पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते, आज 2 ऑगस्ट रोजी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ई-रूपी या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचे उद्घाटन होणार
ही सेवा, महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत औषधे आणि पोषक आहार देण्यासाठी तसेच, क्षयरोग उच्चाटन कार्यक्रम, आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत औषधे आणि निदान सेवा, खत अनुदान योजना इत्यादी सेवांच्या अंमलबजावणीसाठी या #eRUPI सुविधेचा उपयोग होईल
आज देश डिजिटल प्रशासनाला नवा आयाम देत आहे
#eRUPI व्हाउचर, देशात, डिजिटल व्यवहारांना, थेट लाभ हस्तांतरणाला अधिक प्रभावी करण्यामध्ये मोठी भूमिका निभावणार आहेत
यामुळे निर्धारित, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त सेवा प्रदान करण्यात मोठी मदत होणार आहे
सरकारच नव्हे तर एखादी संस्था किंवा संघटना कोणाच्या उपचारासाठी, शिक्षणासाठी किंवा दुसऱ्या एखाद्या कामासाठी मदत करू इच्छित असेल तर त्यांना रोकडऐवजी #eRUPI चा वापर करता येईल. त्यांनी ज्या कामासाठी आर्थिकमदत दिली होती त्याच कामासाठी ती उपयोगात आणण्यात आली हे सुनिश्चित होईल:पंतप्रधान
तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात, त्याचा उपयोग करण्यात आपण मागे नाही, याची प्रचिती आज भारत जगाला देत आहे. नवोन्मेष असो, सेवा प्रदान करण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग असो, भारत जगातल्या मोठ्या देशांसमवेत जागतिक नेतृत्व देण्याची क्षमता बाळगून आहे : पंतप्रधान #eRUPI
आमच्या सरकारने पीएम स्वनिधी योजनेची सुरवात केली
आज देशातल्या छोट्या-मोठ्या शहरात 23 लाखाहून अधिक फेरीवाल्यांना या योजनेअंतर्गत मदत करण्यात आली आहे
या #COVID19 काळात सुमारे 2300 कोटी रुपये त्यांना देण्यात आले आहेत
222 जिल्ह्यांमध्ये #COVID19 रुग्णसंख्येमध्ये घट दिसून आली असून केवळ 57 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोरोनाच्या जास्त केसेस दिसून येत आहेत
यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येचा वाढता कल दिसून येत आहे - @MoHFW_INDIA
78,700 सक्रिय रुग्ण संख्येसह महाराष्ट्रामध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्ण संख्येच्या ~20 टक्के रुग्ण आहेत - @MoHFW_INDIA
मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने @SubramanianKri, मुख्य आर्थिक सल्लागार, भारत सरकार यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन
लाइव पाहा
ज्याप्रमाणे नव्वदच्या दशकात केलेल्या सुधारणांनी वेगवान विकासाचा पाया घातला तसेच गेल्या दीड वर्षात झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आपल्याला विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करता येईल -@SubramanianKri, मुख्य आर्थिक सल्लागार, भारत सरकार
लाइव पाहा
लोककल्याणाच्या उद्दिष्टासहित विकासावर भर हा सुधारणांच्या त्रिसूत्रीचा पहिला पाया आहे -@SubramanianKri
लाइव पाहा