#AgricultureInfrastructure योजनेच्या माध्यमातून #RipeningChamber सुरू करण्यासाठी मोठी मदत झाली, वेळेचीही बचत झाली आणि योग्य पद्धतीने आंबा पिकवता आला. या प्रकल्पासाठी कर्ज मिळणेही सुलभ झाले.
- देवेंद्र झापडेकर, सगेटकरी, रत्नागिरी, महाराष्ट्र
आज भारत कृषीनिर्यात क्षेत्रात जगातल्या पहिल्या 10 देशात पोहोचला आहे. #COVID19 काळात देशाने कृषी निर्यातीचे नवे विक्रम रचले. मोठा कृषी निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख निर्माण होतेय, अशावेळी आपण खाद्यतेलाच्या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही:पंतप्रधान
आता देशातल्या कृषी धोरणांमध्ये आता देशातल्या छोट्या शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहेत.
याच भावनेने गेल्या काही वर्षात छोट्या शेतकऱ्यांना सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या, "सागरी सुरक्षेत वाढ: आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता" या विषयावरील उच्चस्तरीय मुक्त चर्चेचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान @narendramodi यांचे संबोधन
#OlympicGames
क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर, कायदा आणि न्याय मंत्री श्री किरेन रिजिजू आणि निसीथ प्रामाणिक यांच्या हस्ते #Olympics मधील सर्व पदक विजेत्यांचा एका भव्य कार्यक्रमात सत्कार
थोड्याच वेळात लाइव पाहा
📹
#Olympics मधील सर्व पदक विजेत्यांचा एका भव्य कार्यक्रमात सत्कार
लाइव सुरु
📹
#Tokyo2020 ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक गोष्टी भारतासाठी प्रथमच घडत होत्या. ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचे यश हे नवीन भारताची जगावर अगदी खेळांमध्येही वर्चस्व गाजवण्याची इच्छा आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब आहे. - @ianuragthakur