व vaccine ची तुलना दिली आहे. ज्यामुळे सर्व लस cellular level कशा काम करतात व त्याचे काय फायदे आहेत ते सहज समजेल.
त्यातील जे पर्याय उपलब्ध होतील, त्यातून हवी ती लस निवडण्यास मदत होईल.
अमेरिकेतील फायझर कंपनीचं vaccine-
ह्या मध्ये corona virus चा mRNA जो spike protein ला code करतो तो इजेक्शन रुपात दिला जातो.
हा mRNA, lipid च्या nanoparticals ने संरक्षीत केलेला असतो.
शरीरात गेल्यावर हे लस spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनवते.
हीसुद्धा अमेरिकेच्या मॉडर्न कंपनीची लस आहे. यातही corona virus चा एक fragmant जो spike protein codeकरतो ,त्याला nano particle ने संरक्षित करून दिली जाते.
Sputnik-V
रशियाचे sputnik-v हया vaccine चा पहिला dose शुक्रवार दिनांक 13/5 रोजी Dr.reddys lab तर्फे दिला गेला.
भारतात उपलब्ध होणारे हे corona वरील तिसरे vaccineआहे.
याचे दोनdose 21 दिवसाच्या अंतराने द्यावे लागतात.
एका ची किंमत 995 /-रुपये इतकी आहे.
Storage:-
Liquid formमध्ये-17°Cला स्टोअर करावे लागते. त्यामुळे metro citiesतसेचtire1city मध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.
तरpowder formमध्ये 2°ते8°c मध्ये म्हणजे conventional refrigeratorमध्ये storeकरता येते.
Research and production:-Gamalieya National research Instituteने हेdevelop
आणि Russian direct investment fund (RDIP)ने पैसा पुरवला आहे.
Dr Reddy's lab व इतर काही कपन्या दारे distribution होते.
•composition
Gamaleya researchने यासाठी adenovirus चा vector म्हणून वापर केला आहे.
१.पहिल्या dose मध्ये rAd26 याadenovirus वापर
2.दुसरा dose मध्ये rAd5चा वापर
spike protein...
Spike protein ने virus हा human cell च्या ACE 2 receptor ला attach होता.
आताचे vaccine हे, ह्या spike protein विरोधात antibody बनवतात व immunity प्रदान करतात.
त्यामुळे हा प्रोटीन आला तरच आपली immune system ही active होते.
पण virus ने प्रोटीन बदलला तर आपलं immune system त्याला ओळखू शकत नाही.
त्यामुळे आपल्याला जागरूकतेने पहावं लागतं की mutation हे spike protein मध्ये तर नाही ना?
सध्या असे varient सापडले आहे ज्यात mutation हे spike protein मध्ये आहे.
अमेरीकेतील Chesterfield व Missouri येथे trillions of bacteria ज्यात
'corona virus चे gene असलेले DNA'चे
loop बनवले जातात.
हेच Pfizer - BioNTech चे raw material.
ही Pfizer ची facility तीन राज्यात विखुरली आहे. लाखो डोस येथे बनवले जातात,
व गोठवून वितरित केली जातात.
ही किचकट प्रक्रिया अठरा स्टेपस मध्ये होते.
step 1: pull DNA from cold storage.
शास्त्रज्ञ Master cell Bank मधून DNAचेvial घेतात.ह्याvial-150c गोठवलेली असते त्यात DNA चे Ring असतात.त्याना plasmid म्हणतात.ते Immune response triggerकरायला कारणीभूत होतात.
हे Plasmid आणि e-coli bacteria एकत्र ठेवले जातात.
त्यामुळे plasmid, Ecoli मधे शिरतात