प्रभाकर जोग
काही गोष्टी केवळ मराठी मुलुखातच घडू शकतात. तीन संगीतकार वेगवेगळ्या भूमिकेत येऊन एकत्र एक गाणं करतात हे इतर कुठे घडलं असेल असं माझ्या तरी ऐकिवात नाही. एक संगीतकार गाण्याची सुरावट रचतो. त्या संगीत रचनेचे सूर नोटेशनच्या रूपाने तो दुसऱ्या संगीतकाराला
पोस्टकार्डावर लिहून धाडतो. दुसरा संगीतकार गीतकाराच्या भूमिकेत शिरून त्या पत्ररूपाने आलेल्या सुरावटीवर फार सुंदर शब्द लिहितो आणि मग ते गाणं एक तिसरा संगीतकार गायकाचा सदरा घालून गातो! प्रतिभेच्या या त्रिधारा एकत्र येऊन जो गीतरूपी प्रयाग झाला आहे ते सुप्रसिद्ध गीत आहे –
‘स्वर आले दुरूनी’! दुरून पोस्टकार्डावरून आलेल्या नोटेशनवरूनच प्रेरणा घेऊन ते गीत लिहिणारे गीतकार म्हणजे संगीतकार पं. यशवंत देव, गायकाची भूमिका बजावणारे संगीतकार सुधीर फडके आणि अतिशय चित्तवेधक संगीतरचना करणारे संगीतकार म्हणजे सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीत संयोजक –
प्रभाकर जोग!
काल ३० ऑक्टोबरला पं. यशवंत देवांचा तिसरा स्मृतिदिन होता आणि आज ३१ तारखेला प्रभाकर जोगांनी या जगाचा निरोप घ्यावा हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. या गाण्यातला तिसरा आणि शेवटचा तारा आज निखळला आणि एका पर्वाचा अस्त झाला.
प्रभाकर जोग यांची कारकीर्द
व्हायोलिनवादनापासून सुरू झाली. त्यांचं व्हायोलिन ‘गाणारं’ होतं हे आपल्याला माहित आहेच. तरी या ‘गाणार्या व्हायोलिन’ला एक पूर्वपिठिका आहे. पूर्वीच्या काळी चित्रपटगीतांच्या ध्वनिमुद्रणांमध्ये एक प्रथा होती. गायक अथवा गायिकेबरोबर गाण्याची धुन ही व्हायोलिनवरही वाजवली जायची.
या व्हायोलिनला ‘साँग व्हायोलिन’ म्हटलं जायचं. चित्रपटात वाद्यांचा भरणा जसजसा वाढत गेला तसतसा गायकाला त्या भरण्यामध्ये नेमका सूर मिळत नसे. व्हायोलिनचा आवाज मानवी आवाजाच्या जवळ जातो आणि मानवी आवाजात सहज मिसळूनही जातो. म्हणून गायकांबरोबर हे साँग व्हायोलिन वाजवलं जायचं आणि
गायकाच्या गळ्यातल्या जागा हुबेहूब व्हायोलिनवादनातही उतरवल्या जायच्या. हे साँग व्हायोलिन वाजवणं अतिशय आव्हानात्मक काम असे कारण लता मंगेशकर, आशा भोसले, रफ़ी यांच्यासारख्या सुरेल गायकांना संगत करणं ही काही सोपी बाब नाही. प्रभाकर जोगांनी अशा शेकडो लोकप्रिय गाण्यांमध्ये हे
साँग व्हायोलिन वाजवलं आहे. मदन मोहन यांचं ‘लग जा गले’ हे गीत तुम्ही कान देऊन ऐकलंत तर लताबाईंच्या सुरेल आवाजाबरोबर मंद आवाजात आपल्याला तितकंच सुरेल जे व्हायोलिन ऐकू येईल ते प्रभाकर जोगांचं आहे!
संगीतकार म्हणून प्रभाकर जोगांच्या स्वभावातला साधेपणा आणि सात्विकपणा त्यांच्या
संगीतरचनांमधूनही आपल्याला दर्शन देत राहातो. ‘हे चांदणे फुलांनी’ असेल किंवा ‘उर्मिले, त्रिवार वंदन तुला’ असेल – जोगांच्या संगीतरचनांचा गोडवा हा अतिशय निर्मळ होता. अगदी दादा कोंडक्यांच्या चित्रपटाला - ‘आंधळा मारतो डोळा’- त्यांनी संगीत दिलं आणि त्यात ‘हिल पोरी हिला तुज्या कप्पालीला
टिला’ सारखं आधुनिक बाजाचं गाणं असलं तरी त्यातही एक निरागसता आहे. ‘कोटी कोटी रूपे तुझी’ सारखं त्यांचं गाणं ऐकताना असं वाटतं की मराठी संगीताच्या अंगणातलं तुळशीवृंदावन म्हणजे प्रभाकर जोग यांचं संगीत.
कधी कुठल्या लताबाईंच्या गाण्यातून दुरून येणारे सूर असोत किंवा रात्री कुणाच्यातरी
घरी लागलेल्या रेडिओमधून लांबून ऐकू येत असलेलं ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ हे रितेपणाची जाणीव करून देणारं भावगीत असो – हे स्वर कितीही दुरून आले तरी संगीत रसिकांच्या हृदयाच्या अगदी जवळच प्रभाकर जोगांच्या संगीताचं स्थान राहील. गाणारं व्हायोलिन कधीही अबोल होणार नाही.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
On social media, there is no filter. Things people say on Twitter would never be said if the person was sitting across you, if you had a personal relationship with the person. I see a lot of friends speak very vehemently on topics I would never agree on. I see to it that I never
argue with them on Twitter. Twitter conversations have a tendency to degenerate faster than food kept outside in summers and escalate faster than a fire in a dried forest. I also notice with great gratitude that these same friends who may not subscribe to my views also
reciprocate by maintaining silence on Twitter if they don’t agree with my views. People are not villains if they have views different from your own. Ideology is not the person. People grow, change, adapt. If we maintain civility, use words with care we do a favour to ourselves
I was in my college on the 12th of March. It was 2:10 and my lectures were over. I used to walk home from Ru via Gadkari Chowk and then to my house in Prabhadevi. A friend persuaded me to drink a cup of tea in the canteen before proceeding home. I said no, and he insisted -
so I stayed back. The moment I drank the last drop of tea in my glass there was a loud blast and the glass pane of the canteen window cracked because of it. We thought there was a cylinder blast. When I walked out of my college campus, and came to the main road, I saw a man -
carrying one of his bloody severed limbs in his surviving hand. He was so terrified that he wasn’t even crying. He was just running away from the site. On my way, I saw that the lucky petrol pump which I crossed every day, was blown to smithereens. If I hadn’t stopped for that
‘चार दिवस सासूचे’ मालिका नुकतीच प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली होती. एका समारंभात मला मराठीतला एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक भेटला. मला पाहिल्याबरोबर तो जरा छद्मी हसला आणि म्हणाला – “अरे काय गाणं केलंस तू हे? चार दिवस सासूचे?! अशी काय चाल केलीस?” 1/18
त्याच्या प्रश्नातला कुत्सित सूर माझ्यापासून लपून राहिला नव्हता. पण मीही त्याच्याबरोबर हसलो आणि म्हणालो – “मला मजा आली म्हणून!”
‘चार दिवस सासूचे’ या मालिकेच्या शीर्षकात चारच दिवस असले तरी ही मालिका तब्बल अकरा वर्षं चालली. अनेक वर्षं ते गाणं लोकांच्या ओठांवर राहिलं. 2/18
खरं सांगायचं तर पहिल्यांदा ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेचे निर्माते नरेश बोर्डे आणि दिग्दर्शक खलील हेरेकर माझ्याकडे या मालिकेचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हा हे गीत कसं काय होईल याबद्दल मीही जरा साशंक होतो. 3/18
#छंद_ओठातले या मालिकेतल्या पहिल्या पर्वाचा भाग पाचवा.
संगीतकार म्हणून माझ्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला मंगेश पाडगांवकरांनी मला एक सल्ला दिला होता – “कवितांना तू चाली देतो आहेस हे ठीकच आहे, पण तू गाणं explore कर.” १/
तेव्हा ते नेमकं काय सांगत आहेत ते मला नीटसं समजलं नव्हतं पण घरी आल्यावर शांताबाई शेळके यांचा गीतसंग्रह – ‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ उघडला आणि शांताबाईंची गीतं पाहायला लागलो. गीत आणि कविता यात नेमका फरक काय आहे यावर अनेक चर्चा, वाद झडले आहेत. २/
त्यात मला आत्ता पडायचं नाही. इतकंच सांगतो की शांता शेळकेंचा संग्रह वाचू लागलो आणि मंगेश पाडगांवकर काय सांगू पाहत होते ते माझ्या हळूहळू ध्यानात येऊ लागलं होतं.
‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ हा शांताबाईंच्या अशा गीतांचा संग्रह आहे की ज्यातली ३/१४
Bhakts are going after this with hammer and tongs. But look at how this little incident brings about the best in Nehru’s leadership. 1. He had excellent taste in smoking and also was careful about not overdoing the vice. Just one cigarette. Not more than that. No overdoing stuff
2. He needed just one cigarette after lunch but the loyalty he inspired from his employees, I mean, his followers was akin to Hanuman’s loyalty of Shri Ram! Look at how they acquired the entire carton instead of just that one cigarette.
3. To add to how he inspired loyalty, his most humble servants didn’t think twice before using taxpayer resources to get his wish fulfilled. This not only shows bravery of not fearing legal consequences but also great prudence for they didn’t spend that money from their own
I was educated in English. Marathi was spoken primarily at home. It was in the last year of my college that I picked up a novel by the great Marathi litterateur, GoNi Dandekar - Kuna Ekachi Bhramangatha. By the time I reached the last page of the novel, I had an epiphany. 1/n
English (and other European languages) may have the world’s best literature, but literature that talked about me and my environment could be found in Marathi and in Marathi only. It propelled me to learn my mother tongue seriously. I must thank my parents who were avid 2/n
readers and also enthusiastic book collectors. When I came into contact with the Marathi playwright, Chetan Datar, this urge to know the subtleties of the language grew manifold. I started exploring #Marathi through poetry and music. I think it was exactly this that led me to 3/n