यांचा इतिहास वाईट, यांचं वर्तमान वाईट, यांचं भविष्य वाईट
हे रोज बोललं लिहिलं सांगितलं जातं.
रोज. दररोज. सतत.
हे सगळं निर्धोक, राजरोस, उघड उघड सुरु असतं.
३+
आणि हिंदू समाज हे सगळं सहन करतो.
तरी हिंदू धर्म दहशतवादी असतो.
तरी हिंदू माणूस धर्माभिमानी नसायला हवा असतो.
पण
जगाच्या कुठल्याश्या कोपऱ्यात आपल्या धर्म बंधूंवर अन्याय झाला म्हणून काहीही संबंध नसताना आझाद मैदानावर निव्वळ धिंगाणा घातला जातो
४+
फक्त फेसबुकवर मुहम्मदाची मिम टाकली म्हणून २०० गुंडांची झुंड चक्क पोलीस स्टेशनवर चालून जाते, त्याला आमच्या ताब्यात द्या म्हणत जाळपोळ केली जाते
एक "नावडतं" चित्र छापलं म्हणून वृत्तपत्राच्या कार्यालयात तोडफोड अन धुडगूस घातला जातो
कार्टून्स मुळे चार्ली हेब्दो होतो
५+
कुराण वर उफ्फ केलेलं चालत नाही
फक्त काफिर आहे म्हणून थेट शिरच्छेद होतो...
अहो अवघ्या काही दिवसांत अख्खा अफगाणिस्तान काबीज केला जातो
पण हे सगळं "हिंदू दहशतवाद पेक्षा वेगळं ते काय?" असं म्हणून खपवलं जातं.
एकीकडे दिवसरात्र एका धर्माला टार्गेट करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत.
६+
दुसरीकडे "बातमीमधे कोव्हिड टेस्टिंग करताना दाढीधाऱ्याचा फोटो टाकणारा कोणाय? नाव सांगा त्याचं!" म्हणत एक ट्विटरवरचा दहशतवादी ट्विट करतो आणि ते वृत्तपत्र झटक्यात ती लिंकच डिलीट करतं!
"पण हे दोन्ही एकसारखेच आहेत..."...!
७+
चूल मूल मधली आमची स्त्री जीन्स-टी शर्टमधे आली. तिच्या हातात घराच्या तिजोरीच्या चावीपासून फोर व्हीलरची की सुद्धा आलीये.
दुसरीकडे हिजाब इज उसकी चॉईस म्हणत तिचं दास्य तिच्यासाठी गिफ्ट असल्यागत भूषवलं जातं.
काही
का ही
का ही ही
फरक नाहीये दोन्हींत?
८+
अजून मत पक्कं नं केलेल्या प्रत्येकाने हा फरक व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे.
पुरोगामीत्वच्या प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने खरं पुरोगामीत्व "असं" नसतं, हे समजून घेणं आवश्यक आहे.
जागृत धर्मनिर्पेक्षत्व आणि बिनडोक सर्वधर्मसमभाव यातला फरक डोक्यात फिट बसवायला हवा.
९+
"सगळे धर्म सारखेच चांगले अन सारखेच वाईट" छाप गोंडस भोंदूगिरी फेकून द्यायला हवी.
धर्म कमी अधिक चांगले वाईट असतात. शिकवणींमध्ये फरक असतो.
"आमचाच अल्लाह एकटा खरा, इतर सगळे खोटे, इतर सगळ्यांना मानणाऱ्याना जगण्याचा अधिकार नाही" असं मानणारा धर्म आणि -
१०+
"जो जे वांच्छिल तो ते लाहो" शिकवण देणारा धर्म "सारखाच चांगला अन सारखाच वाईट"...?
हे कळायला डोळे कान मेंदू वापरायला हवेत.
वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं म्हणता आलंच पाहिजे.
११+
दीडशे कोटींच्या देशात ८०% लोकसंख्या असलेल्या हिंदूंमधील काही टाळकी हिंसक गोरक्षक होणं
आणि
अवघ्या १५% मुस्लिमांमधे फेसबुकवरील मिम पासून सेव्ह गाझा पर्यंत कशावरही रस्त्यावर उतरणाऱ्या मुस्लिमांच्या झुंडीच्या झुंडी तयार असणं - यात गुणात्मक, संख्यात्मक फरक करताच आला पाहिजे.
१२+
जगभरात आहोत तिथले होऊन जाणारे, त्या संस्कृती त्या मातीशी इमान राखणारे हिंदू
आणि
जगातल्या कुठल्या ही कोपऱ्यात असले तरी त्या माती, देशाशी संबंध नंतर - आधी इस्लामी बंधुत्व - आणि - त्यासाठी काहीही! - म्हणणारे मुस्लिम : यांतील उघड भेद मान्य करताच आला पाहिजे.
१३+
अठरापगड जाती, २२ प्रमुख भाषा, हजारो भेद असलेल्या चालीरीती - यांसकट व या असूनही लोकशाही व्यवस्था हूं की चूं नं करता, मोठ्या आनंदाने, मनापासून आत्मसात करणारे हिंदू -
आणि -
१४+
२० वर्ष बाहेरच्यांनी खर्च करून उभी करून दिलेली व्यवस्था २० दिवसांत फेकून देऊन धार्मिक राज्यव्यवस्था स्वीकारणारे मुस्लिम...
हे धडधडीत सत्य मन मेंदू विचारांत उतरवता आलंच पाहिजे.
१५+
ज्यांनी ज्यांनी आपलं मत अजूनही पक्कं केलं नाहीये, त्यांनी डोळे कान मेंदू वापरून आपलं मत तयार केलंच पाहिजे.
हे सगळं मुस्लिम द्वेष करण्यासाठी अजिबात नाही. वास्तव समजून घेण्यासाठी.
समस्या काय आहे - हे समजून घेण्यासाठी.
१६+
जगासमोर उभा ठाकलेला इस्लामचा प्रश्न सुटण्यासाठी आधी हा प्रश्न मान्य करणं आणि समजून घेणं आवश्यक आहे.
सुरुवात सत्य मान्य करण्यापासूनच व्हायला हवी.
। असतो मा सद्गमय ।
चिअर्स!
ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सिंह दरबारातली एकेक प्रकरणं संपवत होता. या दोघांचं प्रकरण समोर आलं.
"महाराज, गवत निळं आहे ना?" गाढवाने किंकाळत विचारलं.
"हो, गवत निळं आहे." सिंह म्हणाला.
"महाराज! हा वाघ माझं ऐकतच नाहीये! गवत हिरवं आहे असं रेटून बोलतोय! त्यामुळे मी माझं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलोय...
२+
माझी बदनामी झालीये...याला कठोरात कठोर शिक्षा द्या महाराज!" गाढव वदलं.
"बरोबर आहे. वाघाला उद्या सकाळपासून पुढील ५ वर्षे कुणाशीही नं बोलण्याची - पूर्ण मौनात राहण्याची - शिक्षा फर्मावण्यात येत आहे!" सिंहाने गर्जून निर्वाळा दिला, दरबार पुढील प्रकरणाकडे सरकला.
"थिंक पॉझिटिव्ह" ही "सक्सेस टिप्स"च्या यादीतील सर्वात कॉमन टिप. आत्मविश्वास असला की यश मिळतंच! - असं सांगितलं जातं.
वास्तवात यश मिळवण्यासाठी "पात्रता" हा मूलभूत निकष असतो.
१+
स्वतःत क्षमता असूनही पुढे जाण्याची भीती वाटत असेल तर सकारात्मक विचार महत्वाचा. ही स्टेप टू किंवा थ्री किंवा फोर झाली. स्टेप वन किंवा स्टेप झिरो नव्हे!
फक्त स्वतःवर विश्वास आहे म्हणून परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत.
सेंच्युरी मारता येत नाही.
धंदा यशस्वी करता येत नाही.
२+
त्यासाठी क्षमता विकसित कराव्या लागतात. प्लॅन आखावा अन काटेकोरपणे पाळावा लागतो.
त्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून किंवा हे सगळं करूनही पुढे जाण्यास कचरत असाल - तर मग सकारात्मक विचार इंधन म्हणून वापरायला हवा.
मोदींना कमी लेखण्यासाठी व्यूहान व्हायरसच्या नव्या म्युटेशनला “भारतीय” ओळख चिकटवण्याचा प्लॅन आखणारा पक्ष या देशाचं भलं करू शकतो – किंबहुना भाजप वा संघ वा मोदींना पर्याय ठरू शकतो – हे अजूनही ज्यांना वाटतं – त्यांची बेसिक समज एकतर उथळ आहे किंवा त्यांना देशाशी घेणं देणं नाहीये.
२+
“आपल्याला अनुकूल असणारे हॉस्पिटल्स मॅनेज करा - बेड बळकावून ठेवा – आपल्या शिफारसी शिवाय कुणालाच मिळू देऊ नका - म्हणजे सरकार रोष वाढेल” असलं नीच राजकारण करण्याचा कट रचणारा पक्ष देशहित नावाची गोष्ट इवलीशीसुद्धा मानू शकतो – असं ज्याना वाटतं ते एकतर बिनडोक आहेत किंवा लबाड.
कोव्हिड संकट विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान करत आहे. विशेषतः ९वी ते १२वीच्या. परिचयातील काही पालकांशी यावर बोलणं झालं, हातात काहीच नसताना फक्त काळजी करण्यापेक्षा हे दिवस अगदीच वाया जाणार नाहीत यासाठी मला जे सुचतं ते बहुतेकांना सांगितलं. तेच इथे मांडायचा प्रयत्न करतोय.
१+
हे सगळं मांडताना गृहीतक हे आहे की सध्या या ४ ही वर्गातील मुलं अभ्यासात बिझी असतीलच पण शाळा कॉलेज नसल्याने त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. शिवाय त्यांना करिअरबद्दल अनिश्चितता सतावते आहे. आणि ही अवस्था पुढील ६ महिने तरी कायम असेल.
२+
१ - आपल्याकडे प्रचंड वानवा असलेली फायनान्शियल लिटरसी कमवून घ्या. पैसा काय चीज आहे समजून घ्या. मार्केट कसं फिरतं जाणून घ्या.
येत्या ६ महिन्यांत रिच डॅड पुअर डॅड किमान ३ वेळा वाचून काढा. मित्रांचा ग्रुप करून त्यातील प्रिन्सिपल्स समजून घ्या.
इज्राईल-पॅलेस्टिन वादात तुम्ही कोणत्या बाजूचे आहात हे बाजूला ठेऊन हा व्हिडीओ काळजीपूर्वक बघा.
देश म्हणून आपल्या प्राथमिकता कोणत्या असायला हव्यात आणि त्यामुळे, आम्ही आमचं बजेट कुठे खर्च करायचं? असे वेळोवेळी उभे रहाणारे वाद कसे बघायचे हे या निमित्ताने छान समजून घेता येतं.
१+
आज पॅलेस्टिनी मिसाईल्सपासून इज्राईलचं "ऑटोमेटेड प्रोटेक्शन" करणारी यंत्रणा म्हणजे आयर्न डोम.
२७ मार्च २०११ पासून कार्यान्वित झालेला आयर्न डोम, इज्राईलच्या नागरी भागावर सोडले गेलेले मिसाईल्स डिटेक्ट करतो.
२+
त्यांची दिशा - वेग - त्यानुसार त्यांचं संभाव्य डेस्टिनेशन ही गणितं काही सेकंदांत करून - हवेतच हे मिसाईल्स "इंटरसेप्ट" करून वरच्या वरच उडवली जातात.
याची अॅक्यूरसी किती आहे?
९०% हुन अधिक...!
म्हणजे दर १०० मिसाईल्समागे ९० हुन अधिक मिसाईल्स हवेतच नष्ट केली हातात.