आम्ही का विश्वास ठेवावा? कशासाठी ठेवावा? विश्वासाची मोजावी लागणारी किंमत इतकी भयानक असते? #TheKashmirFiles

एक सुवर्णभूमी जिथे लोक गुण्यागोविंदाने अनेक वर्षे राहतायत. जे 'सर्वे सुखिन संतुः' चा मंत्र घेऊन जगतायत.

तिथे चौदाव्या शतकात वाळवंटात टोळ्यांनी वावरणाऱ्या समाजात एक 'धर्म'
म्हणून क्रूर राजकीय संरचना उदयाला येते. तीच प्रतिपादन असं होतं की, 'सर्व शाश्वत सत्य केवळ आम्हालाच उमगले असून सर्वांनी त्याच मार्गाने चालायचं… जे कोणी नाकारतील त्यांना उध्वस्त करण्याचा अधिकार आम्हाला सर्वोच्च शक्तीने दिलाय.' त्या शक्तीचा अनुभव आजवर कुणी घेतला नाहीय.
कोणतेही सामाजिक संकेत न पाळणारी अशी फौज भरतभूमीचा लचका तोडायला वारंवार येत गेली.

हिंदूंची अनेक मंदिर तोडली गेली,अनेकांना तलवारीच्या बळावर मुस्लिम करण्यात आलं, जे बधले नाहीत त्यांच्या कत्तली केल्या…अनेक स्त्रियांवर बलात्कार केले,त्यांचा लिलाव केला…
ikashmir.net/history/genoci…
इतकं सर्व करूनही इथल्या हिंदूंनी काळाच्या ओघात त्यांना सामावून घेतलं…त्यांना या भूमीत वाढू दिलं, फुलू दिलं… शतकानुशतकं अत्याचार होत राहिले, काही प्रतिकार झाले पण ते अपवादात्मकच!!

काळ पुढे सरकत गेला, पारतंत्र्यातून स्वतंत्र होण्याची चाहूल लागताच पुन्हा प्रयत्न सुरु झाले…
आणि 'इस्लाम'च्या नावाने या दैवभूमीचा लचका तोडून एक देश बनला. हिंदूंनी तेही मान्य केलं… त्यावेळीही फाळणीत अनेक अत्याचार केले, पुन्हा इस्लामी सेनेच्या कारवायांची पुनरावृत्ती झाली.

काळ पुढे जात राहिला पण 'अल्लाह च्या बंद्यांची' भारतावरील हल्ले सुरूच राहिले…कधी बॉम्बस्फोट करून तर
कधी सामूहिक हल्ले, तर कधी युद्ध लादून…!

हिंदू हेही विसरत राहिला आणि त्याची परिणीती 90 च्या दशकात काश्मीर मध्ये दिसू लागली… दोन दशकांपासून प्रत्यक्ष पाक सरकारकडून मिळत असलेली मदत केवळ #धर्मनिरपेक्षता चा चष्मा लावलेल्या भारत सरकारला दिसलीच नाही.
'रालीव,गलीव या चालीव' हे नारे काश्मीरच्या आसमंतात घुमू लागले. त्याचा अर्थ आम्हाला सामील व्हा, पळून जा अथवा मरा असा आहे.

'काशिर बनवो पाकिस्तान, बटाव वरई बटनिव्य् सान' अर्थ
काश्मीर बनणार पाकिस्तान, हिंदू पुरुषांविना पण हिंदू स्त्रियांसह!

हे नारे लावले जात असताना अनेक दशके
शेजारी म्हणून राहिलेल्या काश्मिरी मुस्लिम एक तर मूकपणे बघत राहिले किंवा प्रत्यक्ष या 'जिहाद' मध्ये सहभागी झाले.

हजारो वर्षांची, शेकडो पिढ्यांची संस्कृती,इतिहास,जमीन,घरदार सोडून काश्मिरी हिंदू पंडित लाचार होऊन अन्यत्र मन मारून राहू लागले,राहतायत…
या अत्याचारांचा इतिहास ना पाठयपुस्तकांनी शिकवला ना घरच्या ज्येष्ठांनी…

इतकं होऊनही आम्ही कसे मान्य करू कि, 'मुस्लिम अल्पसंख्य आहेत म्हणून पीडित आहेत, घाबरलेले आहेत?' हि लाईन हिंदूंच्या गळी उतरवण्याचं काम राजरोस सुरु आहे.
याला मोठमोठे पाठींबा देत राहतात…
त्यांची मनं दुखावतील म्हणून त्यांनीच केलेल्या जखमा आम्ही दाखवायच्या नाहीत हेच बिंबवलं गेलंय अनेक वर्षांपासून…!

अजून किती सहन करायचं? म्हणूनच आम्ही का विश्वास ठेवावा? कशासाठी ठेवावा?

मुस्लिमातील अनेक विद्वान याचा निषेध तर राहिलाच पण हे सत्य आहे हेच मानायला तयार नाहीत…का…???

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pradip Kudalkar पेनड्राईव्ह सप्लायर 🇮🇳

Pradip Kudalkar पेनड्राईव्ह सप्लायर 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @IPradipK

Mar 13
90 च्या दशकात काश्मिरी हिंदूंसोबत काय केलं यांच्याविषयी कुणाच्याही मनात संभ्रम राहू नये म्हणून त्यावेळेच्या घोषणा बघा…

“Zalimo, O Kafiro, Kashmir harmara chod do”.

(O! Merciless, O! Kafirs leave our Kashmir)
“Kashmir mein agar rehna hai, Allah-ho-Akbar kahna hoga”

(Any one wanting to live in Kashmir will have to convert to Islam)

La Sharqia la gharbia, Islamia! Islamia!

From East to West,there will be only Islam

“Musalmano jago,Kafiro bhago”, 

(O!Muslims Arise, O!Kafirs,scoot)
“Islam hamara maqsad hai, Quran hamara dastur hai, jehad hamara Rasta hai”

(Islam is our objective, Q’uran is our constitution, Jehad is our way of our life)

“Kashmir banega Pakistan”

(Kashmir will become Pakistan)
Read 7 tweets
Mar 12
अचूक को-ओर्डीनेट ..
भारतीय सुपर सॉनिक "अज्ञात मिसाइल" ने पाकिस्तान चे फायटर जेट उडवले होते, त्याचे हे आहेत अचूक को-ओर्डीनेट.

30°27'7.14"N 72°24'12.47"E
Bakshu Hotel, Mian Channu.

आणखी एक... ह्या सुपर सॉनिक "अज्ञात मिसाइल" चा स्फोट झाला नाही, ते हीट सीकर नव्हते,
#missile
हे क्षेपणास्त्र विशिष्ट समन्वय आणि विशिष्ट उड्डाण मार्गासह प्रोग्राम केले गेले होते.... हे विशिष्ट अंतरानंतर 90 अंश वळण घेतल्यानंतर आणि त्या नंतर सीमा ओलांडून एका विशिष्ट बिंदूपर्यंत प्रोग्राम केले गेले होते...
तसेच हे क्षेपणास्त्र इतक्या सुरक्षित इंटरलॉकसह कसे काय सोडले जाऊ शकते? हा प्रश्न पाकला खूप सतावत असेल आता .

पाकिस्तानने जर हे मिसाइल "अखंड मिळवले ...तर ते लगेच चीनकडे पाठवतील..

जय हिंद.

धनंजय जाधव.
१२/०३/२०२२.
facebook.com/10002215324511…
Read 5 tweets
Mar 11
पाकिस्तानचे जळलेलं फायटर जेट इंजिन... पाक आर्मी कंट्रोलड हेव्ही सेक्युर [ ?? ] एरिया मधील फोटो.....आणि कॅलक्युलेशन.

सदर फोटो मध्ये जळालेले फायटर जेट इंजिन दिसते (पाक सांगत असलेले प्रायव्हेट एअरक्राफ्ट इंजिन नाही)

पाकिस्‍ताने दावा केला आहे की भारतातील सिरसा येथून
मॅक 3 च्या स्पीड ने 40,000 फुटांवरून काहीतरी उड्डाण झाले आणि ते सरळ पाकिस्तान मध्ये घुसले... एकदम 140 किमी आत ... सदर दोन्हीकडचे मिळून एकूण अंतर = ~300KM इतके असून आणि जर हे पाक च्या म्हण्यानुसार खरे असेल,
तर याचा अर्थ..

भारताने 300 KM अंतरावरून.. मॅक 3 च्या स्पीडने एक
असे "क्षेपणास्त्र " फायर केले आहे कि (जे ब्राह्मोस नाही)..पण सर्व्हिलन्स इक्विपमेंट ने सुसज्ज असून हे "क्षेपणास्त्र " सर्व्हिलन्स विथ फायर करत असावे तेही "मॅक 3" च्या स्पीड ने ..[ यशस्वी चाचणीबद्दल भारतीय सायंटिस्ट चे अभिनंदन ]
#IndianMissileStrike
Read 8 tweets
Dec 11, 2021
#काशी_विश्वनाथ_कॉरिडॉर : धार्मिक विकासकामांचे प्रेरणास्रोत
#थ्रेड #Thread #धागा
#भव्य_काशी_दिव्य_काशी #KashiVishwanathCorridor
13 डिसेंबर रोजी, फिनिक्स सारख्या नवीन अवतारात उदयास येणारे काशी हे शाश्वत शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने काशी विश्वनाथ धामचे नवनिर्मित संकुल
लोकांना, विशेषत: यात्रेकरूंना समर्पित करणार आहे, ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा.

प्रदीर्घ इतिहासातील चढ-उतार, विनाश आणि सृष्टीचा साक्षीदार असलेल्या भगवान शिवाच्या निवासस्थानाचे हे पुनरुज्जीवन तब्बल 250 वर्षांनी साकार होत आहे. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी
मुघल शासक औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शेजारील ज्ञानवापी मशिदीच्या अवशेषांनी 1777-80 मध्ये राणीच्या मॅरेथॉन प्रयत्नांनी एका लहान पण भव्य मंदिराचे रूप धारण केले.
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(