🤭🤭🤭🤭
फूरोगामी जमात कोमात....
हे कुणाला काहीही बोलू शकतात असं यांना वाटतं पण यांना मुद्देसूद पकडल की पळून जातात. एक देशी डॉक्टर परदेशात बसून ट्विट करतो त्याला म्हटलं तू तिथं बसून बोलू नकोस तर पळाला. #HMV
वागळे कुणालाही वाईट शब्द वापरतो, मागे उद्धव ठाकरेंना कोत्या मनाचा म्हणाला. असच काही बरळत होता, मी फक्त म्हटलं की तू कुजक्या वृत्तीचा माणूस आहेस तर पळाला.
असीम ही असाच. सभ्य भाषेत विचारल मी की गांधीहत्या केल्यावर आमची घर का जाळली? यावर पळाला.
राजू ब्राह्मण बहुजन करत होता त्यालाही तेच म्हटलं की बाल बुद्धी राजू असा द्वेष पसरवून तुम्ही गांधी वादी लोकांनी आमची घर पेटवली. त्यावर तोही पळाला.
इतकी वर्ष ज्यांना विद्वान समजत होतो ते फोल निघाले. ज्या वागळे काकांना बघून आम्ही लहानपणी वाद घालायला शिकलो त्यांनी ब्लॉक केल्यानं
मनाला फार वेदना झाल्या. घोर निराशा माझ्या पदरी पडली. ज्यांना मी महारथी समजत होतो ते तर पाय लावून पळाले. यात अजून बरेच पत्रकार, विचारजंत ओळीत आहेत.
सूत्रधाराच्या अवाजवी वल्गनांच्या चिंध्या कश्या कराव्या हे आम्ही #फूरोगामी_क्षय_दीक्षित@damgude_tushar यांना टिव्हीवर पाहून शिकलो त्यांना ही एकलव्याची गुरुदक्षिणा.
WhatsApp वरुन साभार:
मुसलमान मुलींना अंगभर कपडे पाहीजेत
आणि हिंदु मुलींना अंगभर कपडे नकोत...
आधुनिकतेच्या नावाखाली ९९ टक्के हिंदु मुली वाया जात चालल्यात...आज रोजी कमीत कमी कपडे घालुन फिरत असलेल्या ९९% मुली या हिंदु आहेत...
अश्लिलतेमुळे बलात्काराला बळी पडत असलेल्या ९९% मुली हिंदु आहेत... मुसलमान मुलींना त्यांची संस्कृती जपायची आहे पण हिंदु मुलींना पाश्चात्य संस्कृती जवळ करायची आहे..हिंदु मुलींना स्वधर्माबाबत कसलीही आपुलकी नाही. परकीय ख्रिश्चनांचे अनुकरण करण्यातच धन्यता मानत असलेल्या हिंदु मुली साडी,
पंजाबी ड्रेस घालणं कमी पणाचं समजतात हे दुर्दैवच आहे...
हिंदु मुलींनी सुद्धा धर्मनिष्ठा जपली पाहीजे. आपले संस्कार जपले पाहिजेत. मुसलमान मुलींना बुरखा घालुन फिरायला लाज वाटत नाही पण हिंदु मुलींना कपाळी कुंकु, टिकली लावायला लाज वाटते हे सत्य आहे, दुर्दैव आहे....
आमदार @abitkar_prakash@PrakashAbitkar साहेब दरवर्षी न चुकता सणाच्या शुभेच्छा संदेश पाठवतात. पण आपल्याला सांगू इच्छितो की उत्तूर् आजरा आंबोली रस्त्याची जी चाळण झाली आहे त्यातून नागरिक जिवंत वाचले तर नक्कीच दिवाळी शुभ होईल. आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा.
मागच्या प्रवाशांनी सीटबेल्ट, बाईक वर हेल्मेट नसेल तर आम्हाला आर्थिक भुर्दंड करणारे कायदे करणारे आपण @OfficeOfNG@nitin_gadkari रस्त्यामुळे आमच्या कण्याचा भुगा होत आहे. अश्या परिस्थितीत आपण मंत्री अधिकारी आमदार यांना कुठला दंड लवाल? की आम्हीच आमचा मेरदंड झिजवून दंड भरत राहावं
फक्त भकास राजकीय व्यवस्थेत जन्माला आलो म्हणून? आपल्या सारख्या निष्क्रिय व्यवस्थेमुळ भारतात जन्म मिळणं हे आमच्या पूर्वजन्मीच पाप वाटत आहे. @mrhasanmushrif मडीलगे उत्तुर् आपल्या मतदासंघात येत असावे. साधारण ३० वर्षांपूर्वी जसे रस्ते होते तसाच हा रस्ता आहे. निवणुका आल्या की रस्ते
. @deshpanderahul माझा नातेवाईक नाही आहे.तो खूप चांगला कलाकार आहे. मला त्याचं अमीर खान च्या चित्रपटा वेळीच वागणं अजिबात आवडल नाही.पण म्हणून थिल्लर @iTIGERSHROFF ला खूप मोठा असल्यासारखं मध्ये आणणे खटकतं. @BJP4Mumbai@BJP4Maharashtra हे हिंदुत्ववादी कमी आणि हिंदीवादी जास्त आहेत
बाकी राज्यात भाजप हा स्थानिकांच्या बाजूने असतो. @BSYBJP बेळगाव वर हक्क सांगतात पण @Dev_Fadnavis काहीच बोलत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं #महाराष्ट्र#भाजप च #हिंदुत्व हा एक प्रकारचा भोंगळ गांधीवाद आहे. यात स्वतःच्या मराठी संस्कृती जी हिंदू संस्कृतीचा भाग आहे तिला सोडून
बाकी लोकांचं लांगूलचालन करणे असा काहीतरी सत्याग्रह आणि प्रतिकार न करता इतरांना सहन करत राहणे प्रकार आहे. #NammaMetro मध्ये हिंदी नाही आहे. आमच्याकडं तर लोकल रेल्वे सुद्धा गुजराती वापरते. हा गांधीवाद च आहे, इतरांचे लाड आणि मराठीला राष्ट्रभक्ती च्या नावावर डावललं तरी चालतं.
आधुनिक भारतीय मध्यम वर्गीय स्त्रीवाद हा स्वैराचाराला डोक्यावर घेऊन नाचतो. यात दहा-बारा लफडी करणे, घरी कधीही येणे, व्यसनं करणे (कारण पुरुष करतात), कुणाचंही नियंत्रण नको असा काहीसा अर्थ आजच्या पिढीत दिसत आहे. #Feminism#Culture#Values#Bharat#Hindu#Hinditva#Samskar#Sanskriti
पुरुषांच्या पिढ्यांपिढ्या लढाया करून, पैसे कमवून दमल्या, खपल्या खरं आजवर कुठल्याही पुरुषानं स्वतःला मी आत्मनिर्भर, स्वतंत्र म्हणजेच आजच्या भाषेत इंडिपेनडंट मॅन असल्याचं म्हटलेलं कुठं पाहिलं नाही. स्त्रियांच्या बाबतीत हे मला बऱ्याचवेळा आढळलं.
पुरुष धुतल्या तांदळाइतके स्वच्छ असतात असा माझा दावा नाही. तरी मी माझं वैयक्तिक इतकंच सांगू शकतो की मी स्वतःला धुतलं तर मी तांदळासारखा स्वच्छ होईन इतकी माझी पातळी नक्कीच आहे.🤣असो तो मुद्दा नाही आहे. पण मला कुणी विचारलं तर भारतीय स्त्रीवादाला सुधा मूर्ती सारख्या स्त्रीचा आदर्श
काही महिने पुण्यात राहण्याचा योग आला. खरंच पदरी थोडंतरी 'पुण्य' असल्याशिवाय 'पुण्यनगरीत' प्रवेश मिळत नाही. हे वाक्य म्हणजे पुणेकरांबद्दल पुढं जे काही बोलणार आहे त्याआधी त्यांना खुश करण्याचा 'असफल' प्रयत्न आहे.
असफल एवढ्यासाठीच की पुणेकरांना तुमच्या स्तुती किंवा टीकेनं फरक पडत नाही. म्हणजे शुद्ध मराठीत चाटु लोकांना पुणेकर भाव देत नाहीत. उर्वरीत महाराष्ट्रातल्या लोकांनी पुणेकरांवर कितीही विनोद करावेत पण पुणेकरांना राग येत नाही. कारण ते बाजारातून जाणाऱ्या त्या निर्विकार हत्तीप्रमाणे आहेत
ज्याला भुंकणाऱ्या कुत्र्यांकडं लक्ष देण्यात रस नाही. याचा अर्थ त्यांना अजिबात राग येत नाही असं नाही. कारण एकदा एका पुणेकरानं 'तुम्ही सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक! तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम आहे पुण्याचा तर इथं नोकरीसाठी का येता?' असा चारचौघात माझा उद्धार केला होता.
काही दिवसांपूर्वी मी "मांड्या आणि गल्ल्या दाखवत फिरणाऱ्या" असा उल्लेख "अतिप्रगत" हिंदू महिलांबद्दल केला. त्यावर मला "तू ठरवणार काय, मुलींनी कुठले कपडे घालायचे?" असा प्रश्न "प्रगत" हिंदुत्ववादी लोकांनी केला. त्यांना स्कर्ट किंवा फ्रॉक मध्ये भारतमाता चालेल काय?
एम. एफ. हुसेन च चित्र सुद्धा अश्याना मान्य आहे काय? भारतमाता म्हणजे आपल्या देशातलं स्त्री तत्व आहे. त्याची अब्रू वेशीला टांगल्यासारखं प्रदर्शन तुम्हाला मान्य नसेल तर भारतीय स्त्रिया दोन पोरांच्या आया झाल्या तरी लहानपणीचेच कपडे घालून फिरणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
मुळात आजचा पाश्चात्य स्त्री पोशाख हा जास्तीत जास्त पुरुषांना आकर्षित करेल असाच बनवला जातो आणि तोच त्यांचा मानस आहे. स्त्रीला वस्तू समजू नका म्हणणारे सुद्धा यालाच बळी पडत आहेत.