*⃣New Cases - 2,876
*⃣Recoveries - 2,763
*⃣Deaths - 90
*⃣Active Cases - 33,181
*⃣Total Cases till date - 65,67,791
*⃣Total Recoveries till date - 63,91,662
*⃣Total Deaths till date - 1,39,362
*⃣Tests till date - 5,96,19,637
पंतप्रधान थोड्याच वेळात पीएम केअर्स अंतर्गत स्थापन पीएसए ऑक्सिजन संयंत्रे राष्ट्राला समर्पित करणार
आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन संयंत्रे उभारण्यात आली आहेत
11 वाजता
लाइव पाहा 📹
▶️देशाच्या दुर्गम भागातील प्रदेशात देखील नव्या व्हेंटीलेटर्सची सोय
▶️भारतात विकसित केलेल्या लसीचे अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन
▶️जगातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगवान लसीकरण मोहीम
भारताने जे कार्य करून दाखविले ते आपल्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे:पंतप्रधान
कोरोना आजाराशी लढण्यासाठी भारताने इतक्या कमी कालावधीत ज्या उपाययोजना केल्या त्या आपल्या देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवितात
केवळ एका कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळेचा वापर करून काम सुरु करून सुमारे 3 हजार प्रयोगशाळांचे जाळे उभारले
: पंतप्रधान @narendramodi
Union #Cabinet under the leadership of PM Shri Modi approves payment of bonus equaling to 78 days' pay to more than 11.56 lakh non-gazetted @RailMinIndia employees. This will lead to an expenditure of Rs 1985 crores: @ianuragthakur
Union #Cabinet approves setting up of 7 Mega Integrated Textile Region and Apparel (PM MITRA) Parks with a total outlay of Rs. 4,445 crore over 5 years.
This will lead to creation of direct and indirect employment for lakhs of people: @ianuragthakur
*⃣New Cases - 2,401
*⃣Recoveries - 2,840
*⃣Deaths - 39
*⃣Active Cases - 33,159
*⃣Total Cases till date - 65,64,915
*⃣Total Recoveries till date - 63,88,899
*⃣Total Deaths till date - 1,39,272
*⃣Tests till date - 5,94,69,053