PaisaPani Profile picture
Apr 21 10 tweets 24 min read Twitter logo Read on Twitter
गेल्या ९ महिन्यात तब्बल ५३ लाख ॲक्टिव ट्रेडर्सने एनएसईवर ट्रेड करणं बंद केलंय. काय असेल कारण? जाणून घेऊयात या थ्रेडच्या माध्यमातून...
Thread 👇
नक्की RT द्या.
#ShareMarket #StockMarket #Traders #Marathi #म #मराठी Image
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi जुन २०२२मध्ये एनएसईवर ३.८ कोटी ॲक्टिव ट्रेडर्स होते, जे ५३ लाखांनी कमी होऊन मार्च २०२३ पर्यंत ३ कोटी २७ लाखांवर आले आहेत. हळू हळू परंतू सातत्याने हे ॲक्टिव ट्रेडर्स एनएसईवरुन कमी होत आहेत.
#ShareMarket #StockMarket #Traders #Marathi #म #मराठी
1/n
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi जुन २०२२चा एनएसईवरील ॲक्टिव ट्रेडर्सचा आकडा हा आजपर्यंतचा सर्वोत्तम होता. मग मार्केड साईडवेज व डाऊनट्रेंडमुळे अनेक ॲक्टिव ट्रेडर्स मार्केटमधून बाहेर पडत आहेत. यातील बहुतांश ट्रेडर आहेत, जे मार्केटमध्ये नुकतेच आलेले आहेत किंवा त्यांच्याकडे तेवढा स्किलसेट नाही. #ShareMarkettwitter.com/i/web/status/1…
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi दुसरं कारण म्हणजे अनेक कंपन्यांनी आता वर्क फ्रॉम होम हा पर्याय बंद केला आहे. यापुर्वी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे अनेकजण आपलं काम सांभाळून ट्रेडिंग करत होते. परंतू आता ऑफिसमधून ट्रेडिंग करणं अनेकांना शक्य नाही. #ShareMarket #StockMarket #Traders #Marathi #म #मराठी
3/n
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi तुमचं थ्रेड वाचन सुरुच ठेवा, परंतू त्यापुर्वी केवळ ३ सेकंद काढून पैसापाणी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही मार्केटवरील भन्नाट कंटेंट येथे खास तुमच्यासाठी पोस्ट करतो. सबस्क्राईब करा- youtube.com/@PaisaPani/?su
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi लॉकडाऊनमध्ये अतिशय सोप्पं वाटणारं ट्रेडिंग खरंच सोप्पं नाही हे अनेक ट्रेडर्सला गेल्या काही महिन्यात जाणवलं आहे. लॉकडाऊनमधील वन वे रॅलीने अनेकांना चांगले पैसे कमवून दिले. परंतू आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. #ShareMarket #StockMarket #Traders #Marathi #म #मराठी
4/n
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi लॉकडाऊनमध्ये प्रचंड वेगाने डिमॅट अकाऊंट्स वाढत होती. त्यांच्या वाढीचा रेट आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. तसेच कॅश मार्केटमधील दररोजचा टर्नओव्हर देखील २९ टक्केंनी कमी झाला आहे. #ShareMarket #StockMarket #Traders #Marathi #म #मराठी
5/n
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi याशिवाय अनेकांनी आपला गुंतवणूकीचा ट्रेंड हा आता रियल इस्टेट किंवा म्युच्युअल फंडकडे वळवलेला दिसतो. त्यामुळे सध्या एसआयपीकडे लोकांचा कल जास्त दिसत आहे. #ShareMarket #StockMarket #Traders #Marathi #म #मराठी
6/n
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi भारतीय गुंतणूकदार हे सगळीकडची परिस्थिती पाहून सायक्लिक पॅटर्नने इन्व्हेस्टमेंट करतात. ट्रेडिंगमध्ये असलेल्या ॲसेटमध्ये त्यांना पैसे गुंतवणे सुरक्षीत वाटते. हे देखील यापाठिमागचे कारण आहे. #ShareMarket #StockMarket #Traders #Marathi #म #मराठी
7/n
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.
🎙व्हॉट्सॲप- chat.whatsapp.com/H3yRqX7Ws3lLOo…
🎙युट्यूबला सबस्क्राईब करा- youtube.com/@PaisaPani/?su
🎙टेलीग्राम- t.me/paisapani

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PaisaPani

PaisaPani Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PaisaPani

Apr 23
तुमचा सोनार तुमच्याकडून सोन्याचे योग्य पैसे घेतोय का?

काल अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अनेकांनी सोने खरेदी केली असेलच. जरी केली नसेल तरी भारतीयांचे सोन्याबाबतचे प्रेम पाहता सोने खरेदीला खरे तर मुहूर्ताची गरज नसते. #म #मराठी #gold Image
मात्र हीच सोने खरेदी करताना किती भारतीय सोन्याच्या किमतीकडे लक्ष देतात? आपण एखाद्या सोनाराकडे वर्षानुवर्षे सोने घेतोय म्हणजे तो आपल्याला फसवणार नाही अशी सगळ्यांचीच धारणा असते. त्याच नादात बरेचदा सोनार सोन्याची किंमत कशी मोजतोय? यावर कोणी फारसे लक्ष देत नाही.#म #मराठी #gold Image
आज घडीला भारतामध्ये सोन्याच्या बिलींगसाठी कुठलाही स्टॅंडर्ड पॅटर्न नाही. म्हणूनच एका सोनाराकडून दुसऱ्या सोनाराकडे गेल्यास सोन्याची किंमत बदलताना दिसते. प्रत्येक शहराची तालुक्याची एक ज्वेलरी असोसिएशन असते आणि प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून सोन्याचा दर जाहीर केला जातो. #म #मराठी Image
Read 9 tweets
Apr 22
'हे' ऍप्लिकेशन वापरून तपासा सोन्याची शुद्धता

आपण विकत घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत कायमच आपल्या मनामध्ये एक शंका असते. यावर उपाय म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजेच बीआयएस ने एक स्मार्टफोन ऍप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे. #म #मराठी Image
या ॲपचं नाव बीआयएस केअर ॲप असे असून त्या ॲपद्वारे हॉलमार्क सर्टिफाइड गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी च्या शुद्धतेबाबत खात्री पटवता येते.बीआयएस ही भारतातील स्टॅंडर्ड बनवणारी एक राष्ट्रीय संस्था आहे. #म #मराठी Image
31 मार्च 2023 नंतर  सहा आकडी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID शिवाय कुठल्याही प्रकारचे सोन्याचे दागिने विकण्यास बीआयएसने मनाई केली आहे.#म #मराठी Image
Read 9 tweets
Apr 21
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बरेच जण सोने खरेदी करतात. मात्र फिजिकल गोल्ड सांभाळणे, त्याची काळजी घेणे या सगळ्या गोष्टींमुळे सध्या बऱ्याच जणांचा डिजिटल गोल्ड विकत घेण्याकडे कल वाढतो आहे असे दिसते. डिजिटल गोल्ड विकत घेण्याचे चार मार्ग आपण या थ्रेडमधून पाहणार आहोत.
#म #मराठी Image
गोल्ड ईटीएफ
फिजिकल गोल्डची किंमत ट्रॅक करणारे जे म्युच्युअल फंड आहेत त्यांना गोल्ड ईटीएफ असे म्हटले जाते. तुम्ही या फंडांमध्ये केलेली गुंतवणूक वापरून फंड मॅनेजर गोल्ड बुलियन विकत घेतो. गोल्ड ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित, नियम आणि अटींना धरून असते. #म #मराठी Image
गोल्ड ईटीएफ लिस्टेड असतात आणि त्यामध्ये नियमितपणे ट्रेड सुद्धा होतात. गोल्ड ईटीएफमध्ये चांगली लिक्विडिटी देखील असते आणि ते लिस्टेड असल्यामुळे त्यांच्यामध्ये ट्रेडिंग करणे देखील सोपे असते. #म #मराठी Image
Read 9 tweets
Mar 24
आयपीएलच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने एक मोठा डाव टाकला आहे. यंदाची आयपीएल रिलायन्सच्या जिओ सिनेमा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर संपूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे. आयपीएलच्या टीव्ही प्रसारणाचे हक्क स्टारकडे आहेत. #म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
मात्र स्टारच्या जास्तीत जास्त युजर्सला आपल्याकडे वळवण्यासाठी रिलायन्सने आता मोठी खेळी केली आहे.

आपल्या हाताशी असलेल्या तीन मोठ्या केबल नेटवर्क कंपन्या वापरून रिलायन्स जवळपास १ कोटी ७० लाख युजर्सला आयपीएल पाहण्यापासून वंचित ठेवू शकते. #म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
भारतामध्ये एकूण १४ कोटी टीव्ही केबलवर चालतात. या १४ कोटींपैकी १ कोटी ७० लाख टीव्हींवर खालील तीन कंपन्यांचे कनेक्शन्स आहेत.
जी टी पी एल हाथवे - ८० लाख
हाथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड - ४७ लाख
डेन नेटवर्क लिमिटेड - ४० लाख
#म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
Read 11 tweets
Mar 23
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड

कंपनीने आपल्या इक्विटी कॅपिटल वर किती रिटर्न्स जनरेट केलेत? हे आपल्याला रिटर्न ऑन इक्विटी हा रेशो सांगतो. मात्र या रेशोमध्ये कंपनीने डेट म्हणून घेतलेले  कॅपिटल विचारात घेतले जात नाही.
#म #मराठी
रिटर्न ऑन कॅपिटल एम्पलॉइड या रेशो मध्ये मात्र कंपनीचे डेट विचारात घेतले जाते आणि म्हणूनच हा रेशो कंपनीच्या रिटर्न्सबद्दल अधिक व्यापक चित्र स्पष्ट करतो.
#म #मराठी
कंपनीने प्रत्येकी १ रुपया कॅपिटलवर किती प्रॉफिट जनरेट केला आहे?हे आपल्याला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा रेशो सांगतो.
आजच्या तारखेला नेस्ले इंडिया कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड १५२.६१% आहे.म्हणजेच दर १०० रुपये कॅपिटल मागे कंपनीने १५२.६१ रुपयाचा प्रॉफिट जनरेट केलेला आहे.
#म
Read 7 tweets
Mar 2
थ्रेडः
भूतानमध्ये भारतीयांना ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार आहे. भारतात सध्या सोनं ५७ हजारांच्या आसपास आहे तर भुतानमध्ये ४० हजारांच्या आसपास. #म #मराठी #gold
1/n
परंतू यासाठी भूतान सरकारने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे भारतीयांना भूतानमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी अर्थात एसडीएफ द्यावी लागणार आहे. जी १२०० रुपये असेल.
#म #मराठी #gold
2/n
दुसरी अट म्हणजे तुम्हाला भूतान सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटने सर्टिफाय केलेल्या हॅाटेलमध्ये एक रात्र राहावे लागेल. #म #मराठी #gold
3/n
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(