222 जिल्ह्यांमध्ये #COVID19 रुग्णसंख्येमध्ये घट दिसून आली असून केवळ 57 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोरोनाच्या जास्त केसेस दिसून येत आहेत
यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येचा वाढता कल दिसून येत आहे - @MoHFW_INDIA
78,700 सक्रिय रुग्ण संख्येसह महाराष्ट्रामध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्ण संख्येच्या ~20 टक्के रुग्ण आहेत - @MoHFW_INDIA
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते, आज 2 ऑगस्ट रोजी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ई-रूपी या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचे उद्घाटन होणार
मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने @SubramanianKri, मुख्य आर्थिक सल्लागार, भारत सरकार यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन
लाइव पाहा
ज्याप्रमाणे नव्वदच्या दशकात केलेल्या सुधारणांनी वेगवान विकासाचा पाया घातला तसेच गेल्या दीड वर्षात झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आपल्याला विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करता येईल -@SubramanianKri, मुख्य आर्थिक सल्लागार, भारत सरकार
लाइव पाहा
लोककल्याणाच्या उद्दिष्टासहित विकासावर भर हा सुधारणांच्या त्रिसूत्रीचा पहिला पाया आहे -@SubramanianKri
लाइव पाहा