मॅक 3 च्या स्पीड ने 40,000 फुटांवरून काहीतरी उड्डाण झाले आणि ते सरळ पाकिस्तान मध्ये घुसले... एकदम 140 किमी आत ... सदर दोन्हीकडचे मिळून एकूण अंतर = ~300KM इतके असून आणि जर हे पाक च्या म्हण्यानुसार खरे असेल,
तर याचा अर्थ..
भारताने 300 KM अंतरावरून.. मॅक 3 च्या स्पीडने एक
असे "क्षेपणास्त्र " फायर केले आहे कि (जे ब्राह्मोस नाही)..पण सर्व्हिलन्स इक्विपमेंट ने सुसज्ज असून हे "क्षेपणास्त्र " सर्व्हिलन्स विथ फायर करत असावे तेही "मॅक 3" च्या स्पीड ने ..[ यशस्वी चाचणीबद्दल भारतीय सायंटिस्ट चे अभिनंदन ] #IndianMissileStrike
सदर "क्षेपणास्त्र" जगासमोर अजून हि भारताने आणले नसून, भारतने त्या भागासाठी "नोटेम" डिकलेअर केला होता,पण तो नोटेम कशासाठी डिकलेअर केला होता,याची कोणतीही अधिकृत माहिती नाही..
नोट :- इंटेल नुसार सदर जेट काही वॉरहेड घेऊन जात होते, जे कि त्यांनी लगेच " ड्रॉप " केले होते
तसेच सदर फोटो - जेव्हा कथित फायटर जेट क्रॅश झाले होते तेव्हा,पाक आर्मी ने त्या भागाला तात्काळ हेव्ही सेक्युर केले होते...तरीपण जळालेल्या जेट इंजिन चा फोटो उपलब्ध झाला आहे...
आम्ही का विश्वास ठेवावा? कशासाठी ठेवावा? विश्वासाची मोजावी लागणारी किंमत इतकी भयानक असते? #TheKashmirFiles
एक सुवर्णभूमी जिथे लोक गुण्यागोविंदाने अनेक वर्षे राहतायत. जे 'सर्वे सुखिन संतुः' चा मंत्र घेऊन जगतायत.
तिथे चौदाव्या शतकात वाळवंटात टोळ्यांनी वावरणाऱ्या समाजात एक 'धर्म'
म्हणून क्रूर राजकीय संरचना उदयाला येते. तीच प्रतिपादन असं होतं की, 'सर्व शाश्वत सत्य केवळ आम्हालाच उमगले असून सर्वांनी त्याच मार्गाने चालायचं… जे कोणी नाकारतील त्यांना उध्वस्त करण्याचा अधिकार आम्हाला सर्वोच्च शक्तीने दिलाय.' त्या शक्तीचा अनुभव आजवर कुणी घेतला नाहीय.
कोणतेही सामाजिक संकेत न पाळणारी अशी फौज भरतभूमीचा लचका तोडायला वारंवार येत गेली.
हिंदूंची अनेक मंदिर तोडली गेली,अनेकांना तलवारीच्या बळावर मुस्लिम करण्यात आलं, जे बधले नाहीत त्यांच्या कत्तली केल्या…अनेक स्त्रियांवर बलात्कार केले,त्यांचा लिलाव केला… ikashmir.net/history/genoci…
आणखी एक... ह्या सुपर सॉनिक "अज्ञात मिसाइल" चा स्फोट झाला नाही, ते हीट सीकर नव्हते, #missile
हे क्षेपणास्त्र विशिष्ट समन्वय आणि विशिष्ट उड्डाण मार्गासह प्रोग्राम केले गेले होते.... हे विशिष्ट अंतरानंतर 90 अंश वळण घेतल्यानंतर आणि त्या नंतर सीमा ओलांडून एका विशिष्ट बिंदूपर्यंत प्रोग्राम केले गेले होते...
तसेच हे क्षेपणास्त्र इतक्या सुरक्षित इंटरलॉकसह कसे काय सोडले जाऊ शकते? हा प्रश्न पाकला खूप सतावत असेल आता .
पाकिस्तानने जर हे मिसाइल "अखंड मिळवले ...तर ते लगेच चीनकडे पाठवतील..
लोकांना, विशेषत: यात्रेकरूंना समर्पित करणार आहे, ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा.
प्रदीर्घ इतिहासातील चढ-उतार, विनाश आणि सृष्टीचा साक्षीदार असलेल्या भगवान शिवाच्या निवासस्थानाचे हे पुनरुज्जीवन तब्बल 250 वर्षांनी साकार होत आहे. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी
मुघल शासक औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शेजारील ज्ञानवापी मशिदीच्या अवशेषांनी 1777-80 मध्ये राणीच्या मॅरेथॉन प्रयत्नांनी एका लहान पण भव्य मंदिराचे रूप धारण केले.