पंतप्रधान थोड्याच वेळात पीएम केअर्स अंतर्गत स्थापन पीएसए ऑक्सिजन संयंत्रे राष्ट्राला समर्पित करणार
आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन संयंत्रे उभारण्यात आली आहेत
11 वाजता
लाइव पाहा 📹
▶️देशाच्या दुर्गम भागातील प्रदेशात देखील नव्या व्हेंटीलेटर्सची सोय
▶️भारतात विकसित केलेल्या लसीचे अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन
▶️जगातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगवान लसीकरण मोहीम
भारताने जे कार्य करून दाखविले ते आपल्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे:पंतप्रधान
कोरोना आजाराशी लढण्यासाठी भारताने इतक्या कमी कालावधीत ज्या उपाययोजना केल्या त्या आपल्या देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवितात
केवळ एका कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळेचा वापर करून काम सुरु करून सुमारे 3 हजार प्रयोगशाळांचे जाळे उभारले
: पंतप्रधान @narendramodi
आजच्या काळात सरकार नागरिकांनी त्यांच्या समस्या घेऊन सरकारकडे येण्याची वाट बघत बसत नाही.
सरकारी मनोग्रह आणि यंत्रणा यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या चिंतेला आम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.
आता सरकार नागरिकांकडे जाते: पंतप्रधान
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
*⃣New Cases - 2,876
*⃣Recoveries - 2,763
*⃣Deaths - 90
*⃣Active Cases - 33,181
*⃣Total Cases till date - 65,67,791
*⃣Total Recoveries till date - 63,91,662
*⃣Total Deaths till date - 1,39,362
*⃣Tests till date - 5,96,19,637
Union #Cabinet under the leadership of PM Shri Modi approves payment of bonus equaling to 78 days' pay to more than 11.56 lakh non-gazetted @RailMinIndia employees. This will lead to an expenditure of Rs 1985 crores: @ianuragthakur
Union #Cabinet approves setting up of 7 Mega Integrated Textile Region and Apparel (PM MITRA) Parks with a total outlay of Rs. 4,445 crore over 5 years.
This will lead to creation of direct and indirect employment for lakhs of people: @ianuragthakur
*⃣New Cases - 2,401
*⃣Recoveries - 2,840
*⃣Deaths - 39
*⃣Active Cases - 33,159
*⃣Total Cases till date - 65,64,915
*⃣Total Recoveries till date - 63,88,899
*⃣Total Deaths till date - 1,39,272
*⃣Tests till date - 5,94,69,053