शिवाजी महाराजांसमोर अस्मानी, सुलतानी, जीवघेणी अशी सगळी संकटे आली पण महाराज सर्वाना पुरून उरले..
असच एक अस्मानी संकट म्हणजे,
“अफजल खान” - ती भेट आणि अफजल खानाचा वध आजही अंगावर काटा आणतो..
1/8👇
पण बऱ्याचदा आपण महाराजांविषयी वाचतो ते त्यांच्या आयुष्यातल्या घटना समजावून घेण्यासाठी आणि मग त्यांचा शत्रू कोण होता हे थोडंसं दुर्लक्षित होतं..
#
तसाच हा पूर्ण माहित नसणारा अफजल खान..
खालचे संदर्भ ह्या खानाचा परिचय करून देऊ शकतात..👇
2/8
१. विजापूर मधील अफजलपूर मध्ये एक अफजल खानाच्या स्तुतीवर शिलालेख आहे -
म्हणजे, मी काफिरांचा (गैर-मुस्लिम)
आणि मुघल सत्तेच्या विरोधात असेल (विद्रोही) त्यांचा खातमा करणारा
आणि हिंदूंच्या मूर्तीना 3/8
मुळापासून उखडून फेकणारा महापराक्रमी बंदा म्हणजे 'अफजल खान' आहे.
२. अफजल खानाचा फारसी मुद्रा (सिक्का) उपलब्ध आहे त्याच्यावर कोरलेला आहे,
“गर अर्ज कुनदसिपहर अफजल,
अज हर मुल्की बजाय तसबीह,
आवाज आयद अफजल अफजल..”
म्हणजे, जर जन्नत मधल्या सर्वोच्च आसनावरची सर्वश्रेष्ठ व्यक्तीशी
4/8
जर अफजल खानाच्या श्रेष्ठत्वाची तुलना केली गेली तर, जेंव्हा जेंव्हा 'अल्ला! अल्ला!' असा पुकारा केला जाईल
तेव्हा तेव्हा त्याचा प्रतिध्वनी 'अफजल! अफजल!' असा येईल (असा हा अफजल सर्वशक्तिमान आहे).👇 5/8
३. एवढेच नाही तर हाच अफजुल्ल्या एका पत्रात त्यांच्या वतनदाराला म्हणतो..
“तुझी खैरत नाही, जेथे अससील या जेथे जासील तेथून खोदून काढूनू जो आसिरा देऊन ठेऊन घेईल त्यास जनोबा समेत काटुनू घाणियात घालूनू पिलोन हे तुम्ही येकीन व तहकिक जाणणे.”👇
6/8
तो म्हणतोय कि जिवंतपणी तेलाच्या घेण्यात घालून तेल निघेपर्यंत तुझ्या शरीराला पिळून काढीन.
अश्या ह्या मग्रूर, खुनशी आणि महाबलाढ्य अफजल खानाला संपवण्याचे काम करणारे शिवाजी महाराज म्हणजे धैर्याचा, साहसीपणाचा आणि कुशल युद्धनितद्न्य असल्याचा दाखलाच आहे.👇
7/8
महाराजांचे एक एक शत्रू पण १०० बरोबर होते आणि प्रत्येकवेळी त्यांना समजावून घेऊन महाराज लढत राहिले
आणि स्वराज्याची अस्मिता जपत राहिले.
महाराजांविषयी जेवढे जास्त वाचाल तेवढे महाराज जास्त समजतील आणि एवढं करून सुद्धा शक्यता आहे की आयुष्य संपत आलं तरी महाराज पूर्ण समजले नसतील..🙏 8/8
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काम संपल्यावर संध्याकाळी वाचायला पुस्तकं आणावीत म्हणून सिडनी मधल्या एका जगप्रसिद्ध वाचनालयात गेलो होतो. नवीन आलेल्या पुस्तकांविषयी ग्रंथपालासोबत गप्पा मारताना त्यांना विचारले
1/9👇
आंतरराष्ट्रीय विभागात वाचण्यासारखे काय आहे?
तर त्यांनी ३-४ ग्रीक आणि इतर युरोपीय पुस्तकांविषयी सांगितले आणि मग म्हणाले,
भारतातल्या एका महान राजाविषयी नुकतेच एक पुस्तक आम्ही आमच्या संग्रहात समाविष्ट केले आहे - “द ग्रेटेस्ट किंग शिवाजी”.
मी जागेवर उडीच मारली!👇2/9
आणि गप्पा आवरत्या घेऊन दुसऱ्या मजल्यावरच्या आंतरराष्ट्रीय पुस्तकांच्या विभागाकडे वळलो.
तिथे हाती लागलं हे हिंदी भाषेतलं डॉ. हेमंतराजे गायकवाड लिखित "शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट" हे अनोखं पुस्तक..
तुकाराम महाराज म्हणतात तसं 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशीच अवस्था झाली माझी..
👇 3/9
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले.. खुप रडले..
परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले!
नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली, त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते!
2/7
त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची.
त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या.. अर्ज आठ! डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!
डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मिळाली..
डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे, या कारणामुळे त्यांना नाकारले.
3/7