#Linux #VirtualBox #Free #IT #ITJobs #FreeTool #सोपे

बऱ्याच डेव्हलपर्स ला Linux शिकायचे असते. Java/python ह्या languages जितक्या Linux वर प्रभावशाली आहेत तितक्या Windows वर नाहीत. म्हणून Linux चे ज्ञान असणे आवश्यक ठरते. पण कशी शिकणार/इंस्टॉलेशन हा मोठा प्रश्न पडतो. 👇
Laptop ला Dual boot मध्ये २ OS टाकू शकता पण मला ती एक किचकट पद्धत वाटते. तुम्ही तुमच्या Windows लॅपटॉप च्या command prompt ला cygwin द्वारे Linux terminal सारखे वापरू शकता पण फक्त terminal म्हणजे OS नव्हे. तिथे फक्त तुम्हाला मूलभूत commands वापरता येतील.👇
पण जर आपल्याला स्वतःच्या लॅपटॉप वर मूळ OS न काढता/Dual Boot न करता अगदी सोप्या पद्धतीने Linux टाकता आले तर? ह्या साठीच आपण आज Oracle Virtual Box ह्या मोफत टूल बद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. 👇
आपण VMware/Xen हे virtualization टूल्स ऐकले असतीलच तर त्या सारखेच Oracle Virtual Box तुमच्या लॅपटॉप वर Linux इन्स्टॉल करतो ते पण virtually. ह्याचा अर्थ कि Linux OS ला तुमच्या लॅपटॉप चा संपूर्ण access नसेल पण इंस्टॉलेशन चे वेळी जितका RAM/VCPU दिला आहे तितकाच वापरात येईल. 👇
ह्याचा मुख्य फायदा असा कि हवे तेव्हा Linux बंद/सुरु करू शकतो आणि काम झाले कि OS संपूर्ण पणे डिलीट पण करू शकतो आणि आपण पण थोडा virtualization चा अनुभव घेऊ शकतो 🙂

तर आता येऊया इंस्टॉलेशन कडे. 👇
1⃣सर्वप्रथम virtualbox.org ह्या संकेत स्थळावर जावे आणि "Download VirtualBox" ह्या मोठ्या बटण वर क्लिक करावे. 👇
2⃣तुमच्या लॅपटॉप वर जी कुठली OS आहे त्या OS चे Virtual Box Installer डाउनलोड करून लॅपटॉप वर इन्स्टॉल करावे.VirtualBox 6.1.30 platform packages Section.👇
3⃣Ubuntu च्या ubuntu.com/download/deskt… संकेत स्थळावर जावे आणि ubuntu ची .iso फाईल डाउनलोड करावी (20.04 LTS, file size 2.5 GB). 👇
4⃣Virtual Box हे application सुरु करून त्यात "New" ह्या बटण वर क्लिक करून Ubuntu Import सुरु करावे.

Import झाल्यावर Ubuntu ला Virtual Box मधून सुरु करावे आणि बाकीचे इंस्टॉलेशन पूर्ण करावे. 👇
5⃣इंस्टॉलेशन झाले कि तुम्हाला Linux operating सिस्टिम चा पूर्ण access मिळतो आणि तुम्ही हवे तसे वापरू शकता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला Linux root access मिळतो तर तुम्ही Linux वर software कसे इन्स्टॉल करायचे हे पण शिकू शकता. इंस्टॉलेशन च्या काही विस्तृत steps आहेत. 👇
Youtube वर Virtual Box चे बरेच विडिओ मिळतील. विडिओ बघून इंस्टॉलेशन पूर्ण करायला फार तर १ तास लागेल. Virtual Box टाकून त्यात दुसरी OS टाकण्यासाठी तुमच्या लॅपटॉप वर virtualization technology हवी असते.बहुधा सर्व नवीन इंटेल प्रोसेसर/Windows १० मध्ये VT उपलब्ध आहे. 👇
पण जर नसेल तर थोडं गूगल करा आणि bios सेटिंग मध्ये बदल करून VT enable करू शकता कि नाही हे बघा.तरीही जर नाही झाले तर तुम्ही दुसरी OS नाही टाकू शकणार.
गृहपाठ म्हणून तुम्ही जर Virtual Box वापरून Linux इन्स्टॉल केले तर त्याचा screenshot कंमेंट्स मध्ये टाका 🙂.👇
@iamShantanu_D
@MarathiRojgar
- तुम्ही शेअर केले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यास मदत होईल. धन्यवाद!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with aKhILeSh

aKhILeSh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @akhilesh_k_23

Dec 28, 2021
#IT #ITJobs #Freshers #ObjectOrientedProgramming #सोप्याभाषेत

IT कंपनी जॉब साठी CS/IT फ्रेशर्सना विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे "What is Encapsulation?" या प्रश्नाला सहसा Data Hiding असं उत्तर मिळतं. पण Encapsulation चा "प्रॅक्टिकल" उपयोग काय तर समाधानकारक उत्तर मिळत नाही.👇
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी एक गोष्टं सांगतो.

२००६ सालची गोष्टं आहे. Java Developer म्हणून माझा पहिला जॉब आणि पहिला प्रोजेक्ट. 👇
माझ्या टीम लीड ने मला एक Class लिहायला सांगितला. ज्या मध्ये काही attributes आणि methods (behavior) होते. टीम लीड ने सांगितले कि attributes ला private आणि methods public ठेवायच्या. "कन्सेप्ट" क्लिअर नसल्यामुळे मी त्याला विचारले कि आपण नेहेमी attributes private का ठेवतो? 👇
Read 11 tweets
Dec 12, 2021
#IT #Freshers #सोप्याभाषेत #ObjectOrientedProgramming #ITJobs #Thread

IT कंपनी मध्ये मुलाखत घेतांना विशेषतः Computer/IT Freshers ला विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे What is a Class and What is an Object? 👇
जवळपास सगळ्यांचं उत्तर हे पुस्तकी भाषेतलं असतं कि A Class is Blueprint of Object and an Object is instance of Class. हे उत्तर म्हणजे पत्ता सांगण्यासारखं आहे. बस स्टॅन्ड कुठे तर गणपती मंदिरासमोर आणि गणपती मंदिर कुठे तर बस स्टॅन्ड समोर. दोन्ही अमोरासमोर.👇
ह्याच प्रश्नाला जर थोडं सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणासहित सांगता आले तर त्याचा 'इम्पॅक्ट' चांगला होतो.

उदाहणार्थ जर तुम्हाला सायकल डिजाईन करायची आहे. तर आपल्याला काय प्रश्न पडणार? 👇
Read 10 tweets
Dec 7, 2021
@MarathiRojgar

#IT #FreeCourses #ITJobs

मित्रांनो, परंपरागत पद्धतीने म्हणजेच JAVA/PYTHON/.NET ह्या प्रोग्रामिंग language वापरून जर systems तयार केल्या तर त्या साठी लागणार वेळ खूप जास्ती असतो. सोबतच जितका जास्ती code तितकेच bugs असण्याची शक्यता असते. 👇
म्हणूनच IT industry मध्ये readymade tools/platforms ला खूप महत्त्व आहे. हे tools तुमच्या साठी code लिहितात आणि एका developer चा वेळ वाचवतात. आजच्या घडीला जितक्याही IT Systems बनत आहेत त्या मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे System Integration (SI). 👇
तर SI साठी लागणाऱ्या एका Platform बद्दल थोडी माहिती देत आहे. Mulesoft Anypoint Platform हे एक अग्रणी असलेले SI tool आहे. विशेष म्हणजे ह्या Mulesoft चे २ course मोफत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला tool बद्दल माहिती आणि system कशी बनवायची ह्या बद्दल माहिती देतात. 👇
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(