मंत्रालयात ध्वजारोहणाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे; Image
राज्यातील सर्व नागरिकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवली.
परकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतो, आक्रमण परतवून लावू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवूनच दिलं नाही तर तसा विश्वासही आपल्याला दिला.
शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य, समता म्हणजे काय हे सांगितले, त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व आपल्याला पटवून दिले.

राज्यातील राष्ट्रपती पदके मिळवलेल्या पोलिसांचा तसेच इतर पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन.
केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्त्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे.
कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवत आहोत.

आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे.
गेल्यावर्षी आणि या वर्षीही दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता काही प्रमाणात औषधं उपलब्ध झाली असली तरी ऑक्सिजनची अजूनही  कमी आहे. ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत.
ही शिथिलता आणत असलो तरी आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे  कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे माझे नागरिकांना विनम्र आवाहन आहे.

ऑक्सिजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल.
या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केला. अनेकांना कोरोनाची बाधा झाली यात काहीजण बरे झाले काही जण दुर्देवाने शहीद झाले त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो.
राज्यात लसीकरणाने आता वेग घेतला आहे. कालच ९.५ लाख नागरिकांचे लसीकरण करून राज्याने देशात उच्चांक गाठला आहे.

आपण जिद्दीने कोरोनाविरूद्ध लढत आहोत.
आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळालं, अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे.
आज आपले हे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी होत आहे. या निमित्ताने कोरोनापासून मी माझा देश, राज्य मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार असा निश्चय करूया.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with CMO Maharashtra

CMO Maharashtra Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @CMOMaharashtra

23 Jun
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले: Image
Read 6 tweets
4 Jun
🚨Level of restrictions for breaking the chain 🚨
🚨Level of restrictions for breaking the chain 🚨
🚨Level of restrictions for breaking the chain 🚨
Read 5 tweets
2 Jun
Decisions taken in the Cabinet Meeting chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray;

#MahaCabinetDecisions Image
Read 4 tweets
2 Jun
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले; Image
Read 4 tweets
5 May
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे :
•प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत मागील ३-४ दिवसांपासून सातत्याने घट होत आहे.
•मा. सर्वोच्च न्यायालयानेदेखील राज्याने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे.
•राज्याने वेळोवेळी निर्बंधाबाबतचे घेतलेले निर्णय व युद्धपातळीवरील उपाययोजना यामुळे राज्यातील मृत्यूदरात घट
•४४६, ६३९ आयसोलेशन बेड्स, जवळपास १ लाख ऑक्सिजनसह बेड्स
•३०,४१९ आय.सी.यु. खाटा
•जवळपास १२,१७९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.
•उपलब्ध आरोग्य व्यवस्था राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही भर देत आहे.
Read 11 tweets
5 May
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state;

Namaskar,

I met you a couple of days ago. You know why I am meeting you today.

Firstly, the Supreme Court has praised us for handling the COVID situation.
This is not the machinery’s success alone. We cannot fight this battle without your help & co-operation. So, I am thanking you for your patience and discipline.
Here’s a little update on the current scenario;

On April 25th, Maharashtra had about 7L active COVID cases. This number has fallen to 6,41,910 on May 4th. But, cases are rising marginally in some districts.
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(